या उपायाने करोडोंचे कर्ज फेडले जाईल | कर्ज फेडण्यासाठी उपाय Shri Swami Samarth | कर्जमुक्ती उपाय
या उपायाने करोडोंचे कर्ज फेडले जाईल श्री स्वामी समर्थ | कर्ज फेडण्यासाठी उपाय Shri Swami Samarth | कर्जमुक्ती उपाय
#swamisamarth
#कर्जफेडण्यासाठीउपाय
#कर्जमुक्तीउपाय
#onlymarathi
#realmarathi
#ओन्लीमराठी
Welcome to Vastu shastra and Jyotish Shastra channel..
कर्ज घेण्याची किंवा कर्ज काढण्याची कुणाचीच इच्छा नसते, पण मजबुरीवश आपल्याला कर्ज काढावे लागते. हे कर्ज काढल्यानंतर मात्र परिस्थिती अशी बनते की आपण वेळेवर कर्जाचे हफ्ते फेडू शकत नाहीत आणि कर्जाचा डोंगर उभा राहतो.
या कर्जातून मुक्ती कशी मिळवावी हे आपल्याला समजत नाही. अशा वेळी श्री स्वामी समर्थ म्हणतात कि कर्ज लवकर फेडण्यासाठी कोणाकडून कर्ज घेतले तर, त्यातले काही पैसे त्वरित कर्ज परतफेड म्हणून परत करावेत. असे केल्याने कर्ज लवकर फेडले जाते.
या सोबतच स्वामी समर्थ महाराज सांगतात कि बुधवार च्या दिवशी कोणाशी पैसे उधार देऊ नयेत. बुधवारी दिलेले पैसे बुडतात तसेच वसुली करण्यास खूप त्रास होऊ शकतो. पैसे देण्यासाठी गुरुवारचा दिवस चांगला मानला जातो.
कर्ज घेण्यासाठी मंगळवार दिवस चांगला नाही. म्हणून कर्ज मंगळवारी काढू नये . मात्र कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी मंगळवार किंवा शुक्रवारचा दिवस चांगला मानला जातो.
Видео या उपायाने करोडोंचे कर्ज फेडले जाईल | कर्ज फेडण्यासाठी उपाय Shri Swami Samarth | कर्जमुक्ती उपाय канала Real Marathi

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
Swami Samartha Jaap 108- Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth | Akkalkot - SAI AASHIRWADटम्म पुरीसारख्या चपाती👌पीठ भिजवत न ठेवता 💁♀ताबडतोब मळलेल्या पिठापासून केलेल्या चपाती स्टेप टू स्टेपकर्ज खत्म करने के 8 अचूक उपाय | How to Pay Off Your Loans | Dr. Vivek BindraNISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGSLakshmi Kuber Mantra 108 Times | Kuber Gayatri Mantra | Mantra For Money | लक्ष्मी कुबेर मंत्राSwami Samarth Jap Mantra 1008 Times | Swami Samartha Jaap | Maharaj Shri Swami Samarthaकरोड़ों का कर्ज भी हो जाएगा माफ किसी भी दिन हनुमान मंदिर में चढ़ा दें ये 1 चीज #karz_mukti_upayकर्ज मुक्ती साठी करा हे प्रभावी उपाय.. कितीही मोठ कर्ज असेल नक्की फीटेल..सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री स्वामी समर्थ स्तोत्र- महात्म्य | Shri Swami Samarth Stotra MahatmyaAKKALKOT SWAMINCHI PAALKHI - MARATHI SWAMI SAMARTH BHAJAN BY ANURADHA PAUDWAL, SURESH WADKARSwami Samarth Charitra Saramrut Full | संपूर्ण स्वामी समर्थ चरित्र सारामृत | Shree Swami SamarthHanuman Jayanti Bhajans By Hariom Sharan, Hariharan, Lata Mangeshkar I Shri Hanuman Chalisa Juke BoxSachidanand Appa - Tula Khandyawar Ghein-Part 2 | 38 Non Stop Sai Palkhichi Bhajane | Sai Baba Songsकर्ज मुक्ति के लिए यह उपाय देगा अद्भुत परिणाम ।। Pradeep Mishra Ji ।। Aastha ChannelSwami Samarth | Songs | Jap| रात्री झोपण्यापूर्वी १०मिनिटे हा मंत्र ऐका मनातील इच्छा लगेच पूर्ण होईलDnyaneshwari Adhyay 1 (ज्ञानेश्वरी अध्याय १) with Marathi SubtitlesKarj Mukti Ka Upay in Hindi बड़े से बड़ा कर्ज उतारने का चमत्कारी प्रयोगसकाळ संध्याकाळ लावा हे गाणं सर्व संकट,अडचणी, दुःख दूर होईल । स्वामी समर्थ | Shri Swami Samarth Songकर्जमुक्त व्हा - या 5 Steps BANK LOAN पासून मुक्त करतील | SnehalNitiकर्ज कितीही मोठे असो फक्त 3 सोमवार करा हा उपाय कर्ज फिटेल Karz mukti upay Jyotish shastra (Marathi)