Загрузка страницы

Animals Voice Mimicry|वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि पक्षांचे हुबेहूब आवाज काढणारा कोकणातील छोटा कलाकार😱

रामगड गावचा पुत्र वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि पक्षांचे हुबेहूब आवाज काढणारा कोकणातील छोटा कलाकार😱| Wonder Boy | आवाज ऐकून थक्क व्हाल | Animals Voices Mimicry

#AnimalsVoiceMimicry #कोकणातील_कलाकार #amolsawantvlogs

नमस्कार मित्रांनो
आजच्या Vlog मध्ये आम्ही रामगड गावातल्या एका छोट्या कलाकार मित्राला (हर्षद)भेटलो जो वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि पक्षांचे हुबेहूब आवाज काढतो, मित्रांनो या छोट्या मित्राची कला बघून तुम्ही नक्की थक्क व्हाल. हर्षद अजून लहान आहे आणि मोठा झाल्यावर नक्कीच एक मोठा कलाकार होईल.
मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की Like करा आणि या कोकणातल्या छोट्या मित्राच्या कलेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद 🙏😊

हर्षद प्रसाद जाधव
मु.पो.- रामगड, तालुका-मालवण
जिल्हा-सिंधुदुर्ग, Maharashtra India

AMOL SAWANT VLOGS Telegram Group Link 👇👇
https://t.me/+uOA7i1YooF1lZGNl

Follow me on Instagram 👇
https://www.instagram.com/amolsawantvlogs/
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो
आपण आपल्या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही आणि ज्यांना कोकणाबद्दल जास्त माहिती नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले छान छान व्हिडिओ दाखवत राहीन....धन्यवाद 😊

*************************************************

😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊

*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan.

Your Queries: -
1. Animals Voices Mimicry 2021
2. Animals voice mimicry Talented Boy
3. वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि पक्षांचे हुबेहूब आवाज काढणारा हर्षद जाधव
4. Wonder Boy Harshad From Kokan
5. Animal Mimicry Artist ******************************************************

Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India

Видео Animals Voice Mimicry|वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि पक्षांचे हुबेहूब आवाज काढणारा कोकणातील छोटा कलाकार😱 канала AMOL SAWANT VLOGS
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
1 декабря 2021 г. 10:30:05
00:12:34
Другие видео канала
तक्ते चक्रीवादळानंतर वाडीतून फेरफटका |झालेले नुकसानतक्ते चक्रीवादळानंतर वाडीतून फेरफटका |झालेले नुकसानकोकणातील रानमेवा आटका..कोकणची स्ट्रॉबेरी..malvani vlogकोकणातील रानमेवा आटका..कोकणची स्ट्रॉबेरी..malvani vlogलग्नाला तीन नवरे🙋|कोकणातील तुळशींची लग्न|पावसाने थोडक्यावर भागवलं 😢लग्नाला तीन नवरे🙋|कोकणातील तुळशींची लग्न|पावसाने थोडक्यावर भागवलं 😢आचरा लाईटहाऊस वरून डॉल्फिन्स् च दर्शन🐬|'विलक्षण नजरा'नक्की एकदा तरी इथे येऊन पहा|Aachra Lighthouse 🚨आचरा लाईटहाऊस वरून डॉल्फिन्स् च दर्शन🐬|'विलक्षण नजरा'नक्की एकदा तरी इथे येऊन पहा|Aachra Lighthouse 🚨पहिल्यांदाच खेळलो टर्फ ग्राउंड मध्ये क्रिकेट|कोण किती मॅच जिंकले😅|मित्रांसोबत धम्मालपहिल्यांदाच खेळलो टर्फ ग्राउंड मध्ये क्रिकेट|कोण किती मॅच जिंकले😅|मित्रांसोबत धम्मालछोट्या खेड्यातील खेळाडूंच्या कलेला वाव मिळावा म्हणून स्पर्धेचे आयोजन🏃🤸|Sport Foundation Sindhudurgछोट्या खेड्यातील खेळाडूंच्या कलेला वाव मिळावा म्हणून स्पर्धेचे आयोजन🏃🤸|Sport Foundation Sindhudurgकोकणातील गौरी विसर्जन 🙏 2021 Kokani Vlogकोकणातील गौरी विसर्जन 🙏 2021 Kokani Vlog2km चा पाट खणून धरणाचं मेहनतीच काम झालं पूर्ण|पाटाला फ्री पाणी आलं🏞️|दोन दिवसांची मेहनत|Village Vlog2km चा पाट खणून धरणाचं मेहनतीच काम झालं पूर्ण|पाटाला फ्री पाणी आलं🏞️|दोन दिवसांची मेहनत|Village Vlogअचानक गरी ला लागला टोळ मासा 🎣😱🐟 | Garfish Catchingअचानक गरी ला लागला टोळ मासा 🎣😱🐟 | Garfish Catchingपहिल्यांदा एवढया मोठ्या बोटचा प्रवास| M2M Ferry Boat 🛳️|मांडवा ते मुंबईचा अविस्मरणीय प्रवास|RoroBoatपहिल्यांदा एवढया मोठ्या बोटचा प्रवास| M2M Ferry Boat 🛳️|मांडवा ते मुंबईचा अविस्मरणीय प्रवास|RoroBoatव्हाळातील डोह उपसून पकडले मासे🐟|विनूची मासे पकडण्यासाठी धडपड 😅|मित्रांसोबत मासे पकडण्याची मजा🤩व्हाळातील डोह उपसून पकडले मासे🐟|विनूची मासे पकडण्यासाठी धडपड 😅|मित्रांसोबत मासे पकडण्याची मजा🤩महाराष्ट्र दिनानिमित्त रामगडला विविध साहसी खेळ|Mimicry Boy हर्षदची कला|रामगड शाळेतील मुलांचा पोवाडा🚩महाराष्ट्र दिनानिमित्त रामगडला विविध साहसी खेळ|Mimicry Boy हर्षदची कला|रामगड शाळेतील मुलांचा पोवाडा🚩कुळीथाची शेती कशी केली जाते ? संपूर्ण माहिती|कोकणातील शेतकऱ्यांची मेहनत|Horsegram Farmingकुळीथाची शेती कशी केली जाते ? संपूर्ण माहिती|कोकणातील शेतकऱ्यांची मेहनत|Horsegram FarmingKokan Costel Ride 1st Day😍|देवघळी बीच|कणकादित्य मंदिर कशेळी|गावखडी पालखी|@hRishabhtodankarKokan Costel Ride 1st Day😍|देवघळी बीच|कणकादित्य मंदिर कशेळी|गावखडी पालखी|@hRishabhtodankarFinally Silver Play Button आलं 🤩|0 ते 1 लाख Subscribers चा प्रवास|आईच्या हातून open केलं प्ले बटन 😍Finally Silver Play Button आलं 🤩|0 ते 1 लाख Subscribers चा प्रवास|आईच्या हातून open केलं प्ले बटन 😍तिळाच्या दाण्यावरती काढलं छत्रपती शिवाजी महाराजांच चित्र😱|Smallest Painting|चित्रकार अक्षय मेस्त्रीतिळाच्या दाण्यावरती काढलं छत्रपती शिवाजी महाराजांच चित्र😱|Smallest Painting|चित्रकार अक्षय मेस्त्रीभाल्याच्या साहाय्याने पकडले भरपूर मासे|अशोकची बेडकी पकडण्याची ट्रेनिंग🐸😅|रात्रीची नदीवरील मासेमारीभाल्याच्या साहाय्याने पकडले भरपूर मासे|अशोकची बेडकी पकडण्याची ट्रेनिंग🐸😅|रात्रीची नदीवरील मासेमारीदगडाने बिटकी आंबा पाडून खाण्याची मजा|आम्ही जंगलात जाऊन काढली करवंद|कोकणचा रानमेवा|Conkerberry|Kokanदगडाने बिटकी आंबा पाडून खाण्याची मजा|आम्ही जंगलात जाऊन काढली करवंद|कोकणचा रानमेवा|Conkerberry|Kokanछोट्या जाळ्याने रात्री नदीवर पकडले वेगवेगळ्या प्रकारचे मासे🐟🐠|रात्रीची मासेमारी|Night Fishing Vlogछोट्या जाळ्याने रात्री नदीवर पकडले वेगवेगळ्या प्रकारचे मासे🐟🐠|रात्रीची मासेमारी|Night Fishing Vlogगडनदीमधे कांडाळीने पकडले मासे 🎣🐟🐠🦈गडनदीमधे कांडाळीने पकडले मासे 🎣🐟🐠🦈जाळ्यातील मासे खायला आले खेकडे🦀|खाडीत जाळं टाकून पकडले बोय,बुराटे,शेतुक,खेकडे|Village Net Fishing 🐟🐠जाळ्यातील मासे खायला आले खेकडे🦀|खाडीत जाळं टाकून पकडले बोय,बुराटे,शेतुक,खेकडे|Village Net Fishing 🐟🐠
Яндекс.Метрика