श्री गुरुदेव दत्त मंदिर | नरवण | कोकण | गुहागर | gauravaidya
@gauravvaidya_vlog
#gauravaidya #shrigurudevdatta #dattaguru #kokan #guhaghar #dattajayanti
श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
नमस्कार मंडळी,
गुरुदेव दत्त महाराजांचा देवालयात गेलो की वेगळीच एक शक्ती मिळते, सर्व प्रश्नांची उत्तरे जणू त्यांचा जवळच आहेत आणि आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून बाहेर ते काढतातच.
आजचा व्लाॅग मध्ये आपण जाणार आहोत नरवण इथल्या श्री दत्तगुरूंच्या देवालयात.
डोंगरावर असलेल हे देऊळ जसं सुंदर आहे तसंच सुंदर आहे इथला निसर्ग.
देवळाचा मागच्या बाजूस गेल्यास तिथून नरवण गावचा समुद्र किनारा उंच डोंगरावरून फार लोभनीय दिसतो. मावळत्या वेळीचे दिसणारे दृश्य, डोळ्याचे पारणे फेडते.
गावाला गेलो की श्री दत्त मंदिरात मी आवर्जून जातोच जातो, पण या आधी जेव्हा मी जात होतो तेव्हा मंदिर बंद असायचे आणि परिसर निर्जन असल्यामुळे कोणाशी भेट होत नसे त्यामुळे व्लाॅग बनवायची इच्छा अपूर्ण राहत होती.
यावेळी मात्र श्री दत्त गुरूंनी दर्शन पण दिले आणि मंदिर तसंच परिसराची माहिती देण्याकरिता नरवणचे तुषार राऊत यांस बरोबर भेट हि घडवून दिली. तुषार भाऊंनी देखील वेळ काढून मला खूप छान माहिती दिली त्यासाठी त्यांचे आणि "श्री दत्त प्रासादिक जाधव आणि मंडळी" यांचे खूप खूप आभार.
यावेळी श्री दत्तगुरुंनी या सुंदर मंदिराचा व्लाॅग बनवायची माझी इच्छा पुर्ण केली 🙏🏼
तुम्हांला हा व्लाॅग कसा वाटला मला कंमेंटद्वारे नक्की कळवा.
माझे व्लाॅग्स बघत रहा, आवडले तरं लाईक, शेअर तसेच चॅनेल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.😊
भेटू लवकरच पुढील व्लाॅग मध्ये. 🙏🏼
कोकणातील नदीचा निखळ आनंद
https://youtu.be/0rMiLeIiQLk
ऍग्री बी ऑईल्स अँड फूड्स
https://youtu.be/P4sV1E6QFKc
श्री आई अशापुरी देवी मंदिर, एडवन
https://youtu.be/8DP_44hAt6Q
पारगाव ब्रिज
https://youtu.be/5s1OQShHasA
दशभुजा लक्ष्मीगणेश मंदिर
https://youtu.be/h3E0NLgEVgU
उमा महेशश्वर मंदिर
https://youtu.be/wMkrsOMbRTY
कोकणातील घर
https://youtu.be/wzrP-zzQOvs
वेळणेश्वर मंदिर
https://youtu.be/CQGNwBZM7E0
श्री देवी व्याघ्रांबरी मंदिर, नरवण
https://youtu.be/zp4XPAsvEZ0
हॉटेल साई सावली, हेदवी
https://youtu.be/Av2EmCzNLIo
श्री देवी नवलाई
https://youtu.be/lJxs-Dm6WPI
गुहागर समुद्रकिनारा
https://youtu.be/9l0kgh0DMcw
मोडका आगर डॅम
https://youtu.be/pGXV5J8FiE8
करवंद
https://youtu.be/KdfvDJUYhiE
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/invites/contact/?i=nbgil38ccboe&utm_content=ऑप्शझसच
फेसबुक
https://www.facebook.com/Gauravaidya-104822505688399/?ti=as
Background Music:
YouTube Audio Library
Видео श्री गुरुदेव दत्त मंदिर | नरवण | कोकण | गुहागर | gauravaidya канала GauravVaidya

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![Bike Ride | Amrut Mahostav | 15 August | Independence Ride | Saphale Road | Pargaon Bridge | Part 1](https://i.ytimg.com/vi/5s1OQShHasA/default.jpg)
![मुंबई ते महाबळेश्वर रोड ट्रिप | Mumbai | Mahabaleshwar | Bike Trip | Pachgani](https://i.ytimg.com/vi/RMgqEMcyl58/default.jpg)
![Pali Bhutavali Dam | Karjat | Near Mumbai Destination | Bullet Rider | Vaidya Bro's | GV](https://i.ytimg.com/vi/C_Wd46JnXRw/default.jpg)
![Jay Mahakal #gauravaidya #jaymahakal #mahakal #bam #ujjain #viral #viralshorts](https://i.ytimg.com/vi/1x4MxKAvVAw/default.jpg)
![मुंबई ते अलिबाग प्रवासात ट्रॅफिक, रस्त्याची माहिती आणि गप्पा गोष्टी.](https://i.ytimg.com/vi/Ekv2QTHs3aI/default.jpg)
![#gauravaidya #youtubechannel #marathiquotes #marathivlogger #maharashtratourism](https://i.ytimg.com/vi/DMHfQ2RwhfI/default.jpg)
![2024 या नववार्षात आपल्या इन्व्हेस्टमेंट्सची सुरुवात करा | Investments EP#1 | आर्थिक गुंतवणूक](https://i.ytimg.com/vi/fnCAYbrADdE/default.jpg)
![कामुर्लीम ते पणजी प्रवासात असं जुन्या गोव्याचं हॉटेल जिथे मिळते स्वादिष्ट,चविष्ट आणि अस्सल गोवन थाळी](https://i.ytimg.com/vi/4oP3zWWCdhA/default.jpg)
![AgriBi Oils and Foods | Factory Outlet | Cold Pressed Oil | Lakadi Ghana | Mumbai | gauravaidya](https://i.ytimg.com/vi/P4sV1E6QFKc/default.jpg)
![संपूर्ण व्लाॅग #gauravaidya वर.](https://i.ytimg.com/vi/M9exVxTgx18/default.jpg)
![गुहागरचा समुद्रकिनारा 🚤 #gauravaidya #konkan #guhagar](https://i.ytimg.com/vi/3pXHLdu6CUk/default.jpg)
![#gauravaidya #navratri #durga #durgapuja #devi #kolkata #viral #viralshorts](https://i.ytimg.com/vi/ps1bb5ceuYs/default.jpg)
![Om Namah Shivay #gauravaidya #shiv #shivmandir #someshwar #shivbhakt #shivtandavstotram](https://i.ytimg.com/vi/Zo2p_0zjag0/default.jpg)
![Edvan Jetty | Ashapuri Mata Mandir | Breakfast Bike Ride | | Saphale | Palghar | Sea Drone View](https://i.ytimg.com/vi/6Okmt0RlyFQ/default.jpg)
![श्री क्षेत्र गणपतीपुळे, मंदिराचा इतिहास आणि संपूर्ण माहिती | Konkan |](https://i.ytimg.com/vi/SMwKn4GLVR0/default.jpg)
![Mahim chi Kalika #gauravaidya #mumbai #navratri #kali](https://i.ytimg.com/vi/g2URZlQCyTo/default.jpg)
![Best Riding Jacket Under ₹ 5,500 /- #gauravaidya #ridinggloves #ridinggear #ridingjacket #raida](https://i.ytimg.com/vi/L5eQphXdSrw/default.jpg)
![गणपती डेकोरेशन #gauravaidya #ganpati #ganpatidecoration #ganpatidecorationidea #lightingdesign](https://i.ytimg.com/vi/Ppqp_Fs69Xk/default.jpg)
![परळची देवी #gauravaidya #devi #navratri #mumbaifestival #durgapuja #viralshort](https://i.ytimg.com/vi/V2k5tFoxGkQ/default.jpg)
![एक्स्ट्रीम स्पोर्ट्स वेअर - भाग १](https://i.ytimg.com/vi/cMYE8OXJQ5g/default.jpg)