Загрузка страницы

उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद धोक्यात ! भाजपची खेळी? Lockdown and Political News | Atul Kulkarni

महाविकास आघाडीचे आणि भाजपचे नेते मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त म्हणून नेमणूक करण्याचा विषय चर्चेला नव्हता असे दोन्ही पक्षांचे नेते सांगत असले तरी पडद्याआड तशी चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री विनोद तावडे, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशिष शेलार, मुंबई भाजपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांचा भाजपच्या शिष्टमंडळात समावेश होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री अस्लम शेख यांचा समावेश होता. काय घडले राजभवनावर आणि कोई आहेत शक्यता...?

#uddhavthackeray #devendrafadnavis #lockdown #maharashtranews #coronanews #LokmatNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Видео उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद धोक्यात ! भाजपची खेळी? Lockdown and Political News | Atul Kulkarni канала LOKMAT
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
28 апреля 2020 г. 22:28:02
00:13:46
Другие видео канала
Sharad Pawar Live : नरेंद्र मोदींची ऑफर, शरद पवार उत्तर देताना काय म्हणाले?Sharad Pawar Live : नरेंद्र मोदींची ऑफर, शरद पवार उत्तर देताना काय म्हणाले?तोंडचा घास हिरावला, शेतकरी कर्जबाजारी, शेतकरी कळवळला | Akola Unseasonal Rain | AC3तोंडचा घास हिरावला, शेतकरी कर्जबाजारी, शेतकरी कळवळला | Akola Unseasonal Rain | AC3तेव्हाचं ठाणे म्हणजे तलावांचं शहर, टुमदार शहर, राज ठाकरे काय म्हणाले? Raj Thackeray Thane Sabha |AC4तेव्हाचं ठाणे म्हणजे तलावांचं शहर, टुमदार शहर, राज ठाकरे काय म्हणाले? Raj Thackeray Thane Sabha |AC4"त्यांच्या मनात काहीतरी शल्य..."; मोदींच्या वक्तव्यावर पुणेकरांच्या बोलक्या प्रतिक्रिया... Pune"त्यांच्या मनात काहीतरी शल्य..."; मोदींच्या वक्तव्यावर पुणेकरांच्या बोलक्या प्रतिक्रिया... PuneArvind Kejriwal तुरुंगाबाहेर, कार्यकर्त्यांनी असं केलं स्वागत... केजरीवालांचा इशारा कुणाला... | SA4Arvind Kejriwal तुरुंगाबाहेर, कार्यकर्त्यांनी असं केलं स्वागत... केजरीवालांचा इशारा कुणाला... | SA4तो पोलीस चौकीसमोर कोसळला, देवाच्या रुपात पोलीस धावून आला... Salute to these angels in khaki uniformsतो पोलीस चौकीसमोर कोसळला, देवाच्या रुपात पोलीस धावून आला... Salute to these angels in khaki uniforms'एमपीएससी ते चहावाला'; यशस्वी झाला प्लान 'बी'! MPSC TO Teawala | Gulacha Chaha | Pune News'एमपीएससी ते चहावाला'; यशस्वी झाला प्लान 'बी'! MPSC TO Teawala | Gulacha Chaha | Pune NewsSushant Singh Rajput: Most Stylish Youth Icon | Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017Sushant Singh Rajput: Most Stylish Youth Icon | Lokmat Maharashtra's Most Stylish Awards 2017Actor Vicky Kaushal's Exclusive Marathi Interview | Path-Breaking Performer Award | LMOTY 2019Actor Vicky Kaushal's Exclusive Marathi Interview | Path-Breaking Performer Award | LMOTY 2019४६ वर्षांपूर्वी रस्ते बनवणाऱ्या कंपनीनं #पुणे पालिकेला अट घातली होती आणि कमालच झाली...!Pune News४६ वर्षांपूर्वी रस्ते बनवणाऱ्या कंपनीनं #पुणे पालिकेला अट घातली होती आणि कमालच झाली...!Pune Newsसांगलीत कदमांचा पाठिंबा कुणाला? Vishwajeet Kadam काय म्हणाले की हशा पिकला Sangli Lok Sabha | SP3सांगलीत कदमांचा पाठिंबा कुणाला? Vishwajeet Kadam काय म्हणाले की हशा पिकला Sangli Lok Sabha | SP3स्वीडनच्या अ‍ॅनाने आई वडिलांच्या शोधासाठी ४२ वर्षींनी गाठली मुंबई | Sweden to Mumbai for parentsस्वीडनच्या अ‍ॅनाने आई वडिलांच्या शोधासाठी ४२ वर्षींनी गाठली मुंबई | Sweden to Mumbai for parentsही दृश्य बघून तुमचेही डोळे नक्कीच पाणावतील.. Childrens meet their Father in Nagpur Jail | Emotionalही दृश्य बघून तुमचेही डोळे नक्कीच पाणावतील.. Childrens meet their Father in Nagpur Jail | Emotionalरितेश देशमुखला Lokmat Maharashtrian Of The Year पुरस्कार | SA4रितेश देशमुखला Lokmat Maharashtrian Of The Year पुरस्कार | SA4Palghar News : आईसाठी कायपण... हत्यारं हातात घेऊन मुलाने आईला होणारा त्रासच संपवला | AM3Palghar News : आईसाठी कायपण... हत्यारं हातात घेऊन मुलाने आईला होणारा त्रासच संपवला | AM3Pimpri Crime : वडिलांसोबत चिमुकली मुलगी.. हल्ला झाला.. या देवदुताने 'असा' वाचवला जीव! : Viral VideoPimpri Crime : वडिलांसोबत चिमुकली मुलगी.. हल्ला झाला.. या देवदुताने 'असा' वाचवला जीव! : Viral Videoआदित्य ठाकरेंच्या स्वागताला आजोबा जोरदार नाचले... | Aaditya Thackeray Entry in Nagpur | AM4आदित्य ठाकरेंच्या स्वागताला आजोबा जोरदार नाचले... | Aaditya Thackeray Entry in Nagpur | AM4१८० रोपं.. ३८ महिने.. खजुराच्या शेतीने जलान्याच्या दमोदर शेंडगेंनी कमावला दुप्पट नफा | HA3१८० रोपं.. ३८ महिने.. खजुराच्या शेतीने जलान्याच्या दमोदर शेंडगेंनी कमावला दुप्पट नफा | HA3Lokmat Kunala LIVE : प्रचाराचा शेवटचा दिवस, पुणे लोकसभा परिसरातून लाईव्ह | Pune Lok SabhaLokmat Kunala LIVE : प्रचाराचा शेवटचा दिवस, पुणे लोकसभा परिसरातून लाईव्ह | Pune Lok Sabha4 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली ती मुलगी सापडली पण तिची अवस्था पाहून कुटुंब हादरलं...  | Pune | SA34 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली ती मुलगी सापडली पण तिची अवस्था पाहून कुटुंब हादरलं... | Pune | SA3"आईला लाथाडून कमळाबाईला धरलं हे आम्हाला नाही पटलं", हे शिवसैनिक शिंदेंवर नाराज Eknath Shinde"आईला लाथाडून कमळाबाईला धरलं हे आम्हाला नाही पटलं", हे शिवसैनिक शिंदेंवर नाराज Eknath Shinde
Яндекс.Метрика