Загрузка страницы

Republic Day India | 🇮🇳प्रजासत्ताक_दिन🇮🇳 आमची वसईने केले वसई दुर्गावर ध्वजवंदन !

वसईकरांच्या विनंतीवरून - छत्रपती शाहूमहाराजांच्या आदेशावरून धर्मांध पोर्तुगीजांच्या जाचातून समस्त वसईकर रयतेल मुक्त करणाऱ्या मराठा सैन्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वसई किल्ल्यावर "आमची वसई" सामाजिक संगठनेने ध्वजवंदन केले. प्रतिवर्षी केंद्रीय पुरातत्त्व विभागातर्फे किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात येते. सालाबादप्रमाणे आमची वसई सामाजिक संगठनाही येथे ध्वजवंदनास उपस्थित असते.
छत्रपती शाहूमहाराजांच्या आदेशानुसार व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीमंत नरवीर चिमाजी आप्पा पेशवे यांनी वसईकर रयतेला धर्मांध पोर्तुगिजांच्या तावडीतून मुक्त केले. एका युरोपीय सत्ते विरुद्ध मिळवलेला भारतातील हा पहिलाच विजय होता. आप्पांनी छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असललेली व्यवस्था येथे लावून दिली. सर्व जातीच्या लोकांना पूर्वीप्रमाणे गुण्यागोविंदाने वसवले. इतकेच नव्हे तर सर्वधर्मियांना अभय दिले. रयतेला हवे असलेले सुराज्य स्थापन केले. या विजयानंतर सर्वधर्मीय वसईकरांनी नरवीर चिमाजी आप्पांना नजराणे सादर केले. खऱ्या अर्थाने वसई प्रांत प्रजासत्ताक झाला.
अश्या या पराक्रमाने पावन झालेल्या व छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा जरीपटका ज्या वास्तूत फडकला त्याच ठिकाणी तिरंगा फडकावून त्यास वंदन करण्यात येते. अधिकाधीक वसईकरांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व आमची वसई सदस्यांनी यावेळी केले.

Видео Republic Day India | 🇮🇳प्रजासत्ताक_दिन🇮🇳 आमची वसईने केले वसई दुर्गावर ध्वजवंदन ! канала Keshav Bhavsar
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
26 января 2021 г. 16:23:34
00:02:04
Другие видео канала
तांदुळवाडी किल्ला / Tandulwadi Trek *आमची वसई ट्रेकिंग गृप आयोजित*तांदुळवाडी किल्ला / Tandulwadi Trek *आमची वसई ट्रेकिंग गृप आयोजित*वसई किल्ला दीपोत्सव | Vasai Fort Deep Utsav *आमची वसई गृप आयोजित*वसई किल्ला दीपोत्सव | Vasai Fort Deep Utsav *आमची वसई गृप आयोजित*"वसई दुर्ग दीपोत्सव"उत्साहात साजरी!वीरमराठासेना व कोव्हीड योध्यानच्या सन्मानार्थ यावर्षीचा दीपोत्सव!"वसई दुर्ग दीपोत्सव"उत्साहात साजरी!वीरमराठासेना व कोव्हीड योध्यानच्या सन्मानार्थ यावर्षीचा दीपोत्सव!गुढीपाडवा | आमची वसई तर्फे थेट वसई किल्ल्यातून समस्त वसईकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.गुढीपाडवा | आमची वसई तर्फे थेट वसई किल्ल्यातून समस्त वसईकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.Jawhar From Vasai | Explore #Mumbaichakalakar  | निसर्ग भ्रमर समुह ,विरार - द ब्युटी ऑफ जव्हार .Jawhar From Vasai | Explore #Mumbaichakalakar | निसर्ग भ्रमर समुह ,विरार - द ब्युटी ऑफ जव्हार .कोहोज ट्रेक | Kohoj Fort Trek *आमची वसई ट्रेकिंग गृप आयोजित*कोहोज ट्रेक | Kohoj Fort Trek *आमची वसई ट्रेकिंग गृप आयोजित*अविस्मरणीय अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन @वसई किल्ला ध्वजारोहण 💐🇮🇳अविस्मरणीय अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन @वसई किल्ला ध्वजारोहण 💐🇮🇳माघी गणेशोत्सव | आमची वसई ने घेतले बाप्पाचे दर्शन  (साई गजमुख आर्ट -विरार )माघी गणेशोत्सव | आमची वसई ने घेतले बाप्पाचे दर्शन (साई गजमुख आर्ट -विरार )Nykaa's secret Santa Christmas Party 2019Nykaa's secret Santa Christmas Party 2019राजमाता जिजाऊ जयंती | "आमची वसई" जय जिजाऊ जय शिवरायराजमाता जिजाऊ जयंती | "आमची वसई" जय जिजाऊ जय शिवरायआमची वसई आयोजित नानेमाची धबधबा सहल 2021 😍 एक अविस्मरणीय अनुभाव #mumbaichakalakarआमची वसई आयोजित नानेमाची धबधबा सहल 2021 😍 एक अविस्मरणीय अनुभाव #mumbaichakalakarशिवथरघळ दर्शन 🚩 | 🔥*आमची वसई ट्रेकिंग गृप आयोजित*शिवथरघळ दर्शन 🚩 | 🔥*आमची वसई ट्रेकिंग गृप आयोजित*जीवदानी मंदिर | Jivdani Mandir *आमची वसई ट्रेकिंग गृप आयोजित- एक दिवसीय सहल*जीवदानी मंदिर | Jivdani Mandir *आमची वसई ट्रेकिंग गृप आयोजित- एक दिवसीय सहल*indian army.aviindian army.aviकोथळीगड किल्ला / पेठ ट्रेक | Kothaligad Fort Trek *आमची वसई ट्रेकिंग गृप आयोजित*कोथळीगड किल्ला / पेठ ट्रेक | Kothaligad Fort Trek *आमची वसई ट्रेकिंग गृप आयोजित*जय भवानी जय शिवरायजय भवानी जय शिवरायकाळदुर्ग किल्ला  | Kaldurg Fort Trek *आमची वसई ट्रेकिंग गृप आयोजित*काळदुर्ग किल्ला | Kaldurg Fort Trek *आमची वसई ट्रेकिंग गृप आयोजित*रायगड किल्ला | Raigad fort trek 🚩🔥*आमची वसई ट्रेकिंग गृप आयोजित*रायगड किल्ला | Raigad fort trek 🚩🔥*आमची वसई ट्रेकिंग गृप आयोजित*नरवीर चिमाजीआप्पांच्या २८०व्या पुण्यतिथीनिमित्त धर्मसभा व आमची वसईतर्फे तैलचित्र व मशालींची मानवंदनानरवीर चिमाजीआप्पांच्या २८०व्या पुण्यतिथीनिमित्त धर्मसभा व आमची वसईतर्फे तैलचित्र व मशालींची मानवंदनाAasava Fort | Palghar  *आसावा गड ट्रेक*आमची वसई ट्रेकिंग गृप आयोजित*Aasava Fort | Palghar *आसावा गड ट्रेक*आमची वसई ट्रेकिंग गृप आयोजित*
Яндекс.Метрика