Загрузка...

Kolhapur Crime News : दोघांचा एकीवरच जीव खाणीत ढकलून मित्राचाच केला खून ! | Vishaych Bhari

#kolhapur #kolhapurnews #kolhapuri #kholhapurcrime

Kolhapur Crime News : दोघांचा एकीवरच जीव खाणीत ढकलून मित्राचाच केला खून ! | Vishaych Bhari

सतरा वर्षांची मैत्री, लंगोटी यार म्हणावं अगदी तसं. पार बालवाडीपासून ते १२ वी पर्यंत एकाच वर्गात. एवढंच नाही तर एकाच बाकावरही बसायचे. काही प्रमाणात त्यांच्या आवडीनिवडीही सारख्याच. त्यामुळे दोघांच्याही घरात त्यांचं जाणं येणं असायचं. शिवाय गावातही त्यांच्या मैत्रीची लांब पर्यंत चर्चा होती. सगळं छान सुरु होतं. तितक्यात एका मुलीची एन्ट्री होते आणि सतरा वर्षांची मैत्री एका क्षणात संपते. यातल्या महेंद्र कुंभार यांचं एका मुलीवर प्रेम असतं. तर त्या मुलीचंही त्याच्यावर प्रेम असतं. पण महेंद्रच्या मित्राचाही तिच्यावर जीव जडतो. आणि याच प्रेमाच्या त्रिकोणातून एकतर्फी प्रेमात अडसर ठरणाऱ्या मित्राचा त्याच्याच लंगोटी यार मित्राने शंभर फूट खोल दरीत ढकलून खून केला. अक्षरशः एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही स्टोरी कोल्हापुरच्या करवीर तालुक्यात घडलीये. कोल्हापूरात आधीच काल लग्नाला नकार दिल्याच्या रागातून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरूणाने आपल्या प्रेयसीची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता ही नवी घटना घडलीये. नेमकं काय घडलंय सविस्तर पाहुयात या व्हिडिओमधून...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212

instagram link :

https://www.instagram.com/vishayachbh...

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी

kolhapur crime,kolhapur crime news,kolhapur,kolhapur news,crime in kolhapur,crime,kolhapur latest news,kolhapur crime news today,kolhapur crime today,kolhapur crime updates,kolhapur crimes,crime news in kolhapur,crimes in kolhapur,kolhapur police,crime news,b news kolhapur,sakal kolhapur,crime patrol,fastnews kolhapur,kolhapur news today,pune crime,kolhapur rain update,s news kolhapur,kolhapur thalak batamya,kolhapur murder

Видео Kolhapur Crime News : दोघांचा एकीवरच जीव खाणीत ढकलून मित्राचाच केला खून ! | Vishaych Bhari канала Vishaych Bhari
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки