Загрузка...

गिरगांवचा गुढीपाडवा २०२५ | Girgaoncha Gudhi Padwa 2025 शोभायात्रा - जल्लोष - गर्दी - उत्साह

गिरगांवचा गुढीपाडवा २०२५ | Girgaoncha Gudhi Padwa 2025 शोभायात्रा - जल्लोष - गर्दी - उत्साह

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.

Видео गिरगांवचा गुढीपाडवा २०२५ | Girgaoncha Gudhi Padwa 2025 शोभायात्रा - जल्लोष - गर्दी - उत्साह канала Sameer Keer
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки