Загрузка страницы

Lockdown Meeting Highlight : लॉकडाऊनबाबत झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra Corona Lockdown : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि रोज वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता दाट झाली आहे. कारण आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनला पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. आज सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. 1 रुग्ण 25 जणांना बाधित करतो, त्यामुळे ही चैन तोडणं गरजेचं आहे. तरुण, लहान मुलं बाधित होत आहेत, त्यामुळं एकमुखानं निर्णयाची वेळ आली आहे. यात राजकारण नको. केंद्राकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची मागणी केली आहे. आता लॅाकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असं ते उद्धव ठाकरे म्हणाले. सर्वांना एकमुखानं निर्णय घेऊन सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. सर्वांच्या साथीची गरज आहे, असं आवाहन देखील त्यांनी केलं.

Видео Lockdown Meeting Highlight : लॉकडाऊनबाबत झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
10 апреля 2021 г. 21:17:58
00:03:58
Другие видео канала
PM Modi Cabinet Expansion: दिल्लीत घडामोडींना वेग,मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राला किती मंत्रिपदं?PM Modi Cabinet Expansion: दिल्लीत घडामोडींना वेग,मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राला किती मंत्रिपदं?Dilip Kumar Passes Away : दिलीप कुमार यांचा अभिनय प्रत्येक पिढी लक्षात ठेवेल : मधूर भांडारकरDilip Kumar Passes Away : दिलीप कुमार यांचा अभिनय प्रत्येक पिढी लक्षात ठेवेल : मधूर भांडारकरMajha Katta : Dr. P.S. Ramani : जगविख्यात शल्यविशारद डॉ. पी. एस. रामाणी यांच्यासोबत खास गप्पाMajha Katta : Dr. P.S. Ramani : जगविख्यात शल्यविशारद डॉ. पी. एस. रामाणी यांच्यासोबत खास गप्पाFast News |  महत्त्वाच्या घडामोडी | 7 PM | 6 July 2021 - TV9Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 7 PM | 6 July 2021 - TV9Explainer Video | इम्पिरिकल डेटा म्हणजे काय? हा डेटा कसा गोळा करतात? डॉ. कविता राणेExplainer Video | इम्पिरिकल डेटा म्हणजे काय? हा डेटा कसा गोळा करतात? डॉ. कविता राणेPM Modi Cabinet Expansion : असं असेल मोदींचं नवं केंद्रीय मंत्रिमडळPM Modi Cabinet Expansion : असं असेल मोदींचं नवं केंद्रीय मंत्रिमडळ28 Nonstop Ambabaichi Gaani - Aaradhi Ambecha - Devi Bhaktigeet - Sumeet Music28 Nonstop Ambabaichi Gaani - Aaradhi Ambecha - Devi Bhaktigeet - Sumeet MusicWeekend Lockdown Ghatkopar : घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात पूर्णपणे शांतता : वीकेंड लॉकडाऊनWeekend Lockdown Ghatkopar : घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात पूर्णपणे शांतता : वीकेंड लॉकडाऊनDilip Kumar : अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन ; दिग्दर्शक सुभाष घईंकडून जुन्या आठवणींना उजाळाDilip Kumar : अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन ; दिग्दर्शक सुभाष घईंकडून जुन्या आठवणींना उजाळाCM Uddhav Thackeray | राज्यभरात आठवडाभरासाठी लॉकडाऊन लागणार?- TV9CM Uddhav Thackeray | राज्यभरात आठवडाभरासाठी लॉकडाऊन लागणार?- TV9Maharashtra Corona New Guidelines: Weekend Curfew imposed , दिनभर धारा 144 लागू रहेगीMaharashtra Corona New Guidelines: Weekend Curfew imposed , दिनभर धारा 144 लागू रहेगीMahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 10 April 2021-TV9MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 10 April 2021-TV9#Lockdown लॉकडाऊनबाबत संपूर्ण महाराष्ट्रात एकच निर्णय होईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य#Lockdown लॉकडाऊनबाबत संपूर्ण महाराष्ट्रात एकच निर्णय होईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्यAnil Deshmukh यांच्या अडचणी वाढणार? CBI गुन्हा नोंदवणार?; गेल्या दीड तासापासून चौकशी सुरुAnil Deshmukh यांच्या अडचणी वाढणार? CBI गुन्हा नोंदवणार?; गेल्या दीड तासापासून चौकशी सुरु#LOCKDOWN मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन लावण्याच्या बाजूने, लॉकडाऊनचा निर्णय आज होणार की उद्या?#LOCKDOWN मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन लावण्याच्या बाजूने, लॉकडाऊनचा निर्णय आज होणार की उद्या?Breaking | महाराष्ट्रात 14 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज, आरोग्य यंत्रणेवर ताण येतोय : टास्क फोर्स-TV9Breaking | महाराष्ट्रात 14 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज, आरोग्य यंत्रणेवर ताण येतोय : टास्क फोर्स-TV9मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कोविड टास्क फोर्सची बैठक, 14 दिवसांचा लॉकडाऊन होणार का?मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कोविड टास्क फोर्सची बैठक, 14 दिवसांचा लॉकडाऊन होणार का?Break The Chain Highlights : मुख्यमंत्री ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे , काय सुरू काय बंद?Break The Chain Highlights : मुख्यमंत्री ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे , काय सुरू काय बंद?MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 April 2021-TV9MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 April 2021-TV9Narayan Rane LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा - भाजप नेते नारायण राणे - TV9Narayan Rane LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा - भाजप नेते नारायण राणे - TV9
Яндекс.Метрика