Загрузка...

Stuffed mango kulfi 🍧🥭 #momlife #funny #mango #kidfoodie #viral #viralvideo #ytshorts #icecream

“Krishna chi demand 🍦 आईस्क्रीम ची…
Aani Aai mhnte — बाहेरचं नाही रे बाबा 😌
Mhnun gharich banvli Healthy Stuffed Mango Kulfi 🥭😂

पूर्ण recipe YouTube वर आहे 😍
अशाच healthy & tasty recipes साठी follow करा 💛”

“आईस्क्रीम पाहिजे होती… कुल्फी मिळाली 😌🍦”


Stuffed mango kulfie

Perfect summer recipe ☀️
Creamy Rabdi ने भरलेले chilled mangoes… म्हणजे pure happiness 😍

ही recipe बनवायला खूप easy आहे आणि मुलांना तर खूप आवडेल 💛
Kids sobat बनवायला perfect fun recipe 👩‍🍳

Ingredients:
• 3 medium mangoes 🥭
Kulfi साठी:
• 1.5 litre दूध
• 2-3 tbsp साखर किंवा गूळ
• वेलची पावडर
• Dry fruits (optional)

कृती:

1. एका पॅनमध्ये दूध गरम करून उकळी आणा. त्यात वेलची पूड, ड्रायफ्रूट्स आणि साखर/गूळ घालून चांगले मिक्स करा.
2. दूध मंद आचेवर शिजू द्या, जोपर्यंत ते 1/3 होऊन घट्ट होत नाही. नंतर पूर्ण थंड होऊ द्या.
3. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आंबे आतून पोकळ करा. आधी आंब्याचा वरचा भाग कापा, मग सुरीने कोयीभोवती हलके कट करा. चिमट्याने कोय वळवून बाहेर काढा.
4. हे करताना हाताला इजा होणार नाही आणि आंब्याची साल फाटणार नाही याची काळजी घ्या.
5. तयार आंबे सरळ उभे राहतील अशा ग्लास किंवा बाऊलमध्ये ठेवा.
6. थंड झालेलं कुल्फी मिश्रण आंब्यामध्ये भरा आणि 4-5 तास किंवा रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा.
7. नंतर आंब्याची साल काढा, थंडगार स्लाइसेस कापा आणि मजा घ्या 😍🍦🥭

#dessert #kulfi #mango #mangokulfi #icecream #summerrecipe #homemade

Recipe आवडली तर Like ❤️ Share ↗️ Comment 💬 करायला विसरू नका 😍

#mangokulfi #kulfi #icecream #summerrecipe #healthyrecipes #momlife #toddlermom #ytshorts #yt #ytshortsindia #ytviral #icecream #mango #kidsrecipe #healthyrecipes #youtubeshorts #youtubeindia #youtuber #fingerfood #mealtime #superyummy

Видео Stuffed mango kulfi 🍧🥭 #momlife #funny #mango #kidfoodie #viral #viralvideo #ytshorts #icecream канала Little Krishna and Sonali
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять