Загрузка...

रयत वर्धापन दिन सोहळा २०२६ । रयत घडविणाऱ्या हातांचा सन्मान #rayatprabodhini

तुमच्या,माझ्या,'आपल्या 'रयतचा वर्धापन दिन.

'सेवेसाठी ज्ञानार्जन ' हे ब्रीद घेऊन काम करत महात्मा जोतिबा फुलेंच्या जयंती दिवशी रयत प्रबोधिनी संस्था उभी राहिली.

रयत प्रबोधिनी उभी राहत असताना खुप लोकांचे कष्ट,मेहनत कामी आलेला आहे .

संस्था हि विचारांवर आणि तो विचार प्रत्यक्षात उतरावणाऱ्या माणसांवर देखील उभी असते हि गोष्ट आम्ही जाणतो.
म्हणूनच या वर्षी
रयत घडविणाऱ्या हातांचा
'सन्मान' समारंभ पार पडत आहे.

रयतच्या विद्यार्थ्यांना सदैव मदत करत असणाऱ्या मंडळींचा म्हणजेच
मेसच्या माध्यमातून उत्तम जेवण देणाऱ्या मावशींचा काकांचा,चहा- नाश्ता वाल्या दादांचा,साफसफाई करणाऱ्या ताईंचा,योग्य वेळेला झेरॉक्स उपलब्ध करून देणाऱ्या झेरॉक्स वाल्या दादाचा आणि अश्या अनेक अदृश्य हातांच्या प्रतिनिधींचा सन्मान या वेळेच्या रयत वर्धापन दिन सोहळ्यात केला जाणार आहे.

अवघे अवघे या...

Видео रयत वर्धापन दिन सोहळा २०२६ । रयत घडविणाऱ्या हातांचा सन्मान #rayatprabodhini канала रयत प्रबोधिनी, पुणे Rayat Prabodhini, Pune
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять