70 वर्षाच्या आजीबाईचे अफलातून ढोलकी वादन,fun video, meeratai shinde, Street singer, rajesaheb kadam,
त्या उत्तम गातात, त्या ढोलकी वाजवतात, त्या हलगीही वाजवतात..त्या महिला आहेत, विशेष म्हणजे त्या़चे वय सत्तर वर्षे आहे. अविश्वसनीय वाटत असले तरी हे सत्य आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील एकूरका येथील मीराताई शिंदे या सत्तर वर्षाच्या आजीबाईंनी अहमदपूर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनात आपल्या विविध कला सादर करून सर्वांची मने जिंकली.
सादर आहे त्यांच्या ढोलकीवादनाची ही झलक खास आपल्यासाठी.
(विचारवंतांच्या मुलाखती,व्याख्याने, मान्यवर कवींच्या लोकप्रिय कविता ,गज़ला, वात्रटिका, विडंबन ,काव्य,आरोग्याच्या टिप्स आणि संगीत मैफलींचा आस्वाद घेण्यासाठी कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा.)
आपण कवी/गायक/डान्सर/वक्ते असाल तर आपल्या कवितेची व्हिडीओ क्लीप तयार करून 9421364077 या व्हाटसअप नंबरवर पाठवा.आपल्या रचनेला आमच्या युट्युब चॅनलवर प्रसिध्दी देण्यात येईल.
#dholkivadan #oldladyplayingdholki #streetmusisian #talent #indiasgottalent #rajesahebkadam #maimarathi
By Rajesaheb Kadam
Видео 70 वर्षाच्या आजीबाईचे अफलातून ढोलकी वादन,fun video, meeratai shinde, Street singer, rajesaheb kadam, канала Mai Marathi

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
Nilesh Parab Dholki performance in Pune70 वर्षाच्या आजीबाईचा हलगीवर राडा, मराठा ठिय्या आंदोलन,मीराताई शिंदे,street singer, rajesaheb kadam,Satypal Maharaj Kirtan | सत्यपाल महाराज कीर्तन | Zee Marathi Awards 2010 | Zee MarathiFirst Women Dholki Solo - Marathi Paul Padte Pudhe Fem - Laxmi Kudalkar Live Dholki - Yerwada JailQawwalicha Jangi Tirangi Samna - Dinkar Shinde Vs Vaishali Shinde Vs Anjali Bharti - Sumeet MusicHalgisamrat Ranveer Awale KurundwadSambhal And dholki jugalbandi संभळ & ढोलकी जुगलबंदीKrishna Musale Dholki and Tabla Solo in Taal Pravah 2018Abir Gulalमहाराष्ट्राचे लाडके ढोलकी पट्टू ..👌 स्वप्निल गायकवाड...👏निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांची ढोलकीची जुगलबंदीराहुल जवले यांचा मंत्रमुग्ध करणारा अप्रतिम " ढोलकी सोलो " वादन. हार्मोनियम कु प्राची सुर्वे.ब्रेकफास्ट न्यूज | नवरात्री विशेष | ढोलकी वादक प्रेषिता मोरे यांच्याशी गप्पाElectrifying Dholki Solo by, "Aakash Sawant.ढोलकी वादन : तेजस मोरे, RAIGAD BHUSAN PURSKRUTMarathi Paul Padte Pudhe Atkepar Zenda Dec. 20 '11 - Laxmi Kudalkarपोट धरून हसायला लावणारे व्याख्यान || विचारवंत मा. अशोक देशमुख || विषय : आनंदी जीवनाची गुरुकिल्लीMarathi Paul Padte Pudhe Atkepar Zenda Feb. 12 '12 - Aditi Khandegal, Laxmi Kudalkar & Brahma Pawarअप्रतिम संभळ आणि खजुरी वादन | jejuri khandoba song