Загрузка страницы

विधानसभेत अंगावर काटा आणणारं बच्चू कडू भाषण ऐकून तुम्ही सलाम ठोकाल! Bacchu Kadu Speech कर्जमाफी

सगळ्या आमदार, खासदार आणि कलेक्टरचे पगार बंद करा ... पण शेतकरी कर्जमाफी करा ... नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार बच्चू कडू यांचं हे भाषण ऐकून मुखमंत्री बघतच राहिले !!

.......
नागपूर - शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीवर विरोधीपक्ष भाजप विधीमंडळात आक्रमक झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपने आक्रमक पावित्रा घेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. त्यावर उद्धव ठाकरे यांच्यासह सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. तर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील भाजपला टोला लागवला आहे.

आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला आहे. शेतकरी प्रश्नांवरून सभागृहाचे कामकाज थांबल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. तर जयंत पाटील यांनी देखील राज्याचे पैसे तुमच्या केंद्रातील मोदी सरकारला द्यायला सांगा, असं म्हटले.

दरम्यान शेतकऱ्यांना मागील पाच वर्षे लुटणारे भाजप आक्रमक झाल्याचे पाहून आमदार बच्चू कडू यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच शेतकऱ्यांना लुटणारे आक्रमक होताना पाहून आपल्याला आनंद झाल्याचे कडू यांनी नमूद केले. आता यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видео विधानसभेत अंगावर काटा आणणारं बच्चू कडू भाषण ऐकून तुम्ही सलाम ठोकाल! Bacchu Kadu Speech कर्जमाफी канала VIRAL IN INDIA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
18 декабря 2019 г. 22:29:07
00:11:42
Другие видео канала
माझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पामाझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पासिंचनाचा पैसा कुठे गेला? राज ठाकरेंचा अजित पवारांसमोरच प्रश्न,संपुर्ण भाषण Raj Thackeray Latest Puneसिंचनाचा पैसा कुठे गेला? राज ठाकरेंचा अजित पवारांसमोरच प्रश्न,संपुर्ण भाषण Raj Thackeray Latest Puneअख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सरपंच। अप्रतिम भाषण । motivational video श्री भास्करराव पेरे पाटीलअख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सरपंच। अप्रतिम भाषण । motivational video श्री भास्करराव पेरे पाटीलचांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.४० || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.40चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.४० || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.40अंगावर काटा आणणारं अमोल कोल्हे सळसळवणार भाषण ,जिजाऊ जयंती | Amol Kolhe Laest Speech | Sambhajiअंगावर काटा आणणारं अमोल कोल्हे सळसळवणार भाषण ,जिजाऊ जयंती | Amol Kolhe Laest Speech | Sambhajiअरे लाज वाटली पाहिजे!महाराष्ट्रावर अन्याय करता?अमोल कोल्हे लोकसभेत भडकले?Amol kolhe Speech Todayअरे लाज वाटली पाहिजे!महाराष्ट्रावर अन्याय करता?अमोल कोल्हे लोकसभेत भडकले?Amol kolhe Speech Todayम्हणून आज तुमचे हे हाल! धाननंज मुंडेनी फडणवीसांचा घेतला समाचार! Dhananjay Munde on Devendra Fadanvisम्हणून आज तुमचे हे हाल! धाननंज मुंडेनी फडणवीसांचा घेतला समाचार! Dhananjay Munde on Devendra Fadanvisतुकाराम मुंढे यांचा जीवन प्रवास!म्हणून झाले आज IAS अधिकारी!IAS Tukaram munde biography in marathiतुकाराम मुंढे यांचा जीवन प्रवास!म्हणून झाले आज IAS अधिकारी!IAS Tukaram munde biography in marathiया मोदी शहाची लायकी तरी आहे का? Amol Mitkari Latest Speech NCP Latest News Narendra Modi Amit Shahया मोदी शहाची लायकी तरी आहे का? Amol Mitkari Latest Speech NCP Latest News Narendra Modi Amit Shahसंगत कुणाची धरावी ? हभप इंदुरीकर महाराज किर्तन - Indurikar Maharaj Kirtanसंगत कुणाची धरावी ? हभप इंदुरीकर महाराज किर्तन - Indurikar Maharaj Kirtanबच्चू कडू भाऊंचे डोळ्यात अश्रू आणणारे भाषण। आजपर्यंत शेतकऱ्यांची याप्रकारे कोणीच बाजू मांडली नाही।बच्चू कडू भाऊंचे डोळ्यात अश्रू आणणारे भाषण। आजपर्यंत शेतकऱ्यांची याप्रकारे कोणीच बाजू मांडली नाही।फटक्यात मैदान गाजवलं! गुलाबराव पाटलांनी केलं असं भाषण आदित्य ठाकरे बघतच राहिले Gulabrao Patil Speechफटक्यात मैदान गाजवलं! गुलाबराव पाटलांनी केलं असं भाषण आदित्य ठाकरे बघतच राहिले Gulabrao Patil Speechएक आदर्श आमदार तोही अपक्ष कसा गर्जतो एकदा बघाचएक आदर्श आमदार तोही अपक्ष कसा गर्जतो एकदा बघाचमाझी काढतो काय! अमोल कोल्हे नी केलं असं भाषण शरद पवार बघतच राहिले  Amol Kolhe Speech Hadapsar Puneमाझी काढतो काय! अमोल कोल्हे नी केलं असं भाषण शरद पवार बघतच राहिले Amol Kolhe Speech Hadapsar PuneMla Bacchu kadu v/s Mahavitaran Nanded बच्चुभाऊंनी सुनावले खडे बोल महावितरन अधिक्षक अभियंता नांदेडMla Bacchu kadu v/s Mahavitaran Nanded बच्चुभाऊंनी सुनावले खडे बोल महावितरन अधिक्षक अभियंता नांदेडआमदार बच्चू भाऊ कडू @सत्यपाल महाराज आधुनिक कीर्तनकार आहेत... #आसाराम_रामरहीम_नाहीत...आमदार बच्चू भाऊ कडू @सत्यपाल महाराज आधुनिक कीर्तनकार आहेत... #आसाराम_रामरहीम_नाहीत..."ओ दाजी.. ओ दाजी.. बसा.."; …धनंजय मुंडे सभागृहात संतापले | Dhanajay mumde V/s Devendra Fadanvis"ओ दाजी.. ओ दाजी.. बसा.."; …धनंजय मुंडे सभागृहात संतापले | Dhanajay mumde V/s Devendra Fadanvisबलात्कार करणाऱ्यांचे भर चौकात हात पाय छाटा? राज ठाकरे भडकले,तुफान भाषण! Raj Thackeray latest speechबलात्कार करणाऱ्यांचे भर चौकात हात पाय छाटा? राज ठाकरे भडकले,तुफान भाषण! Raj Thackeray latest speechना. बच्चु कडु यांचा राहुटी उपक्रम || Minister Bacchu Kadu Rahuti Programना. बच्चु कडु यांचा राहुटी उपक्रम || Minister Bacchu Kadu Rahuti Program
Яндекс.Метрика