Загрузка страницы

Pankaja Munde यांचा Rohit Pawar यांना मिश्किल टोमणा Chala Hawa Yeu Dya मध्ये काय घडलं?

तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना नका हो फोडू असं भाजप नेत्या पंकजा मुंडे ,राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना का म्हणाल्या असतील .. याचं कारण म्हणजे थुकरटवाडीत यंदा राजकीय वारे वाहणार आहेत. कारण ‘चला हवा येऊ द्या’मध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजपा खासदार सुजय विखे यांनी हजेरी लावली आहे. राजकीय मैदानात दोन दिग्गज कुटुंबांचा दबदबा असलेले मुंडे व पवार एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. अशावेळी थट्टामस्करीतूनही राजकीय फटाकेबाजी
पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे आणि सुजय विखे यांच्या पत्नी धनश्रीसुद्धा सहभागी झाल्या होत्या. या सहभागी झालेल्या जोडप्यांमध्ये एक खेळ खेळण्यात आला. रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा हा खेळ होता आणि त्या वस्तूंमध्ये घडाळ्याचाही समावेश होता. योगायोगाने धनश्री आणि अमित यांनी रिंग टाकली आणि नेमकी ती घडाळ्यावर पडली. त्यानंतर “तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना नका हो फोडू”, असा टोला पंकजा मुंडेंनी रोहित पवारांना लगावला.“सुजय यांची बायको आणि माझा नवरा यांना फोडण्याचं काम रोहित करत आहेत”, असा मिश्किल टोमणा पंकजांनी मारताच रोहित पवारांनीही त्याला मजेशीर प्रत्युत्तर दिलं. घरच्यांना माहित असतं आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे”, असं रोहित म्हणताच सेटवर एकच हशा पिकला. ही राजकीय धुळवड लवकरच झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात रसिकांना अनुभवता येणार आहे.

---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak

Видео Pankaja Munde यांचा Rohit Pawar यांना मिश्किल टोमणा Chala Hawa Yeu Dya मध्ये काय घडलं? канала Mumbai Tak
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
11 декабря 2020 г. 14:47:31
00:02:40
Другие видео канала
Wickets aplenty but India tickled pink after day one | India's Tour of Australia 2020Wickets aplenty but India tickled pink after day one | India's Tour of Australia 2020Sharad Pawar : UPA चे अध्यक्षपद, Raosaheb Danve यांचं वक्तव्य आणि Farmer Protest वर काय म्हणाले?Sharad Pawar : UPA चे अध्यक्षपद, Raosaheb Danve यांचं वक्तव्य आणि Farmer Protest वर काय म्हणाले?12-12-2001 : शरद पवार यांच्या विषयी माजी प्रधानमंत्री कै.अटल बिहारी काय म्हणाले होते ? पहा12-12-2001 : शरद पवार यांच्या विषयी माजी प्रधानमंत्री कै.अटल बिहारी काय म्हणाले होते ? पहाPankaja Munde | मोदींचं नेतृत्व सक्षम, पवार UPA चे अध्यक्ष झाल्यास NDA वर परिणाम नाही : पंकजा मुंडेPankaja Munde | मोदींचं नेतृत्व सक्षम, पवार UPA चे अध्यक्ष झाल्यास NDA वर परिणाम नाही : पंकजा मुंडेPankaja Munde & Dhananjay Munde : Maharashtra मधल्या Beed मध्ये हे भाऊ-बहीण एकत्र येणार?Pankaja Munde & Dhananjay Munde : Maharashtra मधल्या Beed मध्ये हे भाऊ-बहीण एकत्र येणार?Harshvardhan Jadhav | रावसाहेब दानवे यांच्या जावई हर्षवर्धन जाधवांचं आंदोलन -TV9Harshvardhan Jadhav | रावसाहेब दानवे यांच्या जावई हर्षवर्धन जाधवांचं आंदोलन -TV9शरद पवारांच्या नेतृत्वाखाली विरोधक एकत्र येणार? शरद पवार भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांची मोट बांधणार?शरद पवारांच्या नेतृत्वाखाली विरोधक एकत्र येणार? शरद पवार भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांची मोट बांधणार?रोहित दादांची तुफान फटकेबाजी Rohit Pawar Latest Speech Indurikar Maharaj Latest Birthday Speechरोहित दादांची तुफान फटकेबाजी Rohit Pawar Latest Speech Indurikar Maharaj Latest Birthday SpeechHeadline | 5 PM | शरद पवार काय करतील हे त्यांनाच माहित : नवनीत राणा- TV9Headline | 5 PM | शरद पवार काय करतील हे त्यांनाच माहित : नवनीत राणा- TV9रोहीत माझं घर फोडू नका Pankaja Munde, Rohit Pawar and Sujay Vikhe Chala hawa yeu dya latest episodeरोहीत माझं घर फोडू नका Pankaja Munde, Rohit Pawar and Sujay Vikhe Chala hawa yeu dya latest episodeमी इथं कसा ! पवारांच्या वाढदिवसाला राज ठाकरेंची फटकेबाजी,ऐकायला शरद पवार,उद्धव ठाकरे। Raj Thackerayमी इथं कसा ! पवारांच्या वाढदिवसाला राज ठाकरेंची फटकेबाजी,ऐकायला शरद पवार,उद्धव ठाकरे। Raj Thackerayनेत्यांना खळखळून हसवणारं गोपीनाथ मुंडेंच भाषण | Gopinat Munde Speech | Birth Anniversary | Lokmatनेत्यांना खळखळून हसवणारं गोपीनाथ मुंडेंच भाषण | Gopinat Munde Speech | Birth Anniversary | Lokmatरोहित पवार म्हणतात मी निलेश राणेंच्या धमकीला घाबरत नाहीरोहित पवार म्हणतात मी निलेश राणेंच्या धमकीला घाबरत नाहीPankaja Munde Exclusive | पंकजा मुंडेंनी ‘वजन’ कसं घटवलं? जाणून घ्या खास टिप्स त्यांच्याकडूनच! -tv9Pankaja Munde Exclusive | पंकजा मुंडेंनी ‘वजन’ कसं घटवलं? जाणून घ्या खास टिप्स त्यांच्याकडूनच! -tv9EXCLUSIVE| मेधा पाटकर यांनी घेतली बच्चू कडूंची भेट,दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात दोन्ही नेत्यांचा सहभागEXCLUSIVE| मेधा पाटकर यांनी घेतली बच्चू कडूंची भेट,दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात दोन्ही नेत्यांचा सहभागरोखठोक 'शरद पवार'..खळबळजनक मुलाखत | शरद पवार आणि विजय दर्डा यांचा संवादरोखठोक 'शरद पवार'..खळबळजनक मुलाखत | शरद पवार आणि विजय दर्डा यांचा संवादSharad Pawar यांना UPA चे अध्यक्ष करण्याविषयी Rahul Gandhi काय म्हणाले? | Sonia Gandhi | CongressSharad Pawar यांना UPA चे अध्यक्ष करण्याविषयी Rahul Gandhi काय म्हणाले? | Sonia Gandhi | CongressChala Hawa Yeu Dya मध्ये रंगणार Virat Kohli आणि MS DHONI ची जुगलबंदीChala Hawa Yeu Dya मध्ये रंगणार Virat Kohli आणि MS DHONI ची जुगलबंदीCorona vaccine : Rajesh Tope यांनी सांगितलं Maharashtara तील 3 कोटी लोकांच्या लसीकरणाचं नियोजनCorona vaccine : Rajesh Tope यांनी सांगितलं Maharashtara तील 3 कोटी लोकांच्या लसीकरणाचं नियोजनSpecial Report | आमदार संजय सावकारेही खडसेंमागे राष्ट्रवादीत जाणार?-TV9Special Report | आमदार संजय सावकारेही खडसेंमागे राष्ट्रवादीत जाणार?-TV9
Яндекс.Метрика