Загрузка страницы

पुरण पातळ झाले तर काय करावे ? | मऊ लुसलुशीत पुरणपोळी | अशी बनविलेली पोळी कधीच बिघडणार नाही |

#PuranPoliRecipe #QuickPuranPoli
#NagPanchamiSpecialRecipe

■ पीठ मळण्यासाठी साहित्य :

● 2 वाट्या गव्हाचं पीठ
● 1 चमचा थंड तेल
● चवीनुसार मीठ

■ पुरण बनविण्यासाठी साहित्य :

● 2 वाट्या हरभऱ्याची डाळ
● 2 वाट्या खिसलेला गूळ
● पाव चमचा विलायची पूड
● चिमूटभर मीठ

********************************************

#puranpolirecipe #तेलपोळीपूरणपोळी
#maharashtrianpuranpoli #पुरणपोळी
#पुरणपोळीरेसिपी #easypuranpoli
#houseandwife #Purnachipoli

********************************************

■ पुरणपोळी बनविताना महत्वपूर्ण टिप्स :

¶ पुरण पातळ झाल्यास :
◆ पुरण पातळ होण्याची कारणे :
● डाळ शिजल्यावर डाळीत जास्त पाणी राहिल्यास
● उन्हाळ्यात उष्णतेणे देखील पुरण पातळ होऊ शकते
● गूळ किंवा साखर जास्त झाल्यास

◆ यावरती उपाय :

¶ पुरण वाटण्याच्या अगोदर पातळ वाटले तर ते अजून परतून घ्यावे.

◆ पुरण वाटल्यानंतर पातळ वाटत असेल तर :
● पुरणपोळी बनविण्यासाठी वेळ असेल तर : 1) सर्व पूरण एखाद्या कापडवरती 30 मिनिटांसाठी पसरवून टाकावे.
2) सर्व पुरण 30 मिनिटांसाठी फ्रिज मध्ये ठेवावे.
● वेळ नसेल तर एखाद्या कापडामध्ये पुरण गुंडाळून वेडीओमध्ये दाखवले त्याप्रमाणे जास्त झालेलं पाणी काढून टाकावे.

■ पुरण घट्ट झाल्यास :

◆ पुरण घट्ट होण्याची कारणे :

1) पुरण खूप वेळ परतले.
2) पुरण खूप वेळ करून ठेवले आणि त्यावरती झाकण नाही ठेवले तर ते कोरडे होते.

◆ यावरती उपाय :
● पुरणामध्ये 2 - 3 चमचे गुळवणी टाकून ते मिक्स करून घ्यावे.
● थोडेसे साजूक तूप पुरणामध्ये मिक्स करावे.
● थोडेसे कोमट दूध पुरणामध्ये मिक्स करावे

********************************************

पुरणपोळीची थाळी 👇👇
https://youtu.be/9mc_w01dqig

तिप्पट फुलणारे तांदळाच्या पिठाचे पापड 👇👇
https://youtu.be/yuOWTHYaE1A

घरगुती मसाला/काळा मसाला 👇👇
https://youtu.be/CsP4tpy4k7Y

Видео पुरण पातळ झाले तर काय करावे ? | मऊ लुसलुशीत पुरणपोळी | अशी बनविलेली पोळी कधीच बिघडणार नाही | канала House & Wife
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 октября 2019 г. 9:30:17
00:11:04
Другие видео канала
Purnpoli Recipe | अशी बनवा पुरणपोळी कधीच बिघडणार नाही | पुरीसारखी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळीPurnpoli Recipe | अशी बनवा पुरणपोळी कधीच बिघडणार नाही | पुरीसारखी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळीपुरण पातळ झाल्यास काय करावे सविस्तर माहिती काही खास टिप्ससह|Puran poli recipe|puran recipe|navratriपुरण पातळ झाल्यास काय करावे सविस्तर माहिती काही खास टिप्ससह|Puran poli recipe|puran recipe|navratriकटाची आमटी | Katach aamti | येळवणीची आमटी | Maharashtrian amti |कटाची आमटी | Katach aamti | येळवणीची आमटी | Maharashtrian amti |1 कप आटे से बनाये ढेरों सॉफ्ट पूरन पोली जो मुँह में जाते ही घुल जाये वह भी बिना आटा गुथे बिना बेले1 कप आटे से बनाये ढेरों सॉफ्ट पूरन पोली जो मुँह में जाते ही घुल जाये वह भी बिना आटा गुथे बिना बेलेफक्त  1 मिनिटात पीठ मळण्याची सोप्पी पद्धत याआधी बघितली नसाल | चपात्या टमटमीत फुगण्यासाठी खास टिप्सफक्त 1 मिनिटात पीठ मळण्याची सोप्पी पद्धत याआधी बघितली नसाल | चपात्या टमटमीत फुगण्यासाठी खास टिप्सगवार आवडत नाही ,मग अशा प्रकारे करून बघा नक्की आवडेल  ||   स्वाद घरचागवार आवडत नाही ,मग अशा प्रकारे करून बघा नक्की आवडेल || स्वाद घरचामऊ लुसलुशीत पुरणपोळी साठी 40 उपयुक्त आणि महत्वाच्या टिप्स | 40 Tips For Perfect Puranpoliमऊ लुसलुशीत पुरणपोळी साठी 40 उपयुक्त आणि महत्वाच्या टिप्स | 40 Tips For Perfect Puranpoliचपाती मऊ होण्यासाठी | खास टिप्स | घडीची पोळी | नवीन शिकणाऱ्यांसाठी How to make soft Chapati | ghadicचपाती मऊ होण्यासाठी | खास टिप्स | घडीची पोळी | नवीन शिकणाऱ्यांसाठी How to make soft Chapati | ghadicशिका खान्देशी सणांचा संपूर्ण स्वयंपाक ( खापरा वरील पुरणपोळी ) /Khandeshi festival Sampurna Thaliशिका खान्देशी सणांचा संपूर्ण स्वयंपाक ( खापरा वरील पुरणपोळी ) /Khandeshi festival Sampurna Thaliसोपी व झटपट होणारी लुसलुशीत पुरणपोळी | Puranpoli Recipe | पुरण पोळी| Easy Puranpoli| पुरणपोळी रेसीपीसोपी व झटपट होणारी लुसलुशीत पुरणपोळी | Puranpoli Recipe | पुरण पोळी| Easy Puranpoli| पुरणपोळी रेसीपीपुरण पोळी न फुटण्यासाठी व टम फुगण्यासाठी पुरण बनविण्याची सोपी पद्धत | पुरण कसे बनवायचे | Puranपुरण पोळी न फुटण्यासाठी व टम फुगण्यासाठी पुरण बनविण्याची सोपी पद्धत | पुरण कसे बनवायचे | Puranpuran poli recipe | पूरन पोली रेसिपी | how to make puran poli | maharashtrian pooran polipuran poli recipe | पूरन पोली रेसिपी | how to make puran poli | maharashtrian pooran poliकटाची आमटी | Katachi Amti | Maharashtrian Amti | madhurasrecipeकटाची आमटी | Katachi Amti | Maharashtrian Amti | madhurasrecipeश्रावण खास। कितीही पुरण भरा पुरणपोळी लाटताना फुटणार नाही। कुणीही करेल अशी सोप्पी ट्रिक। झणझणीत कटाचीश्रावण खास। कितीही पुरण भरा पुरणपोळी लाटताना फुटणार नाही। कुणीही करेल अशी सोप्पी ट्रिक। झणझणीत कटाचीPuranpoli - Grandmother style...Puranpoli - Grandmother style...अतिशय सोप्या पद्धतीने बनवा न वाटता पुरणपोळीसाठी पुरण | Quick puranअतिशय सोप्या पद्धतीने बनवा न वाटता पुरणपोळीसाठी पुरण | Quick puranन वाटता पुरण बनवायची सोप्पी पद्धत | पुरणपोळी | Easy Puran Poli Recipe | MadhurasRecipe | Ep - 419न वाटता पुरण बनवायची सोप्पी पद्धत | पुरणपोळी | Easy Puran Poli Recipe | MadhurasRecipe | Ep - 419"गुढी-पाडवा स्पेशल" खुप सोपी लाटण्याचा वापर न करता तोंडात विरघळणारी तेलपोळी | अडीज-तीन पटीने भरलेली"गुढी-पाडवा स्पेशल" खुप सोपी लाटण्याचा वापर न करता तोंडात विरघळणारी तेलपोळी | अडीज-तीन पटीने भरलेलीया २ पारंपरिक पद्धतीने करा मऊ लुसलुशीत तेलाची पोळी पुरणपोळी  Maharashtrian Puran Poliया २ पारंपरिक पद्धतीने करा मऊ लुसलुशीत तेलाची पोळी पुरणपोळी Maharashtrian Puran Poli
Яндекс.Метрика