Загрузка страницы

जमिनीतील पाणी कसे पाहावे नारळाच्या साह्याने जमिनीतील पाण्याचा शोध घेताना काय काळजी घ्यावी

नारळाच्या साह्याने जमिनीतील पाण्याचा शोध घेताना काय काळजी घ्यावी नारळाच्या मदतीने जमिनीतील पाणी शोधले जाऊ शकते का ? यावर प्रकाश टाकणारा व्हिडीओ प्रथम शेतात मध्यभागी जमिनीवर एक टोपले उपडे ठेवून त्यावर दुसरे टोपले सरळ ठेवावे. सरळ टोपल्यात एका मुलाला बसवून त्याच्या दोन्ही हातांत एक नारळ द्यावा व त्याचे डोळे बंद करून घ्यावेत. दुसऱ्या मुलाच्या दोन्ही हातांत नारळ देऊन त्याला पहिल्या मुलाला केंद्रबिंदू मानून त्याच्या भोवती वर्तुळाकार फिरविले जाते. फिरण्याची त्रिज्या वाढवत वाढवत पूर्ण शेत फिरविले जाते. प्रथम केंद्रबिंदूतील मुलगा स्थिर असतो. फिरणारा मुलगा पाण्याच्या जागेवर आला की केंद्रबिंदूतील मुलगाही हलतो किंवा फिरतो. ज्या ठिकाणी फिरणाऱ्या मुलामुळे केंद्रित मुलाची सहज व जास्त हालचाल होते, त्या ठिकाणी फिरणारा मुलगा थांबतो. जिथे मुलगा थांबतो, ती जमिनीतील पाण्याची जागा निश्‍चित होते. जिथे केंद्रित मुलगा फिरणाऱ्या मुलासोबत फिरतो त्या परिघात भरपूर पाणी असल्याचे समजावे..*DOWNLOAD APP --- https://play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
WHATSAPP https://wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE https://agrowone.in/
📞📞 https://wa.me/919172800247 ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/details?id=agrowone.com
🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com
👍 फेसबुक - https://www.facebook.com/agrowone
📸 इंस्टाग्राम - https://www.instagram.com/agrowone
 ट्विटर - https://twitter.com/agrowone
टेलेग्राम - https://t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

Видео जमिनीतील पाणी कसे पाहावे नारळाच्या साह्याने जमिनीतील पाण्याचा शोध घेताना काय काळजी घ्यावी канала Agrowone.com.Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 февраля 2020 г. 18:38:34
00:18:01
Другие видео канала
बॉयलर कोंबड्यांचे लसीकरण कुक्कुटपालन बॉयलर कोंबड्यांचे व्यवस्थापनबॉयलर कोंबड्यांचे लसीकरण कुक्कुटपालन बॉयलर कोंबड्यांचे व्यवस्थापनऊसावरील रोग व व्यवस्थापन उसावरील हुमणीचा प्रादुर्भाव कसा टाळावा हुमणी अळी नियंत्रण औषधऊसावरील रोग व व्यवस्थापन उसावरील हुमणीचा प्रादुर्भाव कसा टाळावा हुमणी अळी नियंत्रण औषधद्राक्ष लागवड  द्राक्ष बागेतील खोड किड व मिलीबग किडीचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनद्राक्ष लागवड द्राक्ष बागेतील खोड किड व मिलीबग किडीचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनपेरू लागवड पेरू माहितीपूर्ण व्हिडिओ पेरू लागवड आधुनिक तंत्रज्ञान peru lagwad mahitiपेरू लागवड पेरू माहितीपूर्ण व्हिडिओ पेरू लागवड आधुनिक तंत्रज्ञान peru lagwad mahitiमिरची वरील करपा आणि कीड मिरची वरील रोग नियंत्रण ॲग्रोवन  मिरची लागवड तंत्रज्ञानमिरची वरील करपा आणि कीड मिरची वरील रोग नियंत्रण ॲग्रोवन मिरची लागवड तंत्रज्ञानआंतरपिकाची फवारणी कशी करावी आंतर पिकाची फवारणी  करताना काय काळजी घ्यावी आंतरपिक फवारणी तंत्रज्ञानआंतरपिकाची फवारणी कशी करावी आंतर पिकाची फवारणी करताना काय काळजी घ्यावी आंतरपिक फवारणी तंत्रज्ञानऊस लागवड ऊस पिकावरील रोग उसावरील रोग नियंत्रणऊस लागवड ऊस पिकावरील रोग उसावरील रोग नियंत्रणबियाण्यावर बीज प्रक्रिया कशी करावी ? बिजप्रक्रिया म्हणजे काय ?बियाण्यावर बीज प्रक्रिया कशी करावी ? बिजप्रक्रिया म्हणजे काय ?ऊस पिकातील आंतरपिके उसातील योग्य आंतरपिके देतील फायदाऊस पिकातील आंतरपिके उसातील योग्य आंतरपिके देतील फायदाआले लागवड व्यवस्थापन आले लागवड करताना किंवा आले लागवड केल्यास कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावीआले लागवड व्यवस्थापन आले लागवड करताना किंवा आले लागवड केल्यास कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावीडाळिंब लागवड डाळिंब शेतीतील बारकावे डाळिंब शेती विषयक माहितीडाळिंब लागवड डाळिंब शेतीतील बारकावे डाळिंब शेती विषयक माहितीखोडव्याचे व्यवस्थापनखोडव्याचे व्यवस्थापनट्रॅक्टर ची काळजी कशी घ्यावी दैनंदिन वापरातील ट्रॅक्‍टरची निगा घेण्यात होणाऱ्या चुकाट्रॅक्टर ची काळजी कशी घ्यावी दैनंदिन वापरातील ट्रॅक्‍टरची निगा घेण्यात होणाऱ्या चुकामृत्यूपत्र करताना काय काळजी घ्यावी मृत्यूपत्र बनविण्याबद्दल तुम्हाला काय माहिती असायला हवे ॲग्रोवनमृत्यूपत्र करताना काय काळजी घ्यावी मृत्यूपत्र बनविण्याबद्दल तुम्हाला काय माहिती असायला हवे ॲग्रोवनखतांच्या कमतरतेमुळे अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे व  उपायखतांच्या कमतरतेमुळे अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे व उपायआले लागवड नियोजन आणि माहिती आले पिकावरील फवारणी चे व्यवस्थापनआले लागवड नियोजन आणि माहिती आले पिकावरील फवारणी चे व्यवस्थापनआंबा मोहोराचे संरक्षण आंबा मोहोराची काळजी  आंबा मोहोर फवारणीआंबा मोहोराचे संरक्षण आंबा मोहोराची काळजी आंबा मोहोर फवारणीउसाच्या लागवडी नंतर खत कोणते द्यावे उसाचे खत व्यवस्थापन ॲग्रोवन ऊस लागवड तंत्रज्ञानउसाच्या लागवडी नंतर खत कोणते द्यावे उसाचे खत व्यवस्थापन ॲग्रोवन ऊस लागवड तंत्रज्ञानपेरणी अंतर आणि बियाण्याचे प्रमाण  कोणत्या पिकात किती अंतर ठेवावे व बियाण्याचे प्रमाण किती असावेपेरणी अंतर आणि बियाण्याचे प्रमाण कोणत्या पिकात किती अंतर ठेवावे व बियाण्याचे प्रमाण किती असावेआले पिकातील तण व्यवस्थापन. ॲग्रोवन आले लागवड व्यवस्थापनआले पिकातील तण व्यवस्थापन. ॲग्रोवन आले लागवड व्यवस्थापनकांदा लागवडीची तयारी कांदा लागवडीसाठी रोपे कशी तयार करावी ॲग्रोवन पावसाळी कांदा लागवड तंत्रज्ञानकांदा लागवडीची तयारी कांदा लागवडीसाठी रोपे कशी तयार करावी ॲग्रोवन पावसाळी कांदा लागवड तंत्रज्ञान
Яндекс.Метрика