Загрузка...

Class 1: Google Colab वर कोडिंग कशी सुरू करावी? Learn Python From Scratch in Marathi

सर्वांना जय महाराष्ट्र! 🚩 'कोडिंगची शाळा' (Coding Chi Shala) मध्ये तुमचे मनापासून स्वागत.

हा आपल्या पायथन प्रोग्रामिंगचा अगदी पहिला क्लास (Class 1) आहे! या व्हिडिओमध्ये आपण कोडिंग करण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सबद्दल जाणून घेणार आहोत आणि आपण स्वतः कोडिंगसाठी "Google Colab" का आणि कसा वापरणार आहोत, हे अगदी सोप्या भाषेत प्रॅक्टिकली पाहणार आहोत.

सोबतच, 'Python' हे नाव नक्की कुठून आलं? यामागचा एक रंजक आणि भन्नाट इतिहास सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत!

💡 या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत?

मार्केटमधील विविध कोडिंग प्लॅटफॉर्म्स (VS Code, PyCharm, Jupyter, IDLE, इ.) [00:32]

'Python' नावाचा रंजक इतिहास (अजगर की वेब सिरीज?) [01:37]

कोडिंगसाठी आपण Google Colab का निवडलं? (फायदे) [03:52]

मोबाईल किंवा लॅपटॉपवर Google Colab कसा ओपन करायचा? (Step-by-Step Setup) [04:46]

'Notebook' म्हणजे काय? [05:58]

तुमच्याकडे मोबाईल असो किंवा लॅपटॉप, कोणताही सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करता तुम्ही थेट गुगल कोलबवर कोडिंग सुरू करू शकता.

व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला नक्की Subscribe करा! जर काही अडचण आली, तर खाली कमेंट करून नक्की विचारा.

सोचो मत… कोड करो, फ्यूचर संवारो! 🚀

#PythonInMarathi #GoogleColab #CodingChiShala #LearnPython #MarathiCoding #PythonBasics #CodingForBeginners

Видео Class 1: Google Colab वर कोडिंग कशी सुरू करावी? Learn Python From Scratch in Marathi канала Vigyan Tech & Simulation Hub
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять