Загрузка страницы

Sharad Pawar And BJP leaders | शरद पवारांशी बॉंडिंग असलेले भाजपचे 'हे' नेते राष्ट्रवादीत परतणार ?

भाजपमधील अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. भाजपला खिंडार पडले की नाही हे सांगू शकत नाही, मात्र भाजपची सुज कमी होईल, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, भाजपमध्ये गेलेल्या अनेकांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चांगले संबध आहे. यामधील अनेकांच्या पिढीतिल लोकांनी काँग्रेस सोबत काम केलं आहे. तर यातील अनेकांनी 20 वर्षांपासून अधिक काळ राष्ट्रवादीत घातली आहे. त्यामुळे त्यांना तिथेले वातावरण सहन होत नाही.त्यामुळे आता शरद पवारांशी बॉंडिंग असलेले कोणते नेते राष्ट्रवादीत परतणार याविषयीचा हा व्हिडिओ..#NCP #SharadPawar #BJP #VaibhavPichad #UdayanrajeBhosle #ShivendrarajeBHosle #RanaJagjitsinhPatil #PadmasinhPatil #GaneshNaik #SandeepNaik #RanjitsinhMohite-Patil

SUBSCRIBE to HW News Marathi here: http://bit.ly/SubscribeHWNewsMarathi

Download the HW News Network free app available on Android and iOS: http://onelink.to/bpk42n

For advertising related queries reach out to us at +91-7784848447 or write to us at sales@hwnews.in

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/hwnewsmarathi/
→ Twitter: https://twitter.com/hwnewsmarathi
→ Instagram: https://www.instagram.com/hwmarathi.in/
→ Telegram: https://t.me/hwmarathi/
→ Website: https://hwmarathi.in/

Видео Sharad Pawar And BJP leaders | शरद पवारांशी बॉंडिंग असलेले भाजपचे 'हे' नेते राष्ट्रवादीत परतणार ? канала HW News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
20 февраля 2020 г. 18:53:09
00:08:28
Другие видео канала
आखाडा | महाविकास आघाडीच्या टार्गेटवर फडणवीसांचे मंत्री -TV9आखाडा | महाविकास आघाडीच्या टार्गेटवर फडणवीसांचे मंत्री -TV9शरद पवारांनी गोपिनाथ मुंडेंना भाजप ‘न’ सोडण्याचा सल्ला दिला होता ! पंकजांचं काय? | Sharad Pawarशरद पवारांनी गोपिनाथ मुंडेंना भाजप ‘न’ सोडण्याचा सल्ला दिला होता ! पंकजांचं काय? | Sharad PawarBreaking | महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप? भाजपचे 12 आमदार फुटण्याची शक्यता-TV9Breaking | महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप? भाजपचे 12 आमदार फुटण्याची शक्यता-TV9Sharad Pawar यांचा Ranajagjitsinha Patil यांना पुन्हा NCP त घ्यायला एवढा विरोध का?|Devendra FadnavisSharad Pawar यांचा Ranajagjitsinha Patil यांना पुन्हा NCP त घ्यायला एवढा विरोध का?|Devendra FadnavisExclusive | अहमदनगर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता, रोहित पवार LIVE-TV9Exclusive | अहमदनगर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता, रोहित पवार LIVE-TV9Special Report | राज्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू... शरद पवार | ABP MajhaSpecial Report | राज्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू... शरद पवार | ABP Majhaबालेकिल्ला गेला ! खडसेंचा बालेकिल्ल्यात भाजपची बैठक पण नेते-कार्यकर्ते आलेच नाही ! Eknath Khadse NCPबालेकिल्ला गेला ! खडसेंचा बालेकिल्ल्यात भाजपची बैठक पण नेते-कार्यकर्ते आलेच नाही ! Eknath Khadse NCPशरद पवारांच्या स्पिरिटचं कौतुक करणाऱ्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार का?PankajaMunde | SharadPawarशरद पवारांच्या स्पिरिटचं कौतुक करणाऱ्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार का?PankajaMunde | SharadPawarSharad Pawar On Udayanraje | 'आम्हांला आजही गादीचा अभिमान' पण सातारा राष्ट्रवादीचाचं राहणार!Sharad Pawar On Udayanraje | 'आम्हांला आजही गादीचा अभिमान' पण सातारा राष्ट्रवादीचाचं राहणार!आज माझा आबा असता तर..| शरद पवारांनी सांगितली आबांची आठवण | Sharad pawar on R R Patilआज माझा आबा असता तर..| शरद पवारांनी सांगितली आबांची आठवण | Sharad pawar on R R Patilसरकार नव्हतं तेव्हा कुत्र येत नव्हतं - जयंत पाटील तुफान फटकेबाजी l Jayant Patil Speech, Sharad Pawarसरकार नव्हतं तेव्हा कुत्र येत नव्हतं - जयंत पाटील तुफान फटकेबाजी l Jayant Patil Speech, Sharad PawarSanjay Raut | हिंदु म्हणवणारे सगळे गप्प कसे, संजय राऊतांचा भाजपला टोला-TV9Sanjay Raut | हिंदु म्हणवणारे सगळे गप्प कसे, संजय राऊतांचा भाजपला टोला-TV9Sharad Pawar यांचे Bhagat Singh Koshyari यांना Coffee Table Book वरून ‘फटकारे’, पत्रात काय लिहिलंय?Sharad Pawar यांचे Bhagat Singh Koshyari यांना Coffee Table Book वरून ‘फटकारे’, पत्रात काय लिहिलंय?Bhagat Singh Koshyari: Vidhan Parishad वर 12 MLC नेमणुकीचा Thackeray सरकारचा प्रस्ताव रोखू शकतात?Bhagat Singh Koshyari: Vidhan Parishad वर 12 MLC नेमणुकीचा Thackeray सरकारचा प्रस्ताव रोखू शकतात?राष्ट्रवादी पुतण्याकडून शिवसेनेवाले काका कोंडीत | भाऊबंदकीच्या राजकारणाला जोर  | Beed Politicsराष्ट्रवादी पुतण्याकडून शिवसेनेवाले काका कोंडीत | भाऊबंदकीच्या राजकारणाला जोर | Beed Politicsहा योगायोग की षडयंत्र : हीच वेळ तेव्हा मुंडे साहेबांवर आली होती eknath khadse pankaja munde bjp ncpहा योगायोग की षडयंत्र : हीच वेळ तेव्हा मुंडे साहेबांवर आली होती eknath khadse pankaja munde bjp ncpपुणे | ऊसाच्या बैठकीत बहिण भावाच्या नात्याला गोडवापुणे | ऊसाच्या बैठकीत बहिण भावाच्या नात्याला गोडवाबाजार गरम आहे जिथं सत्ता तिथं भरती सुरू ! nitin gadkari speech on current politicsबाजार गरम आहे जिथं सत्ता तिथं भरती सुरू ! nitin gadkari speech on current politicsपवारांच्या जाळ्यात अनेक पक्षी ? Sharad Pawar Latest | Dhananjay Munde Pankaja Munde Eknath Khadseपवारांच्या जाळ्यात अनेक पक्षी ? Sharad Pawar Latest | Dhananjay Munde Pankaja Munde Eknath KhadseRaosaheb Danve Exclusive | ... म्हणून घेतली शरद पवार-संजय राऊतांची भेट - रावसाहेब दानवे | ABP MajhaRaosaheb Danve Exclusive | ... म्हणून घेतली शरद पवार-संजय राऊतांची भेट - रावसाहेब दानवे | ABP Majha
Яндекс.Метрика