Загрузка страницы

किरण गोसावी फ्रॉड, त्यानेच समीर वानखेडेंच्या नावाने डील केली; सॅम डिसूझाचा गंभीर आरोप ABP Majha

किरण गोसावी हा फ्रॉड माणूस असून आर्यन खान प्रकरणात त्याने समीर वानखेडेंच्या नावाने डील केली, त्याने प्रभाकर साईलचा नंबर समीर वानखेडेंच्या नावाने सेव्ह केला आणि आपल्याला मध्यस्ती करण्याची विनंती केल्याचा गंभीर आरोप सॅम डिसूझा याने केला. सॅम डिसूझाने एबीपी माझाशी बोलताना हा गौप्यस्फोट केला.
मी फक्त मध्यस्ताचं काम केलं, या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असं सॅम डिसूझाने सांगितलं. आर्यन खान प्रकरणात साईल प्रभाकर यांनी सॅम डिसूझावर पैशाची डील केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता स्वत: सॅम डिसूझाने यावर खुलासा केला.
#ABPMajha

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео किरण गोसावी फ्रॉड, त्यानेच समीर वानखेडेंच्या नावाने डील केली; सॅम डिसूझाचा गंभीर आरोप ABP Majha канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
1 ноября 2021 г. 20:26:53
00:01:22
Другие видео канала
Mallikarjun Kharge :  इंडिया आघाडी वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत, दिल्लीत घडामोडींना वेग : ABP MajhaMallikarjun Kharge : इंडिया आघाडी वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत, दिल्लीत घडामोडींना वेग : ABP MajhaBhavana Gawali : कधीकधी सत्य कटू असतं , पण ते बोललं पाहिजे : भावना गवळी : ABP MajhaBhavana Gawali : कधीकधी सत्य कटू असतं , पण ते बोललं पाहिजे : भावना गवळी : ABP MajhaAmravati :  बळवंत वानखेडेंच्या विजयी रॅलीत महिलेला मारहाण,चांदुरबाजारात कडकडीत बंद : ABP MajhaAmravati : बळवंत वानखेडेंच्या विजयी रॅलीत महिलेला मारहाण,चांदुरबाजारात कडकडीत बंद : ABP MajhaNagpur Devendra Fadavis  :  देवेंद्र फडणवीस नागपूरात दाखल : ABP MajhaNagpur Devendra Fadavis : देवेंद्र फडणवीस नागपूरात दाखल : ABP MajhaVinod Tawde :  विनोद तावडे भाजप अध्यक्ष नड्डांच्या निवासस्थानी : ABP MajhaVinod Tawde : विनोद तावडे भाजप अध्यक्ष नड्डांच्या निवासस्थानी : ABP MajhaShubhangi Patil Mumbai :नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मी अर्ज भरणार नाही - शुभांगी पाटीलShubhangi Patil Mumbai :नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मी अर्ज भरणार नाही - शुभांगी पाटीलSanjay Raut on Narendra Modi :  मोदीविरोधात संघामध्ये कमालीची नाराजी : संजय राऊतSanjay Raut on Narendra Modi : मोदीविरोधात संघामध्ये कमालीची नाराजी : संजय राऊतSupriya sule Celebration : सुप्रिया सुळेंनी बारामतीचा गड राखला, पुण्यात जंगी  स्वागत : ABP MajhaSupriya sule Celebration : सुप्रिया सुळेंनी बारामतीचा गड राखला, पुण्यात जंगी स्वागत : ABP MajhaDevendra Fadnavis :  देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या निर्णयावर चर्चा होणार : ABP MajhaDevendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या निर्णयावर चर्चा होणार : ABP MajhaYugendra Pawar : आपल्याला न कळवता पदावरुन हटवलं , युगेंद्र पवारांचा दावा : ABP MajhaYugendra Pawar : आपल्याला न कळवता पदावरुन हटवलं , युगेंद्र पवारांचा दावा : ABP MajhaRaigad  Shivrajyabhishek Sohala : रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा, शिवभक्तांची गर्दी : ABP MajhaRaigad Shivrajyabhishek Sohala : रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा, शिवभक्तांची गर्दी : ABP MajhaBJP Leaders At Sagar Bunglow : फडणवीसांच्या मनधरणीचे नेत्यांकडून प्रयत्न : ABP MajhaBJP Leaders At Sagar Bunglow : फडणवीसांच्या मनधरणीचे नेत्यांकडून प्रयत्न : ABP MajhaBuldhana Monsoon Update :  बुलढाण्यात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी, शेतकरी सुखावलाBuldhana Monsoon Update : बुलढाण्यात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी, शेतकरी सुखावलाRahul Gandhi : लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब? : ABP MajhaRahul Gandhi : लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब? : ABP MajhaPowai : पवई भीमनगर परिसरात अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक, पोलिस जखमी : ABP MajhaPowai : पवई भीमनगर परिसरात अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक, पोलिस जखमी : ABP MajhaRahul Zaware car Attack : पारनेरमध्ये लंकेंच्या समर्थकाला मारहाण, राहुल झावरेंच्या गाडीचीही तोडफोडRahul Zaware car Attack : पारनेरमध्ये लंकेंच्या समर्थकाला मारहाण, राहुल झावरेंच्या गाडीचीही तोडफोडABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 June 2024ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 June 2024Delhi Bjp : निवडणूक निकालानंतर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग : ABP MajhaDelhi Bjp : निवडणूक निकालानंतर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग : ABP MajhaNCP Meeting:अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची बैठक,तातडीनं मंत्रिमंडळ विस्ताराची मागणीNCP Meeting:अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची बैठक,तातडीनं मंत्रिमंडळ विस्ताराची मागणीMonsoon Arrived In Maharashtra :  मान्सून महाराष्ट्रात दाखल, सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची हजेरीMonsoon Arrived In Maharashtra : मान्सून महाराष्ट्रात दाखल, सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची हजेरीTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 06 June 2024 : ABP MajhaTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 06 June 2024 : ABP Majha
Яндекс.Метрика