Загрузка страницы

जगद्वंद्य अवधूत दिगंबर । Jagatvandya Avadhoot Digambar

लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : https://bit.ly/2z0M9Be

संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी )
निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Don't Forget to watch our LATEST VIDEOS :
★ अपराध क्षमा प्रार्थना । Aparaadh kshamaa Prarthana : https://youtu.be/104395KOWEk

★ नित्यस्मरण । Nityasmaran : https://youtu.be/-kGXDv2WQbU

★ श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( नरसोबावाडी ) | Narsobawadi Darshan : https://youtu.be/uTSnHEWy_uk

★ पोवाडा दत्त महाराजांचा । Povada Datta Maharajancha : https://youtu.be/_GVt_P8caX0

★ श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( गाणगापूर ) | Gangapur Darshan : https://youtu.be/QpALI5OM9i4

★ घोरात्कष्ट । Ghoratkashta । अघोर कष्टोद्धरण स्तोत्र : https://youtu.be/MgCSr66h6_A

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

संपर्क / Contact Us -

Facebook page : https://www.facebook.com/pages/Vasudev-Shashawat-Abhiyaan/333588426744704

Email : sunilpadhye59@gmail.com

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

थोडेसे अभियाना बद्दल,

नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे.
सामूहिक नामस्मरण, सामूहिक पारायण, यज्ञस्वाहाकार, पुस्तक प्रकाशन, भक्ती गीते,प्रवचन,कीर्तन, दत्त क्षेत्रांची माहितीपट निर्मिती, दत्त याग देवदर्शन यात्रा आयोजन करणे अशा अनेक माध्यमातून दत्त संप्रदायातील भक्तांना माहिती करून देणे हा उद्देश अभियानाचा आहे.
ह्याच उपक्रमातून अभियान दर वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजीत करते.
★ सौराष्ट्र दर्शन - गरुडेश्वर, तीलकवाडा,भालोद,नारेश्वर, कुबेर भांडार,द्वारका,बेट द्वारका, सोरटी सोमनाथ,जुनागढ गिरनार आणि आजूबाजूची मंदिर व प्रेक्षणीय स्थळ दर्शन.
★ त्रिस्थळी - काशी/गया/प्रयाग आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थल दर्शन
★ अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कुरवपूर पिठापुर शिवाय आजूबाजूला असलेली तीर्थक्षेत्र दर्शन
★ नर्मदा परिक्रमा(परिभ्रमण) बसद्वारे
सर्वात महत्वाचे ही यात्रा कंपनी नाही. अभियाना सोबत आलेले यात्रेकरू हे स्वामी महाराजांचे भक्त आहेत हे जाणून त्यांची सेवा हीच स्वामी सेवा हे अभियान कर्तव्य समजते. अभियानाचे सर्वेसर्वा पाध्येकाका असल्याने यात्रेचे संपूर्ण आयोजन त्यांचेच असते. यात्रे सोबत भोजन व्यवस्था टीम असते,पूजा अभिषेक करण्यासाठी गुरुजी सोबत असतात.
अधिक माहितीसाठी पाध्येकाकांशी संपर्क करू शकता.

Видео जगद्वंद्य अवधूत दिगंबर । Jagatvandya Avadhoot Digambar канала Vasudev Shashwat Abhiyan
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 июня 2018 г. 6:59:35
00:05:56
Другие видео канала
Jagat vandya Avadhut Digambar -  १० मिनिटे ऐकावे दत्तगुरूंची कृपा होईल जीवनात नैराश्य येणार नाही..Jagat vandya Avadhut Digambar - १० मिनिटे ऐकावे दत्तगुरूंची कृपा होईल जीवनात नैराश्य येणार नाही..गुरुचरित्र सारगुरुचरित्र सारNISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGSNISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGSअतिशय सुंदर शब्द आहेत, अर्थपूर्ण, भावपूर्ण श्रीदत्त स्तुति आहे | Datta Stuti | Datta Jayantiअतिशय सुंदर शब्द आहेत, अर्थपूर्ण, भावपूर्ण श्रीदत्त स्तुति आहे | Datta Stuti | Datta Jayantiनिघालो घेऊन दत्ताची पालखी || NIGHALO GHEOON DATTACHI PALAKHI || Marathi Devotional Songनिघालो घेऊन दत्ताची पालखी || NIGHALO GHEOON DATTACHI PALAKHI || Marathi Devotional Songअपराध क्षमा  प्रार्थना । Aparaadh kshamaa Prarthanaअपराध क्षमा प्रार्थना । Aparaadh kshamaa Prarthanaनादातून या नाद निर्मितो .... श्रीराम जय राम जय जय रामनादातून या नाद निर्मितो .... श्रीराम जय राम जय जय रामSIDDHA MANGAL STOTRA  (मराठी) सिद्ध मंगल स्तोत्र #siddhamangalstotra #shripadshrivallabha #stotraSIDDHA MANGAL STOTRA (मराठी) सिद्ध मंगल स्तोत्र #siddhamangalstotra #shripadshrivallabha #stotraदत्ताची दुर्मिळआरतीदत्ताची दुर्मिळआरतीस्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्तस्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्तदत्तात्रेया तंव शरणं । दत्तनाथा तंव शरणं ।। (Dattatreya tav sharanam)दत्तात्रेया तंव शरणं । दत्तनाथा तंव शरणं ।। (Dattatreya tav sharanam)सकाळी १५ मिनिटे करुणात्रिपदी ऐकल्याने सर्व अडथळे , संकट नष्ट होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतातसकाळी १५ मिनिटे करुणात्रिपदी ऐकल्याने सर्व अडथळे , संकट नष्ट होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतातShree Datta Namasmaran | Suresh Wadkar | Digambra Digambara Shripadh Vallabh DigambaraShree Datta Namasmaran | Suresh Wadkar | Digambra Digambara Shripadh Vallabh DigambaraGujarati Dutt BavaniGujarati Dutt Bavaniमन लागो रे लागो गुरू भजनी । खूप सुंदर दत्ताची भक्तिगीते । Man Lago Re Lago Guru Bhajniमन लागो रे लागो गुरू भजनी । खूप सुंदर दत्ताची भक्तिगीते । Man Lago Re Lago Guru Bhajniसद्गुरु नाथा हाथ जोडितो अंत नको पाहूसद्गुरु नाथा हाथ जोडितो अंत नको पाहूGajar | Swami Samartha Digambara | Amole Bawdekar | Akkalkot Swami Samarth Songs - Orange MusicGajar | Swami Samartha Digambara | Amole Bawdekar | Akkalkot Swami Samarth Songs - Orange Music52 Shloki Gurucharitra | बावन्न श्लोकी गुरुचरित्र | Guru Dattatreya Gurucharitra52 Shloki Gurucharitra | बावन्न श्लोकी गुरुचरित्र | Guru Dattatreya Gurucharitraखुप मधुर दत्ताची टॉप १० गाणी | मला हे दत्तगुरु दिसले | Mala He Dattaguru Disleखुप मधुर दत्ताची टॉप १० गाणी | मला हे दत्तगुरु दिसले | Mala He Dattaguru Disle
Яндекс.Метрика