Загрузка страницы

माझ्या मामाचं गाव । गावातील मामाचं घर,जत्रा,मज्जा। भगवती देवी चिंदर जत्रोत्सव,जत्रा कंदमुळांची।भाग 1

माझ्या मामाचं गाव । गावातील मामाचं घर,जत्रा,मज्जा। भगवती देवी चिंदर जत्रोत्सव,जत्रा कंदमुळांची।भाग 1

माझ्या मामाचं गाव आणि गावातील जत्रा
पाहिलं तर माझ्या मामाचं गाव आहे चिंदर , मालवण
मला माहित नाही हे डिस्क्रिपशन कोण वाचतय की नाही ,तरीपण मी लिहत असतो असो...
डिसेंबर महिना आणि दत्त जयंती हा दिवस म्हणजे माझ्या मामाच्या जत्रेचा दिवस , दर वर्षी याच दिवशी चिंदर गावची जत्रा असते . या वर्षी ची जत्रा वेगळी कारण म्हणजे गेले 2 वर्ष सर्व बंद होत त्यामुळे कुठेच काहीच कार्यक्रम होत नाही होते .
या चिंदर गावच्या या जत्रेला दिंड्याची जत्रा , कंदमुळांची जत्रा , कणग्यांची जत्रा असेही म्हणतात. इतर जत्रें सरखी ही जत्रा पण वेगळी या साठी की इकडे खेळणी खाद्यपदार्थ यांची दुकानं असतात पण इकडे अर्धी जत्रा ही फक्त कंदमुळे विकणाऱ्यानी भरलेली असते. जत्रेला जायला मसुरे , बांदिवडे , भगवंत गड असा प्रवास करावा लागतो .
आता एवढंच सांगेन
की संपूर्ण विडिओ पहा☺️
पुढच्या विडिओ मध्ये अजून माहिती सांगेन
हा फक्त भाग 1 आहे
भाग 2 मध्ये अजून मज्जा येणार आहे
Follow us -

Email - sanchitthakurvlogs@gmail.com

Instagram
https://www.instagram.com/sanchitthakurvlogs__

Facebook - https://www.facebook.com/SanchitThakurVlogs

SnapChat -
https://www.snapchat.com/add/sanchit_vlog

Telegram -
https://t.me/Sanchit_Thakur_Vlogs
#कोकणातीलजत्रा #कोकणीजत्रा
#मामाचंगाव

Видео माझ्या मामाचं गाव । गावातील मामाचं घर,जत्रा,मज्जा। भगवती देवी चिंदर जत्रोत्सव,जत्रा कंदमुळांची।भाग 1 канала Sanchit Thakur Vlogs
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 декабря 2021 г. 19:13:23
00:29:01
Другие видео канала
इथे चक्क जिवंत माणसांना जमिनीत पुरतात 😱। होळी  शिमग्यातील ' चोर उत्सव ' एक अनोखी प्रथा,Karanzol -Goaइथे चक्क जिवंत माणसांना जमिनीत पुरतात 😱। होळी शिमग्यातील ' चोर उत्सव ' एक अनोखी प्रथा,Karanzol -Goaकोकणी पद्धतीने झटपट आणि पटपट बनवा कोवळ्या फणसाची कोळंबी(जवळा)भाजी🦞 । 20मिनिटात भाजी तयार 😍कोकणी पद्धतीने झटपट आणि पटपट बनवा कोवळ्या फणसाची कोळंबी(जवळा)भाजी🦞 । 20मिनिटात भाजी तयार 😍सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये लपलेलं "गुहेतील मंदिर देवी मोरजाई"। देवीच्या पाठीमागे आहे रहस्यमय गुहासह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये लपलेलं "गुहेतील मंदिर देवी मोरजाई"। देवीच्या पाठीमागे आहे रहस्यमय गुहासुवर्णकडा , सर्जेकोट - मालवण । Golden Edge । सूर्यास्त आणि अथांग निळा सागर । Hidden tourist placeसुवर्णकडा , सर्जेकोट - मालवण । Golden Edge । सूर्यास्त आणि अथांग निळा सागर । Hidden tourist placeकोकणातील एक देवाला इनामात दिलेले गाव -स्थानेश्वर इनामदार देवस्थान ।मामाच्या गावचे देवगड हापूस आंबेकोकणातील एक देवाला इनामात दिलेले गाव -स्थानेश्वर इनामदार देवस्थान ।मामाच्या गावचे देवगड हापूस आंबेकोकणातील जंगलात सापडल्या प्राचीन दगडात कोरलेल्या लेणी । आत आहेत शिवपिंडीच्या आकाराचे लहान पाषाणलिंगकोकणातील जंगलात सापडल्या प्राचीन दगडात कोरलेल्या लेणी । आत आहेत शिवपिंडीच्या आकाराचे लहान पाषाणलिंगएक रहस्यमय गुहा सापडली गोव्यातील जंगलात । वटवाघळे- Bats । Secret cave found in Bicholim - Goaएक रहस्यमय गुहा सापडली गोव्यातील जंगलात । वटवाघळे- Bats । Secret cave found in Bicholim - Goaसकाळी जोरदार पाऊस। खूप दिवसांनी गेलो सड्यावर । शिरी काकांचा मांगर,भोपळे,भुईमूग शेती। Tattoo काढलासकाळी जोरदार पाऊस। खूप दिवसांनी गेलो सड्यावर । शिरी काकांचा मांगर,भोपळे,भुईमूग शेती। Tattoo काढलाकोकणातील पहिल्या पाऊसातले चढणीचे खेकडे 2024 । Chadhaniche khekde konkanकोकणातील पहिल्या पाऊसातले चढणीचे खेकडे 2024 । Chadhaniche khekde konkanकोकणातील पाऊस,पावसातून फेरफटका।आबांची परसबाग आणि सुंदर निसर्ग, भातशेती लावणीला सुरवात । ओढ्याचं पाणीकोकणातील पाऊस,पावसातून फेरफटका।आबांची परसबाग आणि सुंदर निसर्ग, भातशेती लावणीला सुरवात । ओढ्याचं पाणीकोकणातील हरिनाम सप्ताह समाप्ती । शेवटचा 7वा दिवस आणि गाडगे फोडण्याची प्रथा । विठ्ठल !कोकणातील हरिनाम सप्ताह समाप्ती । शेवटचा 7वा दिवस आणि गाडगे फोडण्याची प्रथा । विठ्ठल !कोकणातील जंगलात सापडली पुरातन कोरीव भली मोठी,विहीर । उन्हाळा आणि पावसाळ्यातील बदलकोकणातील जंगलात सापडली पुरातन कोरीव भली मोठी,विहीर । उन्हाळा आणि पावसाळ्यातील बदलकोकणातील ' देवांची गोडी वाडी (नैवद्य) ' । देवांचे खांब ,देवींची साडी आणि देवांचे जोडे । जुनी प्रथाकोकणातील ' देवांची गोडी वाडी (नैवद्य) ' । देवांचे खांब ,देवींची साडी आणि देवांचे जोडे । जुनी प्रथापहिल्या पावसात नदीत चढले मासे🐟। गावच्या नदीतले चढणीचे मासे😍,खूप दिवसांनी नदीमध्ये मासेमारी #fishingपहिल्या पावसात नदीत चढले मासे🐟। गावच्या नदीतले चढणीचे मासे😍,खूप दिवसांनी नदीमध्ये मासेमारी #fishingकोकणातील पारंपरिक तुळशी विवाह । चुरमुरे लुटायची मज्जा😍 । जुनी घरं, सजवलेल्या तुळशी 2022कोकणातील पारंपरिक तुळशी विवाह । चुरमुरे लुटायची मज्जा😍 । जुनी घरं, सजवलेल्या तुळशी 2022कोकणात आढळणार हे अद्भुत दुर्मिळ फुल -डोका । गावाकडची घरे,घरासमोरील अंगण,भाजी लागवड ,सड्यावरचा मांगरकोकणात आढळणार हे अद्भुत दुर्मिळ फुल -डोका । गावाकडची घरे,घरासमोरील अंगण,भाजी लागवड ,सड्यावरचा मांगरकोकण आणि एक रम्य सकाळ, सकाळचं घनदाट धुकं । एक सुंदर नदीकाठावरचं ठिकाण - कापी,पिर साहेब-मालोंडकोकण आणि एक रम्य सकाळ, सकाळचं घनदाट धुकं । एक सुंदर नदीकाठावरचं ठिकाण - कापी,पिर साहेब-मालोंडनदीच्या उगमापाशी नक्की काय असतं?।नदीचा उगम पाहण्यासाठी केला जंगलातून प्रवास। जाताना पकडले मोठे खेकडेनदीच्या उगमापाशी नक्की काय असतं?।नदीचा उगम पाहण्यासाठी केला जंगलातून प्रवास। जाताना पकडले मोठे खेकडेकोकणातील खाडीतले काळे शिंपले(मुळे),खूप दिवसांनी गेलो शिंपले पकडायला freshwater clams catching konkanकोकणातील खाडीतले काळे शिंपले(मुळे),खूप दिवसांनी गेलो शिंपले पकडायला freshwater clams catching konkanकोकणातील घरांच्या अंगणातील,परसबागेतील फळे 😍ताजी फळे खायची मज्जा,एक अपरिचित फळ-अमृत फळ ।जाम,पेरू,आंबाकोकणातील घरांच्या अंगणातील,परसबागेतील फळे 😍ताजी फळे खायची मज्जा,एक अपरिचित फळ-अमृत फळ ।जाम,पेरू,आंबाकोकणातील चढणीची कोळंबी ।माझ्या 98 वर्षाच्या आजीने सांगितल्या जुन्या आठवणी । Prawns catch, Desi styleकोकणातील चढणीची कोळंबी ।माझ्या 98 वर्षाच्या आजीने सांगितल्या जुन्या आठवणी । Prawns catch, Desi style
Яндекс.Метрика