Загрузка...

El Niño म्हणजे काय? | Indian Monsoon, Climate Change & Geography Explained | Mahesh Sir

🌊🌎 El Niño म्हणजे नेमकं काय? महेश सरांसोबत सोप्या भाषेत समजून घ्या! 🎯📚

स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारला जाणारा आणि हवामान बदलाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे El Niño. पण El Niño मुळे नेमके काय बदल होतात? भारताच्या मान्सूनवर त्याचा कसा परिणाम होतो? 🤔

या विशेष मार्गदर्शन सत्रात महेश सरांनी El Niño ची संकल्पना, त्याची कारणे, परिणाम आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे अतिशय सोप्या पद्धतीने स्पष्ट केले. 🚀

✅ El Niño म्हणजे काय?
✅ El Niño आणि La Niña मधील फरक
✅ भारताच्या मान्सूनवरील परिणाम
✅ Climate Change शी संबंध
✅ Exam-Oriented Explanation
✅ Current Affairs Linkage

💡 भूगोल, पर्यावरण आणि चालू घडामोडी या तिन्ही विषयांसाठी उपयुक्त असलेला हा महत्त्वाचा टॉपिक प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याने समजून घेतलाच पाहिजे!

📍 Dnyanadeep Academy
🏆 Topper's Choice for MPSC & UPSC

🎥 Session मधील काही खास क्षण...

.
.
.
.
.
.

#DnyanadeepAcademy #MaheshSir #ElNino #LaNina #Geography #Environment #ClimateChange #MPSCPreparation #UPSCPreparation #CurrentAffairs #StateServiceExam #CompetitiveExams #StudyStrategy #SmartStudy #MPSCAspirants #UPSCAspirants #ExamPreparation #LearnWithDnyanadeep #FutureOfficer #SuccessRoadmap

Видео El Niño म्हणजे काय? | Indian Monsoon, Climate Change & Geography Explained | Mahesh Sir канала Dnyanadeep Academy UPSC | IAS
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять