Загрузка страницы

राज ठाकरेंचा फोन कॉल ! राजसाहेब मला माफ करा,मनसे कार्यकर्त्याने जीवन संपवलं Raj Thackeray Phone MNS

साहेब तुमचा वाघ गेला! मनसे कार्यकर्ता सुनील ईरावारच्या भावाने राज ठाकरेंसमोर फोडला हंबरडा
आत्महत्या केलेल्या सुनील ईरावारच्या कुटुंबाशी राज ठाकरेंनी फोनवरुन संवाद साधला
संपवत आहे़ माझ्यामुळे कोणाला त्रास देऊ नका, आई मला माफ कर, जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे, राजसाहेब मला माफ करा.’
राज ठाकरेंनी फोनवरुन केली सुनिल ईरावरच्या घरच्यांची विचारपूस
सुनिल ईरावरच्या घरी फोन करुन घरच्यांचे सांत्वन केलं.
मुंबई/ नांदेड: मनसेचेनांदेडमधील किनवटचे शहराध्यक्ष सुनील ईरावार रविवारी गळफास घेऊन आत्मकेली. आत्म करण्यापूर्वी सुनील ईरावार यांनी सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये जय महाराष्ट्र, राज साहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टीवर राजकारण आहे. दोन्ही माझ्या जवळ नाही, असं म्हटलं होतं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुनिल ईरावरच्या घरी फोन करुन विचारपूस केली. सुनिलने असं का केलं ? याची विचारणा केली. सुनिलचं तुमच्यावर खूप प्रेम होतं. तुम्हाला भेटल्यानंतर तो खूप आनंदी झाला होता असे त्यांच्या भावाने सांगितले. सुनिलच्या पाठीमागे कोणकोण आहे ? असे देखील राज ठाकरेंनी विचारले. सुनिल मिळून चार भाऊ राहत असून ते एकत्र कुटुंबात राहतात.
सुनिल ईरावर यांचा साखरपुडा झाला होता. त्यांचं राज ठाकरेंवर खूप प्रेम होतं अशी माहिती त्यांच्या भावाने दिली.
राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी पत्र लिहिलं आहे.

राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं की, संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. पण ह्या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं.'
संकटातून बाहेर आल्यानंतर मी घरी येऊन भेट देऊन जाईन असे देखील राज ठाकरे सुनिल यांच्या भावाला म्हणाला.
सुनील ईरावार यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण राज्यातील मनसेच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील सुनील ईरावार यांना ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच कार्यकर्त्यांना थोडा संयम ठेवण्याची साद मनसेने घातली आहे.
सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्यांमधून नेता घडविणारा किमयागार आपल्याकडे आहे. फक्त थोडा संयम आणि विश्वास ठेवा कारण मार्ग खडतर असला तरी ठाम आहे. सुनील ईरावार सारख्या उमद्या महाराष्ट्र सैनिकास गमावणं, हे हेलावून टाकणारं आहे, असं म्हणत सुनील ईरावार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
'अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे म्हणूनच ९ मार्च २००६ ला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सुरु केला. नवनिर्माणाच्या आपल्या ह्या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले १४ वर्ष आपण हा संघर्ष करतोय. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्याची सगळ्यात जास्त दमछाक होते पण त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ उतारांच्या नंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळली नाही.'

'मी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल.' असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी सुनील ईरावर यांना श्रद्धांजली अर्पण करुन कार्यकर्त्यांना विनंती केली की, 'माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका.'

Raj Thackeray | Phone Call | MNS | Maharashtra Navnirman Sena | Raj Thakre | Raj Thakare | Mumbai | Latest Speech | Uddhav Thackeray | Thane | Avinash Jadhav | Ajit Pawar | Bala Nangaonkar | Raju Patil | MNS latest | Sharad Pawar | NCP | ShivSena आदित्य ठाकरे | Aditya Thackeray | @ABP MAJHA @TV9 Marathi @News18 Lokmat @Zee 24 Taas @Saam Marathi TV News @MNS Adhikrut @TV9 Marathi Live @MrRajThackeray
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.

Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видео राज ठाकरेंचा फोन कॉल ! राजसाहेब मला माफ करा,मनसे कार्यकर्त्याने जीवन संपवलं Raj Thackeray Phone MNS канала VIRAL IN INDIA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
18 августа 2020 г. 0:32:08
00:03:23
Другие видео канала
Ayodhya | राज ठाकरेंच्या दौरा स्थगितीनंतरही  Avinash Jadhav अयोध्येत-tv9Ayodhya | राज ठाकरेंच्या दौरा स्थगितीनंतरही Avinash Jadhav अयोध्येत-tv9Raj Thackeray Helps Teacher | सुमनबाईंच्या हाकेला राज ठाकरेची साद, युवासेनाही धावली मदतीला - tv9Raj Thackeray Helps Teacher | सुमनबाईंच्या हाकेला राज ठाकरेची साद, युवासेनाही धावली मदतीला - tv9तू पोलिसात जा! बाकीचं मी बघतो आता त्याच्याकडं ! राज ठाकरेंचा फोन कॉल | Raj Thackeray Phone Call MNSतू पोलिसात जा! बाकीचं मी बघतो आता त्याच्याकडं ! राज ठाकरेंचा फोन कॉल | Raj Thackeray Phone Call MNSMNS Avinash Jadhav At Ayodhya : मराठी माणसाला चॅलेंज करायचं नाही : रामलल्लाचं दर्शनानंतर प्रतिक्रियाMNS Avinash Jadhav At Ayodhya : मराठी माणसाला चॅलेंज करायचं नाही : रामलल्लाचं दर्शनानंतर प्रतिक्रियाBest Of Ajay - Atul - Hit Marathi Songs Audio Jukebox - Zingaat, Bring It On & Many MoreBest Of Ajay - Atul - Hit Marathi Songs Audio Jukebox - Zingaat, Bring It On & Many MoreRaj Thackeray MNS Special Report : कुणाचा भोंगा, कुणाचा दंगा? राज ठाकरेंचा मुद्दा, राणांचा स्ट्राईकRaj Thackeray MNS Special Report : कुणाचा भोंगा, कुणाचा दंगा? राज ठाकरेंचा मुद्दा, राणांचा स्ट्राईककरोनो : धनंजय मुंडे बोलतोय, नाव माहित असेल! कोण आहे तो पोलीस,फोन दे! पोलिसाला केला Call Police Mundeकरोनो : धनंजय मुंडे बोलतोय, नाव माहित असेल! कोण आहे तो पोलीस,फोन दे! पोलिसाला केला Call Police MundeMaharashtra से आए UP के युवा ने ऐसा लताड़ा.. Brijbhushan Singh खुद  माफी माँग लेंगे || Raj ThackerayMaharashtra से आए UP के युवा ने ऐसा लताड़ा.. Brijbhushan Singh खुद माफी माँग लेंगे || Raj ThackerayAvinash Jadhav On Brijbhushan Singh| लायकी नसणाऱ्या माणूसाची मराठी माणसाला गाडायची भाषा :अविनाश जाधवAvinash Jadhav On Brijbhushan Singh| लायकी नसणाऱ्या माणूसाची मराठी माणसाला गाडायची भाषा :अविनाश जाधवRaj Thackeray letter to MNS Workers : विषय संपवायचाय, कामाला लागा, राज ठाकरे यांचं पत्रRaj Thackeray letter to MNS Workers : विषय संपवायचाय, कामाला लागा, राज ठाकरे यांचं पत्रMNS in Ayodhya : बृजभूषण सिंहांच्या कार्यक्रमात मनसैनिक, राज ठाकरेंचा दौरा असा पुर्ण केला | Raj TMNS in Ayodhya : बृजभूषण सिंहांच्या कार्यक्रमात मनसैनिक, राज ठाकरेंचा दौरा असा पुर्ण केला | Raj Tमुख्यमंत्र्यांसह भाजप नेते भांबावलेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण | मुंबई | एबीपी माझामुख्यमंत्र्यांसह भाजप नेते भांबावलेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण | मुंबई | एबीपी माझाViral Call शेतकऱ्यांना फक्त रात्रीच लाईट का देता? Raj Thackeray Call Recording | MNS LatestViral Call शेतकऱ्यांना फक्त रात्रीच लाईट का देता? Raj Thackeray Call Recording | MNS LatestRaj Saheb Thackeray Song | Aalay Saryancha Baap | आलाय साऱ्यांचा बाप | Sai Swar MusicRaj Saheb Thackeray Song | Aalay Saryancha Baap | आलाय साऱ्यांचा बाप | Sai Swar MusicSpecial Report | राज ठाकरे नाही..पण मनसेच्या आशिष जाधवांनी दर्शन घेतलंच -tv9Special Report | राज ठाकरे नाही..पण मनसेच्या आशिष जाधवांनी दर्शन घेतलंच -tv9Raj Thackeray Sharmila Thackeray : Majha Maha Katta | महाकट्टा राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंशी गप्पाRaj Thackeray Sharmila Thackeray : Majha Maha Katta | महाकट्टा राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंशी गप्पाडॉक्टर गरिबाला लुटणारं तेवढ्यात झाली नितीन नांदगावकरांची एन्ट्री!पुढे काय झालं बघा Nitin Nandgaonkarडॉक्टर गरिबाला लुटणारं तेवढ्यात झाली नितीन नांदगावकरांची एन्ट्री!पुढे काय झालं बघा Nitin Nandgaonkarमहाराष्ट्रात तुम्हाला मराठी चालत नाही ? या पट्ट्यानं चांगलंच सुनावलं ! Latest Call Recording Viralमहाराष्ट्रात तुम्हाला मराठी चालत नाही ? या पट्ट्यानं चांगलंच सुनावलं ! Latest Call Recording ViralDehu Warkari on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू दिले नाही, काय आहेत वारकऱ्यांच्या भावनाDehu Warkari on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू दिले नाही, काय आहेत वारकऱ्यांच्या भावनामाझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पामाझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पा
Яндекс.Метрика