Загрузка...

Maharashtrian Kairichi Chutney Recipe | Summer Special | चटपटीत कैरीची चटणी

आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि पारंपरिक कैरीची चटणी – जी प्रत्येक मराठी घरात उन्हाळ्यात हमखास बनवली जाते.
लाल मिरची, उडीद डाळ, भाजकी चणा डाळ, मोहरी, कैरी, तेल, मीठ, हळद आणि साखर/गुळ – या साध्या आणि घरगुती साहित्याने तयार होणारी ही चटणी अगदी सोपी आहे.

तोंडाला पाणी सुटेल अशी चव आणि अगदी काही मिनिटांत तयार होणारी रेसिपी नक्की पहा आणि ट्राय करा!

**जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर...**
**LIKE** करा
**SHARE** करा तुमच्या मित्रमैत्रिणींना
आणि असेच झणझणीत व पारंपरिक पदार्थ बघण्यासाठी **SUBSCRIBE** करा माझ्या चॅनलला!

**तुमचं प्रेम आणि पाठिंबा हवाच आहे!**

#कैरीचीचटणी #MangoChutney #MarathiRecipe

Thanks for watching!

#KairichiChutney #MangoChutney #SummerRecipe #MarathiRecipe #ChutneyRecipe #कैरीचीचटणी #HomemadeChutney #TraditionalMarathiFood #ChatpataSwad #RawMangoChutney

Видео Maharashtrian Kairichi Chutney Recipe | Summer Special | चटपटीत कैरीची चटणी канала Shodh Chavicha | शोध चवीचा
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки