Загрузка страницы

Uttape | चविष्ट आणि सोप्या पद्धतीने बनवलेले ताकातले रव्याचे उत्तपे ...

🙏 नमस्कार

👩‍🍳आज आपण बनवणार आहोत ताकातील रव्याचे उत्तपे.
हा व्हिडीओ तुम्ही पूर्ण पहा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमी साहित्यामध्ये झटपट उत्तपे बनवण्याची रेसिपी सांगितली आहे. 👍

यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇

1) एक मोठा चिरलेला कांदा
2) एक मोठा चिरलेला टोमॅटो 3)चार-पाच चिरलेल्या हिरव्या मिरच्या
4) बारीक चिरलेली कोथिंबीर
5) चवीनुसार मीठ
6) दोन वाट्या रवा
7) दोन वाट्या ताक 8) भाजण्यासाठी तेल

तर हे साहित्य वापरून आपण उत्तप्पे बनवणार आहोत... 😋

हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला 💬 कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर 👍 लाईक करा आणि आपल्या 👬 मित्र-मैत्रिणी 👭 सोबत शेअर करा.

काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔

मालवणची कविता 👩‍🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.

ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.

....................🙏 धन्यवाद 🙏.....................

Song Credits

Song: Chris Lehman - Flash (Vlog No Copyright Music)
Music promoted by Vlog No Copyright Music.
Video Link: https://youtu.be/CZbq2c4p0cs​

Видео Uttape | चविष्ट आणि सोप्या पद्धतीने बनवलेले ताकातले रव्याचे उत्तपे ... канала Malvani Kavita's Recipes
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 сентября 2019 г. 16:17:48
00:04:09
Другие видео канала
मैदा आणि मुगडाळीची कुरकुरीत चकली . सोप्या पद्धतीने बनवा खमंग आणि कराम - कुरूम आवाज होणारी चकली .मैदा आणि मुगडाळीची कुरकुरीत चकली . सोप्या पद्धतीने बनवा खमंग आणि कराम - कुरूम आवाज होणारी चकली .तेल - तूप न वापरता बनवा ही रेसिपी | उपवसासाठी स्पेशल मुगडाळीचे कडण | Mugdal Kadanतेल - तूप न वापरता बनवा ही रेसिपी | उपवसासाठी स्पेशल मुगडाळीचे कडण | Mugdal Kadanसोपी व  कशा सोबत ही खाता येणाऱ्या पुदिना - टोमॅटोच्या चविष्ट चटण्या |Tasty Chutney - Mint And Tomatoसोपी व कशा सोबत ही खाता येणाऱ्या पुदिना - टोमॅटोच्या चविष्ट चटण्या |Tasty Chutney - Mint And Tomatoमालवणी पद्धतीने बनवलेली चविष्ठ म्हैसूर बटाटा भाजी | Batata Bhaji | By Malvani Kavita's Recipesमालवणी पद्धतीने बनवलेली चविष्ठ म्हैसूर बटाटा भाजी | Batata Bhaji | By Malvani Kavita's RecipesEggless Mango Cake Recipe | Fresh Mango Sponge Cake | Easy Mango CakeEggless Mango Cake Recipe | Fresh Mango Sponge Cake | Easy Mango Cakeघरच्या घरी बनवा एकदम सोप्या पद्धतीने मूग डाळ आणि चना डाळीची भजी 🔥 | Moong dal - Chanadal Bhajiya 👌घरच्या घरी बनवा एकदम सोप्या पद्धतीने मूग डाळ आणि चना डाळीची भजी 🔥 | Moong dal - Chanadal Bhajiya 👌४ दिवसाच्या प्रवासातही नेऊ शकता | स्पेशल कारल्याची भाजी | Karela | झटपट - सोप्या पद्धतीने बनवलेली४ दिवसाच्या प्रवासातही नेऊ शकता | स्पेशल कारल्याची भाजी | Karela | झटपट - सोप्या पद्धतीने बनवलेलीकेवल एक कटोरी चावल से बनाएं हेल्दी ब्रेकफास्ट 🍚 | Healthy Dhokla Recipe | dhokla | ढोकळाकेवल एक कटोरी चावल से बनाएं हेल्दी ब्रेकफास्ट 🍚 | Healthy Dhokla Recipe | dhokla | ढोकळाखिचडी खाऊन कंटाळला असाल तर बनवा उपवासासाठी स्पेशल रुचकर आणि पचायला हलकी वरी तांदळाची खीरखिचडी खाऊन कंटाळला असाल तर बनवा उपवासासाठी स्पेशल रुचकर आणि पचायला हलकी वरी तांदळाची खीरसोप्या पद्धतीने झणझणीत छोले | chole recipe | बनवाल तर बोट चाटून खालसोप्या पद्धतीने झणझणीत छोले | chole recipe | बनवाल तर बोट चाटून खालअशाप्रकारे बनवा नाश्ता सगळ्या डाळी एकाच वेळी पोटात जातील | पौष्टिक आणि चविष्ट धिरडे | Dhirdeअशाप्रकारे बनवा नाश्ता सगळ्या डाळी एकाच वेळी पोटात जातील | पौष्टिक आणि चविष्ट धिरडे | DhirdeTandoori Chicken in 2.30 Min Video  | How To Make Chicken Tandoori | Chicken RecipeTandoori Chicken in 2.30 Min Video | How To Make Chicken Tandoori | Chicken Recipeकेळी आणि ड्रायफूड घालून बनवा असा शिरा की तो परत परत खावासा वाटेल | Sheera Recipeकेळी आणि ड्रायफूड घालून बनवा असा शिरा की तो परत परत खावासा वाटेल | Sheera Recipeपौष्टिक चणा डाळीच्या कोथिंबीर वड्या ( तिळ घालून ) | Kothimbir Vadi Recipeपौष्टिक चणा डाळीच्या कोथिंबीर वड्या ( तिळ घालून ) | Kothimbir Vadi Recipeआजीच्या हातची चुलीवरची लुसलुशीत तांदळाची भाकरी | Tandlachi Bhakri | आजीची एकदम सोप्पी पद्धतआजीच्या हातची चुलीवरची लुसलुशीत तांदळाची भाकरी | Tandlachi Bhakri | आजीची एकदम सोप्पी पद्धततळल्यावर "पाचपट" जास्त फुलणारी कुरडई बनविण्याची सोपी पद्धत | खूप सार्‍या टिप्स | Kurdai recipeतळल्यावर "पाचपट" जास्त फुलणारी कुरडई बनविण्याची सोपी पद्धत | खूप सार्‍या टिप्स | Kurdai recipeमालवणी पद्धतीचे काजूगर घालून स्पेशल झणझणीत मटण करी । Mutton Masala Curry | Mutton Masala Gravyमालवणी पद्धतीचे काजूगर घालून स्पेशल झणझणीत मटण करी । Mutton Masala Curry | Mutton Masala Gravyगुरुद्वारा मध्ये मिळणारा Healthy कडा प्रसाद आता बनवा एकदम सोप्या पद्धतीने फक्त ३ वस्तू वापरूनगुरुद्वारा मध्ये मिळणारा Healthy कडा प्रसाद आता बनवा एकदम सोप्या पद्धतीने फक्त ३ वस्तू वापरून🔥उकडीचे मोदक बनवण्याची हीच ती पद्धत जी वापरली तर मोदक कधीच फुटणार नाहीत 😱 | Ukdiche Modak | चमकदार🔥उकडीचे मोदक बनवण्याची हीच ती पद्धत जी वापरली तर मोदक कधीच फुटणार नाहीत 😱 | Ukdiche Modak | चमकदारओल्या बोंबलांचे कालवण | चमचमीत बोंबलाचा हिरवा काट  | Bombil Kalwan Recipe | Bombay Duck Curryओल्या बोंबलांचे कालवण | चमचमीत बोंबलाचा हिरवा काट | Bombil Kalwan Recipe | Bombay Duck Curry
Яндекс.Метрика