Загрузка страницы

√ जिरॅनीयम करार शेती | आर्थिक संपन्नतेचा महामार्ग | #geranium farming success story Maharashtra

श्री वैभव विक्रम काळे (सर)
B.sc (Agri)
मु पो.देहरे ता.राहुरी
जि.अहमदनगर
मोबाइल नंबर
9860802064

जिरेनीयम लागवड
वनस्पती शास्त्रीय नाव
पेलागोनियम,ग्रेवियोलेंस,रोज जिरेनियम

सुधारित जाती
रोज चायनीज जिरेनियम केळकर वरायटी,
रोज जिरेनियम,सिम पवन बोरबन,बायो जी171

परिचय व हवामान
जिरेनियम ही झुडूपवर्गीय बहुवार्षिक वनस्पती असून विविध हवामानात वाढणारी पाण्याचा ताण सहन करणारी वनस्पती असून जास्त आद्रता पाऊस व धुके या पिकाला मानवत नाही .उष्णकटिबंधाच्या सरहद्दीवर,उष्णकटिबंधात पोयटा वाळूमिश्रित उत्तम निचरा होणारी, 5.5ते 8 PH असणार्या जमिनीत चांगले येते .तापमान 25 ते 40 डिग्री सेल्सिअस तसेच आद्रता 60 टक्के पेक्षा कमी असावी एक एकरामध्ये एका वर्षाला 40 ते 80 टन बायोमास मिळते उत्पादनापासून 40 ते 80 किलो तेल मिळते एका वर्षाला साधारण तीन ते चार वेळा कापणी होते.

लागवड
लागवडीसाठी हंगाम म्हणजे हिवाळा चांगला. सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत लागवड करावी.अतिशय कमी पावसाच्या प्रदेशात जुन महिन्यांपासून लागवड कराता येते.12 ते 15 सेमी रोगमुक्त काटछाट कलमे (शाकिय कटींग ) पासून रोपे बनवून लागवड कराता येते.एक एकरा मध्ये 8 ते 10 हजार रोपांची लागवड करावी.सरी ओरंबा पध्दतीने रोपे लावावीत.दोन सर्यामधील अंतर 4 फुट दोन रोपांमधील अंतर 1.25 फुट असावेत.लागवड करताना मलचिंग पेपर असावा. या पिकाला जास्त पाणी देऊ नये. ठिबक सिंचनाचा वापर करावा.

उत्पादन
1 एकरामध्ये 1 वर्षाला साधारण 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न मिळते.

उपयोग
सौंदर्य प्रसाधने, साबण,अत्तर, सुगंध उद्योग.

जिरेनियम तेल निर्मिती युनिट
जिरेनियम तेल निर्मिती युनिट दोन प्रकारचे असते एक लोखंडी दुसरे स्टेनलेस स्टील चे या युनिट साठी साधारण खर्च चार ते पाच लाख रुपये येतो.

जिरॅनीयम करार शेती
जिरेनियम करार शेती ही तीन वर्षाकरता केली जाते यामध्ये शेतकऱ्याला जिरेनियम ची रोपे, खते ,औषधे ,मार्गदर्शन केले जाते. जिरेनियम च्या प्रत्येक रोपाची विक्री पाच ते सहा रुपये प्रमाणे केली जाते. लागवडीनंतर पहिली कापणी चार महिन्यांनी येते . पुढील कापण्या प्रत्येक तीन ते साडेतीन महिन्यांनी येतात .जिरेनियम ची संपूर्ण वाढ झाल्यानंतर तो पाला चार ते सहा हजार रुपये प्रति टन याप्रमाणे श्री वैभव काळे सर विकत घेतात. जिरेनियम पाल्याचा बाजार भाव प्रति टन पाल्यापासून मिळणाऱ्या ऑइल रिकव्हरी वर अवलंबून आहे. एक टन पाल्यापासून एक किलो जिरेनियम तेल मिळाले तर सहा हजार रुपये प्रति.टन याप्रमाणे पैसे मिळतात. शेतकऱ्याला जिरेनियम चा पाला विकायचा नसेल तर प्रति टन दोन हजार रुपये प्रमाणे वैभव काळे सरांच्या जिरेनियम तेल निर्मिती युनिट मधून त्याचे तेल काढून दिले जाते. जिरेनियम तेलाचा मार्केट मधील बाजार भाव प्रति किलो 12500 रुपये याप्रमाणे आहे.

🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
#बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
यूट्यूब
http://YouTube.com/balirajaspecial
फेसबुक
https://www.facebook.com/balirajaspecial/
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/balirajaspecial?r=nametag
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08

Видео √ जिरॅनीयम करार शेती | आर्थिक संपन्नतेचा महामार्ग | #geranium farming success story Maharashtra канала baliraja special
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
17 июня 2021 г. 10:37:53
00:16:02
Другие видео канала
परदेशी नोकरीऐवजी धरली शेतीची वाट, 7 एकरवर तरुणानं केली जिरेनियमची शेती, तेलाचा प्लॅंटही उभारलापरदेशी नोकरीऐवजी धरली शेतीची वाट, 7 एकरवर तरुणानं केली जिरेनियमची शेती, तेलाचा प्लॅंटही उभारलाNanded | अर्धापूर तालुक्यात जिरेनियम शेतीचा यशस्वी प्रयोग, शेतीतून लाखोंचे उत्पन्न -tv9Nanded | अर्धापूर तालुक्यात जिरेनियम शेतीचा यशस्वी प्रयोग, शेतीतून लाखोंचे उत्पन्न -tv9√100% फायदा | जिरेनीयम लागवड | लागवड ते विक्री संपूर्ण मार्गदर्शन | Geranium plants farming | CSIR√100% फायदा | जिरेनीयम लागवड | लागवड ते विक्री संपूर्ण मार्गदर्शन | Geranium plants farming | CSIRदरमहिना ८ लाखांचा नफा.. तेही घरबसल्या; सुरू करा खोऱ्याने पैसा कमवून देणारा 'हा' शेतीपूरक उद्योगदरमहिना ८ लाखांचा नफा.. तेही घरबसल्या; सुरू करा खोऱ्याने पैसा कमवून देणारा 'हा' शेतीपूरक उद्योग20 हज़ार रुपये लीटर तेल है इसका || Geranium Plants Farming || Hello Kisaan20 हज़ार रुपये लीटर तेल है इसका || Geranium Plants Farming || Hello Kisaanयशोगाथा ! एक एकर मध्ये दीड कोटी रुपये नफा देणारी स्पिरुलिना शेती | spirulina farming in Maharashtraयशोगाथा ! एक एकर मध्ये दीड कोटी रुपये नफा देणारी स्पिरुलिना शेती | spirulina farming in Maharashtra1200रू Kg बिकने वाले एवोकाडो से कमाये लाखों इजराइल तकनीक से🥑Israel Technique Avocado Fruit Farming1200रू Kg बिकने वाले एवोकाडो से कमाये लाखों इजराइल तकनीक से🥑Israel Technique Avocado Fruit Farmingजिरेनियम शेतीनं केलं वर्षभरात करोडपती; अहमदनगर जिल्ह्यातील तरूणाची यशोगाथा | Kisanwani Success Storyजिरेनियम शेतीनं केलं वर्षभरात करोडपती; अहमदनगर जिल्ह्यातील तरूणाची यशोगाथा | Kisanwani Success Storyगुलाब शेती 🌹 दररोज ताजा पैसा देणारी शेती 🌹 पॉलिहाऊस विना गुलाब शेती 🌹Rose farming success storyगुलाब शेती 🌹 दररोज ताजा पैसा देणारी शेती 🌹 पॉलिहाऊस विना गुलाब शेती 🌹Rose farming success story√बारमाही पीक #वाल लागवड वीस गुंठे उत्पन्न सहा लाख√बारमाही पीक #वाल लागवड वीस गुंठे उत्पन्न सहा लाख√कशी करावी #लेमनग्रास(गवतीचहा) लागवड | एकरी वार्षिक उत्पन्न 2.75 लाख  #Lemongrass farming in Marathi√कशी करावी #लेमनग्रास(गवतीचहा) लागवड | एकरी वार्षिक उत्पन्न 2.75 लाख #Lemongrass farming in Marathiजिरेनियम शेतीतून वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी करोडपती? नाशिकच्या तरूणाची यशोगाथाजिरेनियम शेतीतून वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी करोडपती? नाशिकच्या तरूणाची यशोगाथा22 एकर मध्ये जिरेनिअमची शेती,वर्षाकाठी निव्वळ नफा लाखों रु: Geranium cultivation:22 एकर मध्ये जिरेनिअमची शेती,वर्षाकाठी निव्वळ नफा लाखों रु: Geranium cultivation:कमी खर्च,जास्त ऑईल रिकवरी देणारा जिरेनीयम डेस्टिलेशन प्लांट | geranium distillation success plantकमी खर्च,जास्त ऑईल रिकवरी देणारा जिरेनीयम डेस्टिलेशन प्लांट | geranium distillation success plantजिरेनियमपेक्षा परवडते सिट्रोनेला शेती, एका टनाला 10 लिटर तेल | Citronella-Geranium Farming | Shivarजिरेनियमपेक्षा परवडते सिट्रोनेला शेती, एका टनाला 10 लिटर तेल | Citronella-Geranium Farming | Shivarत्रिविक्रमने सुगंधी शेतीतून मिळवले लाखो रूपये | Geranium Farming at Kolhapur | Tarun Bharat Newsत्रिविक्रमने सुगंधी शेतीतून मिळवले लाखो रूपये | Geranium Farming at Kolhapur | Tarun Bharat NewsComplete Indian Geography through class 11 NCERT | Marathon Session | Geography by Anirudh MalikComplete Indian Geography through class 11 NCERT | Marathon Session | Geography by Anirudh Malikजिरेनियम लागवड - एक नवा प्रयोग | Geranium plant farming Marathiजिरेनियम लागवड - एक नवा प्रयोग | Geranium plant farming Marathiकम समय में ज्यादा मुनाफा देने वाली फसल है जिरेनियम की खेती || Geranium oil farming video in hindi ||कम समय में ज्यादा मुनाफा देने वाली फसल है जिरेनियम की खेती || Geranium oil farming video in hindi |||| जिरेनियम शेती || जिरेनियम लागवड संपूर्ण माहिती |Jirenium Lagvad | Gerenium Lagwad@Farming Area|| जिरेनियम शेती || जिरेनियम लागवड संपूर्ण माहिती |Jirenium Lagvad | Gerenium Lagwad@Farming Area
Яндекс.Метрика