Загрузка страницы

खेकडे साफ करण्यापासून ते मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण खेकड्याचे कालवन रेसिपी | Khekadyache Kalvan

नमस्कार 🙏

👩‍🍳आज आपण बनवणार आहोत खेकडे साफ करण्यापासून ते झणझणीत मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण खेकड्याचे कालवन रेसिपी | Khekadyache Kalvan | Crab Curry .
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. )

👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा ,
आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.

तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇

इंस्टाग्राम : https://www.instagram.com/malvanikavitasrecipes
फेसबुक : https://www.facebook.com/malvanikavitasrecipes

या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.
__________________________________________________
यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇

1. चवीनुसार मीठ
2. दहा ते पंधरा कोकम
3. एक मोठा चिरलेला कांदा
4. अडीच चमचे आले-लसूण पेस्ट
5. पाच चमचे मालवणी मसाला
6. सहा ते सात चमचे भाजलेले वाटण

तर हे साहित्य वापरून आपण Khekadyache Kalvan | Crab Curry बनवणार आहोत... 😋

__________________________________________________
-------: आमच्या काही खास रेसिपी :-------

✅ ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप
https://youtu.be/IHIInnYBEWU

✅ मालवणी सोलकढी
https://youtu.be/7V0ylZVUWX4

✅ झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा
https://youtu.be/amsNQL2Y5tw

✅ झणझणीत बांगडा करी
https://youtu.be/8-ugRev04LI

✅ मालवणी बांगडा फ्राय
https://youtu.be/Vn2kQwvI3CE

✅ चिकन कलेजी फ्राय
https://youtu.be/pNWUxMaD_vA

✅ अस्सल मालवणी चमचमीत कोळंबीचे सार
https://youtu.be/OJ6PFY494xU

✅ Mushi - Mori Masala Recipe
https://youtu.be/_dRG556Qupc

✅ सुक्या बांगड्याची सुकी चटणी
https://youtu.be/tYi2Iy30s8g

__________________________________________________
काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔

मालवणी कविता रेसिपी 👩‍🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.

ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.

....................🙏 धन्यवाद 🙏.....................

#khekdyachekalwan #crabmasala #खेकड्याचारस्सा #CrabCurry
#MalvaniKavitaRecipes #MKR #MKRecipes

Видео खेकडे साफ करण्यापासून ते मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण खेकड्याचे कालवन रेसिपी | Khekadyache Kalvan канала Malvani Kavita's Recipes
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
25 февраля 2021 г. 15:00:05
00:08:01
Другие видео канала
आज्जीच्या हाताचं गावरान खेकड्याचं कालवण,  दगडाची फोडणी,चुलीवरचे जेवण,अस्सल गावरान चवआज्जीच्या हाताचं गावरान खेकड्याचं कालवण, दगडाची फोडणी,चुलीवरचे जेवण,अस्सल गावरान चवआगरीकोळी पद्धतीत भरलेल्या चिंबोऱ्या बनवण्याची Step By Step कृती । Bharlele Khekde । Stuffed Crabआगरीकोळी पद्धतीत भरलेल्या चिंबोऱ्या बनवण्याची Step By Step कृती । Bharlele Khekde । Stuffed Crabझणझणीत मालवणी कोंबडी वडे | एवढी सोप्पी पद्धत बघितली नसाल | Malvani Kombdi Vadeझणझणीत मालवणी कोंबडी वडे | एवढी सोप्पी पद्धत बघितली नसाल | Malvani Kombdi VadeMutton Paya Recipe l Mutton Paya Curry l Goat Trotters Recipe I Best Paya RecipeMutton Paya Recipe l Mutton Paya Curry l Goat Trotters Recipe I Best Paya Recipeमासे साफ करण्या पासून ते झणझणीत मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण बांगडा करी रेसिपी | Bangda Fish Curryमासे साफ करण्या पासून ते झणझणीत मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण बांगडा करी रेसिपी | Bangda Fish Curryकोळंबी मसाला/Prawns Masala Gravy Recipe/Jumbo Prawns Curry in Hindi/Recipe+Vlogकोळंबी मसाला/Prawns Masala Gravy Recipe/Jumbo Prawns Curry in Hindi/Recipe+VlogClams Curry | Shimple Recipe | शिंपले साफ करण्यापासून ते तिसऱ्याचे सार बनवे पर्यंत परिपूर्ण रेसिपीClams Curry | Shimple Recipe | शिंपले साफ करण्यापासून ते तिसऱ्याचे सार बनवे पर्यंत परिपूर्ण रेसिपीजिवंत बोंबील आणि कोलंबीचे जेवण😋.झटपट जेवण बनवा कोळी पद्धतीने.fish curry recipe.mumbai indian fishingजिवंत बोंबील आणि कोलंबीचे जेवण😋.झटपट जेवण बनवा कोळी पद्धतीने.fish curry recipe.mumbai indian fishingगावठी चिंबोरी खेकडे साफ करण्याची पद्धत | How To Clean Crabs | Chimbori Khekde Saaf Karaychi Paddhatगावठी चिंबोरी खेकडे साफ करण्याची पद्धत | How To Clean Crabs | Chimbori Khekde Saaf Karaychi Paddhatझटपट शिका आईच्या हातच चुलीवरच मालवणी पद्धतीचे झणझणीत मटणझटपट शिका आईच्या हातच चुलीवरच मालवणी पद्धतीचे झणझणीत मटणKatla Fish Curry Recipe / कतला मच्छी की करी /कटला माश्याचं कालवण / Cooking Vlog by MrinaliniKatla Fish Curry Recipe / कतला मच्छी की करी /कटला माश्याचं कालवण / Cooking Vlog by Mrinaliniइडलीच्या भांड्यात केली अंड्याची रेसिपी | Steamed Egg Curry Recipeइडलीच्या भांड्यात केली अंड्याची रेसिपी | Steamed Egg Curry Recipeआगरी पद्धतीचे पिठात भरलेले खेकडे 🦀 ( चिंबोर्‍या )How to clean and cook crabs in easy stepsआगरी पद्धतीचे पिठात भरलेले खेकडे 🦀 ( चिंबोर्‍या )How to clean and cook crabs in easy stepsकोणतेही वजन न ठेवता बोंबला मधील पानी काढण्यासाठी ही नविन पद्धत वापरा | Crispy Bombil Fryकोणतेही वजन न ठेवता बोंबला मधील पानी काढण्यासाठी ही नविन पद्धत वापरा | Crispy Bombil Fryमसालेदार झणझणीत भंडारी पद्धतीचा चिंबोऱ्याचा रस्सा|Crab Curry|खेकड्याच कालवण by Arpana Mhatreमसालेदार झणझणीत भंडारी पद्धतीचा चिंबोऱ्याचा रस्सा|Crab Curry|खेकड्याच कालवण by Arpana Mhatreखेकडे फ्राय - खेकडे पकडण्याची एक आगळी-वेगळी पद्धतखेकडे फ्राय - खेकडे पकडण्याची एक आगळी-वेगळी पद्धतझटपट शिका खेकडे साफ करायला(An Easy and Quick Method to clean the Crabs)झटपट शिका खेकडे साफ करायला(An Easy and Quick Method to clean the Crabs)कोकणी कुर्ली / खेकडा रस्सा | Crab Curry | Kurli / Khekada rassa recipe in marathiकोकणी कुर्ली / खेकडा रस्सा | Crab Curry | Kurli / Khekada rassa recipe in marathiStuffed Crab Curry | पीठाने भरलेले खेकडे | Koli StyleStuffed Crab Curry | पीठाने भरलेले खेकडे | Koli StyleHow to CLean Crabs for Curry II करी के लिए केकड़ों को साफ कैसे करेंHow to CLean Crabs for Curry II करी के लिए केकड़ों को साफ कैसे करें
Яндекс.Метрика