Загрузка страницы

Naneghat | Nane ghat | नाणेघाट प्राचीन व्यापारी मार्ग | मराठी वलॉंग

Naneghat | Nane Ghat |

नाणेघाट - व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला. नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पुर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे.. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले.
इतिहास
मौर्य राजा नंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजांनी हा घाट खोदला. या घाटात सातवाहनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथाही कोरून ठेवलेली आढळते. येथे असलेल्या लेखात सातवाहन सम्राज्ञी नागणिके विषयी माहिती मिळते. या लेखांमध्ये महाराष्ट्राच्या आद्य राज्यकुल, त्यांचा पराक्रम, दानधर्माबद्दल माहिती आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठया भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हे पहिले राजे. हा राजवंश सुमारेचार शतके सलगतेने राज्य करत होता.. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली. अशा या सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘नाणेघाट’ हा प्रमुख मार्ग होता.
येथील एका लेखात सातवाहनांच्या पराक्रमाशिवाय त्यांनी इथे केलेले यज्ञ, दानधर्माचे उल्लेख आहेत. सातवाहन राजांनी दोनदा अश्वमेध यज्ञ केला असे दिसून येते. याशिवाय वाजपेय यज्ञ, राजसूय यज्ञ असे तब्बल २२ यज्ञ इथे पार पडल्याची माहिती हे लेख देतात. हजारो गाई, शेकडो हत्ती, घोडे, खेडी, धान्य, वस्त्र-अलंकार आणि तत्कालीन सातवाहनांची कार्षांपण या नाण्यांचा मोठा दानधर्म केल्याचाही यात उल्लेख येतो.
Music https://www.youtube.com/audiolibrary/music

Music Credit: Mirage, Chris Haugen, Cinematic | Dramatic

Information Source: https://mr.wikipedia.org/wiki/नाणेघाट
Video Shooting _ Sameer Gawade & Vaibhav Desai

Видео Naneghat | Nane ghat | नाणेघाट प्राचीन व्यापारी मार्ग | मराठी वलॉंग канала VinayakParabvlogs
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
7 октября 2018 г. 8:07:04
00:11:43
Другие видео канала
Bhairavgad | Bhairav Gad | भैरवगड - सह्याद्रीतील भैरवगडाच‍ा थरार. . .Bhairavgad | Bhairav Gad | भैरवगड - सह्याद्रीतील भैरवगडाच‍ा थरार. . .घाटांचा राजा नाणेघाट - एक ऐतिहासिक व्यापारी मार्ग | भाग १घाटांचा राजा नाणेघाट - एक ऐतिहासिक व्यापारी मार्ग | भाग १Pavankhind : पावनखिंडPavankhind : पावनखिंडगणपतीपुळे दर्शन | Ganpatipule Visit | गणपतीपुळे समुद्र | Ganpatipule Mandirगणपतीपुळे दर्शन | Ganpatipule Visit | गणपतीपुळे समुद्र | Ganpatipule MandirShri Kedarnath Dham Yatra 2020 | Gaurikund to Kedarnath Temple Trek | First Panch Kedar Travel VlogShri Kedarnath Dham Yatra 2020 | Gaurikund to Kedarnath Temple Trek | First Panch Kedar Travel VlogEP-03- Thane to Alephata via Malshej Ghat ( Part 1 ) | ठाणे ते आळेफाटा via माळशेज घाट  #AbhivyaktiEP-03- Thane to Alephata via Malshej Ghat ( Part 1 ) | ठाणे ते आळेफाटा via माळशेज घाट #Abhivyaktiनाणेघाट व किल्ले जीवधन l Reverse Waterfall l Naneghat in monsoon 2020नाणेघाट व किल्ले जीवधन l Reverse Waterfall l Naneghat in monsoon 2020Kalsubai | kalsubai trek | कळसूबाई  -  महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर | मराठी वलॉंगKalsubai | kalsubai trek | कळसूबाई - महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर | मराठी वलॉंगसमुद्रातील रहस्यमय किल्ला- जंजिरा #Janjira_Fort #जंजिरा_किल्ला #Sagar_Madaneसमुद्रातील रहस्यमय किल्ला- जंजिरा #Janjira_Fort #जंजिरा_किल्ला #Sagar_Madaneमाळशेज घाट - हिवाळ्यातील एक भन्नाट पर्यटन ठिकाण | मराठी व्लॉगमाळशेज घाट - हिवाळ्यातील एक भन्नाट पर्यटन ठिकाण | मराठी व्लॉगSindhudurg fort | malvan fort | सिंधुदुर्ग किल्ला । मालवण किल्ला । मराठा आरमार | SNT Vlogs | MarathiSindhudurg fort | malvan fort | सिंधुदुर्ग किल्ला । मालवण किल्ला । मराठा आरमार | SNT Vlogs | MarathiMalang gad | Malang | श्रीमलंग गड - मराठ्यांच्या पराक्रम सांगणारा आणि बालेकिल्लाचा थरार .Malang gad | Malang | श्रीमलंग गड - मराठ्यांच्या पराक्रम सांगणारा आणि बालेकिल्लाचा थरार .BHRAMANTI EPISODE 8 | Dhodap Fort | NashikBHRAMANTI EPISODE 8 | Dhodap Fort | NashikGanpati gadad | गणपती गडद  - सह्याद्रीतील अद्भुत लेणी आणी तीतकाच भन्नाट ट्रेकGanpati gadad | गणपती गडद - सह्याद्रीतील अद्भुत लेणी आणी तीतकाच भन्नाट ट्रेकजीवधन किल्ला l Jivdhan Fort : The Most Adventurous Trek In SAHYADRI | Drone Shots2020जीवधन किल्ला l Jivdhan Fort : The Most Adventurous Trek In SAHYADRI | Drone Shots2020मराठा नौदलाची राजधानी कुलाबा किल्ला |Kolaba | Alibaug Fort | SNT | First Documentary | Marathi Vlogsमराठा नौदलाची राजधानी कुलाबा किल्ला |Kolaba | Alibaug Fort | SNT | First Documentary | Marathi Vlogsमनाली - भारताचे सर्वात सुंदर शहर | पर्वतांचे शहर - भाग पाचवामनाली - भारताचे सर्वात सुंदर शहर | पर्वतांचे शहर - भाग पाचवाशिवनेरी किल्ला (इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता) #Shivneri_Fort #Shivneri_Killaशिवनेरी किल्ला (इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता) #Shivneri_Fort #Shivneri_KillaChanderi Fort | चंदेरी किल्ला  -  सह्याद्रीतील एक बेजोड आव्हान .Chanderi Fort | चंदेरी किल्ला - सह्याद्रीतील एक बेजोड आव्हान .रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती/ Raigad Fort/ Raigad Killa /Information of Raigad/ Maharashtra Fortरायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती/ Raigad Fort/ Raigad Killa /Information of Raigad/ Maharashtra Fort
Яндекс.Метрика