अवकाळी पाऊस | अवकाळी पाऊस 2025 | avkali paus | #अवकाळी_पाऊस #practicalfarming
अवकाळी पाऊस | अवकाळी पाऊस 2025 | avkali paus | #अवकाळी_पाऊस #practicalfarming #अवकाळीपाऊस #अवकाळी
नमस्कार शेतकरी मित्रांनो...
दरवर्षीप्रमाणे अवकाळी पाऊस हा येत असतो आणि त्यामुळे शेतीतले भरपूर प्रमाणात नुकसान होत असते, असाच या वर्षीचा अवकाळी जरा जास्तच आलाय, जवळ जवळ जर पाहिले तर गेल्या 15 दिवसापासून देश भर हा अवकाळी पाऊस रोज विविध राज्ये असो विविध जिल्हे असो आदलून बदलून हा अवकाळी पाऊस पडत आहे, आणि शेतातील पिके जमीनदोस्त होत आहेत, त्यामधे जर पाहिले तर द्राक्षे बाग आहेत, डाळिंब बाग आहेत, केळी बाग आहेत तसेच खरिपाच्या पिकाच्या काही काढण्या बाकी आहेत त्याचेही नुकसान होत आहे....
आणि यातून शेतकरी राजा कसा तरी स्वतःला सावरण्याचे काम करत आहेत,,
हा जो अवकाळी पाऊस गेल्या 15 दिवसापासून विविध ठिकाणी नुकसान करत आहे, त्यामागे म्हणजे हे दिवसेंदिवस बदलणारे हवामान म्हणजे Global warming che परिणाम दुसरे काही नाही....
तरी शेतकरी मित्रांनो आपण या अस्मानी संकटांना अगदी खंबीर पणाने लढत आहोत...
धन्यवाद....
🙏🙏🙏🙏🙏🙏
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Don't forget to...
Like 👍
Share 🌎
Comment 💬
&
Subscribe... ▶️
Видео अवकाळी पाऊस | अवकाळी पाऊस 2025 | avkali paus | #अवकाळी_पाऊस #practicalfarming канала Practical Farming

Комментарии отсутствуют
Информация о видео
21 мая 2025 г. 10:48:18
00:01:01
Другие видео канала