Загрузка страницы

EXCLUSIVE : राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आलाय, काल झालेला हल्ला हा बहुजनांवरील होता : गोपीचंद पडळकर

मुंबई : "राष्ट्रवादी आता मुद्द्यांवरुन गुद्द्यांवर आली आहे," असं भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल गाडीवर झालेल्या दगडफेकीवर म्हटलं आहे. "राष्ट्रवादीचा खरा चेहरा आता समोर आला आहे," अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. काल झालेला हल्ला हा बहुजनांवरील होता असंही ते म्हणाले. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी शरद पवारांवरील आपल्या टीकेचं समर्थन करताना राष्ट्रवादीवर हल्ला केला.

सोलापुरात काल (30 जून) गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणारा तरुण मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्ल्यात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची काच फुटली आहे. सोलापुरातील मड्डी वस्ती इथे हा प्रकार घडला आहे. गोपीचंद पडळकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यानंतर हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, "राष्ट्रवादीने पूर्वनियोजित पद्धतीने माझ्यावर हल्ला केला. दगडफेक करणाऱ्याने शरद पवारांच्या नावाने घोषणा दिल्या. तो शरद पवारांचा जवळचा कार्यकर्ता होता, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला. मी खालच्या भाषेत टीका करत नाही, मी माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्टपणे मांडतो. कोणाला ही खालच्या भाषेतील टीका वाटत असेल तर मला फिकीर नाही. मी शिव्या देत नाही, मी फक्त मुद्द्यांवर बोलतो, राष्ट्रवादीने मुद्द्यावर बोलावं. राष्ट्रवादी गुद्द्यावर येतेय, आज दगड घालत आहेत. राष्ट्रवादीचा दादागिरीचा, मवालीगिरीचा चेहरा समोर आला आहे." तसंच "पुरोगामीत्वाचा बुरखा कुठे गेला?" असा सवाल पडळकर यांनी विचारला.

Видео EXCLUSIVE : राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आलाय, काल झालेला हल्ला हा बहुजनांवरील होता : गोपीचंद पडळकर канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
1 июля 2021 г. 12:16:07
00:27:03
Другие видео канала
Latur Rain Loss  : लातूरमध्ये वादळी वारा आणि पावसामुळं शेतीचं मोठं नुकसानLatur Rain Loss : लातूरमध्ये वादळी वारा आणि पावसामुळं शेतीचं मोठं नुकसानPandharpur Vitthal Rukmini Mandir : साडेतीन फूट लांब, फूट रुंद आकाराची मेघडंबरी उभारण्यास सुरुवातPandharpur Vitthal Rukmini Mandir : साडेतीन फूट लांब, फूट रुंद आकाराची मेघडंबरी उभारण्यास सुरुवातNashik IT Raid on Jewelers : सराफा व्यावसायिकावर छापा, 30 तासांच्या कारवाईत सापडली 27 कोटींची रोकडNashik IT Raid on Jewelers : सराफा व्यावसायिकावर छापा, 30 तासांच्या कारवाईत सापडली 27 कोटींची रोकडJalna Mosambi Loss : मोठ्या कष्टानं वाढवलेली मोसंबीची बाग करपली, शेतकरी मोठ्या संकटातJalna Mosambi Loss : मोठ्या कष्टानं वाढवलेली मोसंबीची बाग करपली, शेतकरी मोठ्या संकटातAjit Pawar Baramati : अजित पवार बारामती दौऱ्यावर; विविध विकास कामांची पाहणीAjit Pawar Baramati : अजित पवार बारामती दौऱ्यावर; विविध विकास कामांची पाहणीIPL Final KKR vs SRH : IPL च्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट, फायनलमध्ये कोण मारणार बाजी?IPL Final KKR vs SRH : IPL च्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट, फायनलमध्ये कोण मारणार बाजी?Jalgaon Rain : मुसळधार पावसामुळे केळीची बाग जमीनदोस्त, अवकाळीचा जळगावला फटकाJalgaon Rain : मुसळधार पावसामुळे केळीची बाग जमीनदोस्त, अवकाळीचा जळगावला फटकाDharashiv Special Wedding : लग्नाआधी केक कापून बैलाचा वाढदिवस साजरा, धाराशिवमध्ये अनोखा विवाहसोहळाDharashiv Special Wedding : लग्नाआधी केक कापून बैलाचा वाढदिवस साजरा, धाराशिवमध्ये अनोखा विवाहसोहळाSatej Patil On Shakatipith marg :शक्तिपीठ महामार्ग कॉन्ट्रॅक्टर धार्जिन,भावनिक झालर देण्याचा प्रयत्नSatej Patil On Shakatipith marg :शक्तिपीठ महामार्ग कॉन्ट्रॅक्टर धार्जिन,भावनिक झालर देण्याचा प्रयत्नMahesh Baldi in MIDC : रोजगार मिळणार असेल तर स्वागत, पण सरसकट केमिकल कंपन्यांना विरोधMahesh Baldi in MIDC : रोजगार मिळणार असेल तर स्वागत, पण सरसकट केमिकल कंपन्यांना विरोधDharashiv Rain : धाराशिवमध्ये जोरदार वादळीवाऱ्यासह पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसानDharashiv Rain : धाराशिवमध्ये जोरदार वादळीवाऱ्यासह पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसानKolhapur Rankala Lake : संकष्टीचा मुहुर्त, रंकाळा तलावातील संध्यामठातील गणपतीच्या मूर्तीचं दर्शनKolhapur Rankala Lake : संकष्टीचा मुहुर्त, रंकाळा तलावातील संध्यामठातील गणपतीच्या मूर्तीचं दर्शनTop 60 Superfast News : दिवसभरातील 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 26 मे 2024Top 60 Superfast News : दिवसभरातील 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 26 मे 2024Akola Farmer News : पहाटेपासून शेतकरी रांगेत,बसण्याची आणि मंडपाची सोय नसल्यानं शेतकरी हैराणAkola Farmer News : पहाटेपासून शेतकरी रांगेत,बसण्याची आणि मंडपाची सोय नसल्यानं शेतकरी हैराणRatnagiri Hightide Alert : पावसाळ्यात रत्नागिरी अलर्टवर, समुद्रकिनाऱ्यावरील दुकाने 31 मेपर्यंत बंदRatnagiri Hightide Alert : पावसाळ्यात रत्नागिरी अलर्टवर, समुद्रकिनाऱ्यावरील दुकाने 31 मेपर्यंत बंदDhule Truck Accident :  भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाने जीव गमावलाDhule Truck Accident : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाने जीव गमावलाRaigad beach Crowd : रायगडच्या किनाऱ्यावर शेवटचा विकेंड, पर्यटकांची तुफान गर्दीRaigad beach Crowd : रायगडच्या किनाऱ्यावर शेवटचा विकेंड, पर्यटकांची तुफान गर्दीDombivali MIDC Blast : डोंबिवलीत नुकसान भरपाईचे आश्वासन पण अद्याप पंचनामेच नाहीDombivali MIDC Blast : डोंबिवलीत नुकसान भरपाईचे आश्वासन पण अद्याप पंचनामेच नाहीTop 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 26 एप्रिल 2024 एबीपी माझाTop 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 26 एप्रिल 2024 एबीपी माझाTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 26 May 2024: 07 PM : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 26 May 2024: 07 PM : ABP MajhaRajjkot Game Zone Fire : गेम झोनला लागलेल्या आगीत 32 जण दगावले, काही अडकले, घटनास्थळावरु रिपोर्टRajjkot Game Zone Fire : गेम झोनला लागलेल्या आगीत 32 जण दगावले, काही अडकले, घटनास्थळावरु रिपोर्ट
Яндекс.Метрика