Загрузка страницы

Kolhapur Drought : कोल्हापुरातल्या राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त

#abpmajha #abpमाझा #marathinews #dombivliblast #puneaccident #loksabhaelection2024

बातमी कोल्हापुरातून... कोल्हापुरातल्या राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षिततेसाठी आता पोलिसांनी बंदोबस्त ठेवलाय. कर्नाटक राज्यात पाण्याची टंचाई असल्यानं अज्ञातांनी बंधाऱ्याचे बर्गे काढून पाण्याचा विसर्ग केला होता.. यानंतर आता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. राजापूरमध्ये कृष्णा नदीवर असलेल्या शेवटच्या बंधाऱ्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. शासनाची परवानगी नसताना हा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी खालावलीय..
दरम्यान इथं २ पोलीस आणि २ पाटबंधारे विभागाचे कर्मचारी अशा चार कर्मचाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आलीय.
पुन्हा अज्ञातांकडून बंधाऱ्याची बर्गे काढून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता म्हणून 24 तास बंदोबस्त असणार आहे..

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook: https://www.facebook.com/abpmajha/

Twitter: https://twitter.com/abpmajhatv

Instagram : https://www.instagram.com/abpmajhatv/

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

Видео Kolhapur Drought : कोल्हापुरातल्या राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
25 мая 2024 г. 17:59:45
00:02:21
Другие видео канала
Police Bharti : धुळे शहरात 19 जूनला पोलीस भरती, प्रशासनाकडून तयारी कशी?Police Bharti : धुळे शहरात 19 जूनला पोलीस भरती, प्रशासनाकडून तयारी कशी?Pankaja Munde On Laxman Hake : सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी- पंकजा मुंडेPankaja Munde On Laxman Hake : सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी- पंकजा मुंडेRaj Thackeray : राज ठाकरे निवृत्ती महाराजांच्या पालखीत सहभागी होणारRaj Thackeray : राज ठाकरे निवृत्ती महाराजांच्या पालखीत सहभागी होणारSaamana on Narayan Rane : राणेंना शिवसेनेचा पराभव करणे कधीच जमणार नाही-सामनाSaamana on Narayan Rane : राणेंना शिवसेनेचा पराभव करणे कधीच जमणार नाही-सामनाCommunist Party Vidhansabha : मविआच्या जागावाटपात 12 जागा देण्याची माकपची मागणीCommunist Party Vidhansabha : मविआच्या जागावाटपात 12 जागा देण्याची माकपची मागणीNagpur Hit and Run : नागपुरात हिट अँण्ड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना कारने चिरडलंNagpur Hit and Run : नागपुरात हिट अँण्ड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना कारने चिरडलंPopatrao Pawar : विधानसभेआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या; पोपटराव पवारांची मागणीPopatrao Pawar : विधानसभेआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या; पोपटराव पवारांची मागणीMaharashtra : सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीवय 60 वर्षे करण्याबाबत सरकार सरकारात्मकMaharashtra : सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीवय 60 वर्षे करण्याबाबत सरकार सरकारात्मकSharad Pawar On Eknath Shinde : पुण्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्रSharad Pawar On Eknath Shinde : पुण्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्रSanjay Nirupam : मोबाईलने EVM हॅक होऊ शकत नाही, राहुल गांधींनी माफी मागावी- संजय निरूपमSanjay Nirupam : मोबाईलने EVM हॅक होऊ शकत नाही, राहुल गांधींनी माफी मागावी- संजय निरूपमShivaji Maharaj Tiger Claws News : जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वाघनखं आणण्याचा प्रयत्नShivaji Maharaj Tiger Claws News : जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वाघनखं आणण्याचा प्रयत्नSharad Pawar Pune News : पुण्यातील 8 पैकी 6 मतदारसंघांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा दावाSharad Pawar Pune News : पुण्यातील 8 पैकी 6 मतदारसंघांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा दावाPune Rikshaw Accident : पुण्यात विचित्र अपघात; भरधाव चारचाकीची रिक्षाला धडकPune Rikshaw Accident : पुण्यात विचित्र अपघात; भरधाव चारचाकीची रिक्षाला धडकLaxman Hake OBC Protest Jalna : डॉक्टरांची विनंती पण लक्ष्मण हाके यांचा उपचार घेण्यास नकारLaxman Hake OBC Protest Jalna : डॉक्टरांची विनंती पण लक्ष्मण हाके यांचा उपचार घेण्यास नकारChandrahar Patil vs Vishal Patil : त्यापेक्षा निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावीतChandrahar Patil vs Vishal Patil : त्यापेक्षा निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावीतPurushottam Puttewar Case : पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणातील आरोपींची हॉटेलमध्ये पार्टी NagpurPurushottam Puttewar Case : पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणातील आरोपींची हॉटेलमध्ये पार्टी NagpurAshok Chavan on Nana Patole : जे निकाल लागले ते समोर,पटोलेंबद्दल काही बोलायचं नाहीAshok Chavan on Nana Patole : जे निकाल लागले ते समोर,पटोलेंबद्दल काही बोलायचं नाहीChhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या पुढाकारानं समता परिषदेची मुंबईत बैठकChhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या पुढाकारानं समता परिषदेची मुंबईत बैठकSikkim Rain : सिक्कीममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मुख्यमंत्र्यांचा संवादSikkim Rain : सिक्कीममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मुख्यमंत्र्यांचा संवादSanjay Raut Full PC : मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभेच्या निकालावर मोठी 'डील'; राऊतांचा खळबळजनक दावाSanjay Raut Full PC : मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभेच्या निकालावर मोठी 'डील'; राऊतांचा खळबळजनक दावाSanjay Nirupam On Sanjay Raut : मोबाईलद्वारे ईव्हीएम ऑपरेट होत नाही- संजय निरुपमSanjay Nirupam On Sanjay Raut : मोबाईलद्वारे ईव्हीएम ऑपरेट होत नाही- संजय निरुपम
Яндекс.Метрика