"सोहळा कृतज्ञतेचा" "सन्मान डॉक्टरांचा"..! Sahawas Hospital Nashik
निफाड तालुक्यातील सारोळेथडी गावातील सौ.काजल उमेश सानप २५ वर्षीय महिलेस सहवास हॉस्पिटल ने दिले जीवनदान…
सदरमहिलेस "इक्लॅम्पसिया" आजार झाल्याने तिला झटके येवू लागले, ब्लडप्रेशर अत्यंत वाढल्याने मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन ती बेशुद्ध अवस्थेत इमर्जन्सि मध्ये सहवास हॉस्पिटल पेठरोड पंचवटी नाशिक येथे अँडमिट झाली. तिचे सहवास हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी त्वरित ऑपरेशनमध्ये शर्तीचे प्रयत्न करून तिचा जीव वाचविला. तीची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने तिला १०ते१२ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तिच्या त्या उपचारा दरम्यान नाशिकमधील अनेक नामवंत तज्ञ डॉक्टरांनी आपल्या शास्त्रीय ज्ञानाचा पुरेपूर वापर करून तिला "सहवास हॉस्पिटल" पंचवटी येथे नवीन जीवनदान दिले. यामध्ये सहवास हॉस्पिटल चे संचालक डॉ. श्री. सुनील कारभारी सांगळे व डॉ. सौ. प्रतिभा सुनील सांगळे व सर्व स्टाफ नर्स, मावशी ह्या सर्वांनी अहोरात्र ह्या रुग्णाची सेवा केली. आता तिची प्रकृती स्थिर होऊन आज त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्या प्रित्यर्थ आज सोमवार दिनांक ३१जुलै२०२३ रोजी मा.आ. श्री. नितीनजी पवार साहेब (सदस्य विधानसभा कळवण) व सौ. जयश्रीताई पवार (मा.जि.प. अध्यक्षा नाशिक) यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभहस्ते सर्व सन्मानमुर्तीं डॉक्टरांना व सहवास हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ नर्स यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
#news #bharatmarathinews #bharatmazanews #tv9 #abpmajha #marathinews #localnews #localnewstoday #lokmat #deshdootontelegram #gavkari #sakal #maharashtranews #maharashtratimes #9newsmaharashtra #besthospital #bestdoctors #viralindia #multispecialityhospital #doctorslife #niphad #eclampsia #newsupdate #doctorsawarded #nashiknews #nashikkar #achivement #successtory #hospitallife #treatment #public #miracle #doctorstrange #nashik
Видео "सोहळा कृतज्ञतेचा" "सन्मान डॉक्टरांचा"..! Sahawas Hospital Nashik канала Sahawas Multispeciality Hospital

Комментарии отсутствуют
Информация о видео
5 августа 2023 г. 10:14:15
00:09:17
Другие видео канала