- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
400 Sq Ft पासून एक ग्लोबल कंपनी?
भारतामध्ये लाखो SMEs आहेत, पण त्यापैकी फारच कमी कंपन्या disciplined growth, systems thinking आणि innovation यांच्या जोरावर पुढच्या पातळीवर जातात. या प्रवासासाठी आवश्यक असलेला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे Growth Mindset.
या खास Business Compass मराठी episode मध्ये, NC Gosavi, Host - Business Compass यांनी Setco Spindles चे MD & CEO श्री. राजेश मंडलिक सर यांच्याशी MSMEs साठी Growth Mindset या विषयावर संवाद साधला आहे. राजेश मंडलिक सरांनी त्यांचा प्रत्यक्ष अनुभव, 400 sq ft पासून उभी केलेली benchmark कंपनी, systems-driven scale, delegation, innovation, Make in India, cashflow discipline आणि SME resilience याबद्दल खोल, प्रामाणिक आणि अत्यंत उपयुक्त विचार मांडले आहेत.
हा संवाद प्रत्येक SME founder, उद्योजक, CXO आणि scale-up journey वर असलेल्या नेत्यांसाठी व कंपन्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
आणि हो, आमचे Business Compass व Business Compass मराठी channels subscribe करा. असे अनेक high-impact episodes आम्ही channels वर आणत आहोत.
Business Compass Marathi™
Youtube : https://youtube.com/@BusinessCompassmarathi?si=fsVv--sOsYS0AoqK
Instagram : https://www.instagram.com/businesscompassmarathi4u?igsh=dHlqNWgwazJsb2Z5
Facebook : https://www.facebook.com/share/1CUwN3wECg/
Business Compass English™
Youtube : https://youtube.com/@BusinessCompass4u?si=ZrHmzlnnb8m-j6Hw
Instagram : https://www.instagram.com/reel/DPEKjXCCIMP/?igsh=aHk0bGEyNDFyeTc5
Facebook : https://www.facebook.com/share/v/1Cr329nrZH/?mibextid=wwXIfr
LinkedIn : https://www.linkedin.com/posts/businesscompass4u_business-explore-businesscompass-activity-7377322845682532352-uEk1?utm_medium=ios_app&rcm=ACoAAD3kOYABJyZc70YvvlRlkczWAQVO5x3yALU&utm_source=social_share_send&utm_campaign=copy_link
DISCLAIMER
या व्हिडिओ किंवा पॉडकास्टमध्ये—होस्ट, आमंत्रित पाहुणे किंवा पॅनेल सदस्यांद्वारे व्यक्त केलेले विचार, मते आणि निरीक्षणे—केवळ सर्वसाधारण माहिती व व्यावसायिक शिक्षणाच्या उद्देशाने सादर केलेली आहेत. मांडलेले दृष्टिकोन पूर्णपणे संबंधित वक्त्यांचे व्यक्तिगत मत असून, या चॅनलचे, निर्मात्यांचे किंवा उत्पादन टीमचे अधिकृत मत, भूमिका किंवा धोरण यांचे प्रतिनिधित्व करतातच असे नाही.
पाहुण्यांनी मांडलेली विधाने त्यांच्या अनुभव, तज्ज्ञता आणि समजुतीवर आधारित, प्रामाणिक हेतूने व्यक्त केलेली असतात. चर्चेतील माहिती अचूक, संपूर्ण किंवा सर्व परिस्थितींना लागू असेलच याची हमी आम्ही देऊ शकत नाही. प्रेक्षकांनी स्वतःच्या विवेकबुद्धीने माहितीची पडताळणी करावी व आवश्यकतेनुसार स्वतंत्र तज्ज्ञ सल्ला घ्यावा.
आमच्या चॅनल्समधील संवाद कोणत्याही व्यक्तीचा (जिवंत किंवा मृत), संस्था, संघटना, समुदाय, जात, धर्म, व्यावसायिक समूह किंवा राजकीय घटकांचा अनादर, बदनामी, टीका किंवा दुखावणे हा हेतू ठेवून केलेले नाहीत. कोणतेही साधर्म्य किंवा अप्रत्याशित परिणाम निव्वळ योगायोग आहेत.
येथील सामग्री कायदेशीर, आर्थिक, वैद्यकीय, मानसशास्त्रीय किंवा इतर कोणत्याही विशेष क्षेत्रातील व्यावसायिक सल्ल्याचा पर्याय म्हणून वापरू नये. या माहितीच्या वापरातून किंवा त्याच्या अर्थ लावण्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही थेट किंवा अप्रत्यक्ष परिणामांसाठी, नुकसानासाठी किंवा दाव्यांसाठी चॅनल, होस्ट किंवा उत्पादन टीम जबाबदार राहणार नाही.
प्रेक्षकांनी विवेकबुद्धीने पाहावे.
#NCGosavi #RajeshMandlik
#BusinessCompass #BusinessCompassMarathi #MarathiPodcast #PodcastMarathi #MarathiBusiness
#IndianEntrepreneurs #MakeInIndia
#GrowthMindset #LeadershipTalks
#BusinessWisdom #EntrepreneurLife #CEOInsights #IndustryLeade
Видео 400 Sq Ft पासून एक ग्लोबल कंपनी? канала Business Compass मराठी ™

podcast shorts shorts podcast youtube shorts podcast clips podcast reels viral shorts shorts feed audio clips talk show content creator business podcast startup stories entrepreneur life founder story business mindset growth mindset success mindset self improvement mental models motivation daily indian podcast desi podcast hindi podcast marathi podcast indian creators
Комментарии отсутствуют
Информация о видео
15 января 2026 г. 17:00:44
00:00:28
Другие видео канала