Загрузка...

Why Every Business Owner Needs Income Projections

अलीकडे Youth Aid Foundation यांनी युवा उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पॅनल स्पीकर म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली, यासाठी मी मनापासून आभारी आहे.

या इंटरॅक्टिव्ह Q&A सत्रामध्ये फंडिंग, सरकारी योजना आणि कर्ज, तसेच डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया स्ट्रॅटेजी, मार्केटिंग बजेट, सेल्स अॅप्रोच अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस ग्रोथमध्ये मागील 12+ वर्षांच्या अनुभवातून युवा उद्योजकांना उपयोगी पडतील अशा प्रॅक्टिकल व रिअल-वर्ल्ड इनसाइट्स शेअर करता आल्या, ही आनंदाची गोष्ट आहे.

युवा उद्योजकांना सक्षम बनवण्यासाठी एवढा उत्तम प्लॅटफॉर्म निर्माण केल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार. पुढेही अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची उत्सुकता आहे.

आपण उद्योजक असाल आणि आपल्या व्यवसायाची डिजिटल उपस्थिती मजबूत करायची असेल, किंवा बिझनेस प्रोसेसेस अधिक सुव्यवस्थित करायचे असतील, तर आम्ही मार्गदर्शन करण्यास सदैव तयार आहोत.
Satej Infotech Pvt. Ltd. मध्ये आम्ही डिजिटल मार्केटिंग सोल्यूशन्स, कस्टम सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स तसेच आमचे इन-हाऊस CRM उपलब्ध करून देतो, ज्यामुळे आपला व्यवसाय अधिक स्केलेबल, ऑटोमेटेड आणि लीड-जनरेटिंग होऊ शकतो.

📞 Call: +91 91560 44824
🌐 Website: www.satejinfotech.in
#DigitalMarketing #YoungEntrepreneurs #Entrepreneurship #BusinessGrowth #StartupSupport #MarketingStrategy #SocialMediaMarketing #BusinessFunding #YouthEmpowerment #PanelDiscussion #SatejInfotech #Leadership #CRMSoftware #LeadGeneration #BusinessAutomation

Видео Why Every Business Owner Needs Income Projections канала Satej Infotech Private Limited
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять