Загрузка страницы

Maharashtra Congress President |काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून काँग्रेसमध्ये ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया सुरु होती. त्यात नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याने आता महाराष्ट्रात विधानसभेचा नवा अध्यक्ष देखील बदलावा लागणार हे उघड आहे. नाना पटोले यांच्या रुपाने काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष हा विदर्भातून असेल. पुढच्या दोन ते तीन दिवसात कधीही नाना पटोले यांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.

प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांचीही नावे चर्चेत होती. मात्र काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांच्या पुनरागमनाची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजीव सातव यांना दिल्लीतून सोडण्यास हायकमांडने नकार दिला आहे. विजय वडेट्टीवार यांच्याबाबतही काँग्रेसमधला एक वरिष्ठ नेत्याचा गट सक्रिय होता. मात्र या दोघांऐवजी नाना पटोले यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

नाना पटोले यांच्या निवडीमुळे विधानसभा अध्यक्ष बदलाचा ही प्रश्न आहे. त्याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतही चर्चा केल्याचं समजत आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून कोणाची निवड होणार याची ही चर्चा सुरु होईल.

Видео Maharashtra Congress President |काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 января 2021 г. 10:41:16
00:06:50
Другие видео канала
Headline | 12 PM | कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोलेंना पसंती-TV9Headline | 12 PM | कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोलेंना पसंती-TV9Gram Panchayat Election Results| वयाच्या 21व्या वर्षी ग्रामपंचायतीचा आखाडा जिंकणारे युवा नेते माझावरGram Panchayat Election Results| वयाच्या 21व्या वर्षी ग्रामपंचायतीचा आखाडा जिंकणारे युवा नेते माझावरMaratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात उद्यापासून सुप्रीम कोर्टात सुनावणी होणारMaratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात उद्यापासून सुप्रीम कोर्टात सुनावणी होणारसबसे बड़ा सवाल: आंदोलन किसानों का.... सरकार के सवाल कांग्रेस से- Sandeep Chaudhary के साथसबसे बड़ा सवाल: आंदोलन किसानों का.... सरकार के सवाल कांग्रेस से- Sandeep Chaudhary के साथMarathi LIVE TV : ABP Majha | Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 |24X7 Marathi LIVE TVMarathi LIVE TV : ABP Majha | Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 |24X7 Marathi LIVE TVग्रामपंचायत निवडणुकीत कुणाची बाजी? महाविकास आघाडीतील पक्षांना किती यश मिळालं? स्पेशल रिपोर्टग्रामपंचायत निवडणुकीत कुणाची बाजी? महाविकास आघाडीतील पक्षांना किती यश मिळालं? स्पेशल रिपोर्टफडनवीसांना का नकोय मुंडेंचा राजीनामा ? Dhananjay Munde Latest Renu Sharma Latest | Sharad Pawarफडनवीसांना का नकोय मुंडेंचा राजीनामा ? Dhananjay Munde Latest Renu Sharma Latest | Sharad Pawar"माझ्या अजिंक्यने आज ऑस्ट्रेलियात खिंड लढवली", अजिंक्य रहाणेच्या वडिलांची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया"माझ्या अजिंक्यने आज ऑस्ट्रेलियात खिंड लढवली", अजिंक्य रहाणेच्या वडिलांची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रियाअमेरिकी राष्ट्रपति की कैबिनेट में मुसलमानों को दी जा रही ज़्यादा महत्ता | America News | joe biden |अमेरिकी राष्ट्रपति की कैबिनेट में मुसलमानों को दी जा रही ज़्यादा महत्ता | America News | joe biden |काँग्रेसचा नवा प्रदेशअध्यक्ष ठरला ! आक्रमक नाना पटोलेंवर जबाबदारी ? Nana Patoleकाँग्रेसचा नवा प्रदेशअध्यक्ष ठरला ! आक्रमक नाना पटोलेंवर जबाबदारी ? Nana Patoleमहाराष्ट्र प्रदेश आणि मुंबई काँग्रेसमध्ये पडणार फूट पडणार का? Bhai Jagtap On BMC Election | Lokmatमहाराष्ट्र प्रदेश आणि मुंबई काँग्रेसमध्ये पडणार फूट पडणार का? Bhai Jagtap On BMC Election | LokmatVijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र?Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र?अजित पवारांनी काढली समजूत जेव्हा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले मुख्य सचिवांवर भडकलेअजित पवारांनी काढली समजूत जेव्हा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले मुख्य सचिवांवर भडकलेNavi Mumbai | मी कुणाचे नाव घेऊन टीका करत नाही - गणेश नाईक-tv9Navi Mumbai | मी कुणाचे नाव घेऊन टीका करत नाही - गणेश नाईक-tv9Congress : Maharashtra मध्ये काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? Rajiv Satav यांचा नंबर लागणार?Congress : Maharashtra मध्ये काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? Rajiv Satav यांचा नंबर लागणार?Modi Wave | भाजपच्या झंझावातासमोर शिवसेनेची प्रतिमा खुजी होतेय? | भाग 6 |  ABP MajhaModi Wave | भाजपच्या झंझावातासमोर शिवसेनेची प्रतिमा खुजी होतेय? | भाग 6 | ABP Majhaजेव्हा नाना पटोले म्हणाले फडणवीस तुम्ही मुनगंटीवारांना खाली बसवा नाहीतर... | Patole Vs Fadnavisजेव्हा नाना पटोले म्हणाले फडणवीस तुम्ही मुनगंटीवारांना खाली बसवा नाहीतर... | Patole Vs Fadnavisतीन मंत्र्यांनी थेट नागपूरहून गाठली मुंबई पण का? Nitin Raut,Nana Patole |Atul Kulkarni | Maharashtraतीन मंत्र्यांनी थेट नागपूरहून गाठली मुंबई पण का? Nitin Raut,Nana Patole |Atul Kulkarni | Maharashtraजेव्हा नाना पटोले म्हणतात फडणवीस तुम्ही खाली बसा हे मी रेकॉर्ड वर घेणार नाही ! Vidhansabha seesionजेव्हा नाना पटोले म्हणतात फडणवीस तुम्ही खाली बसा हे मी रेकॉर्ड वर घेणार नाही ! Vidhansabha seesionधनंजय मुंडेंचा Facebook पोस्टद्वारे धक्कादायक खुलासा | Dhananjay Munde | Maharashtra Newsधनंजय मुंडेंचा Facebook पोस्टद्वारे धक्कादायक खुलासा | Dhananjay Munde | Maharashtra News
Яндекс.Метрика