Загрузка страницы

अंगावर पित्त उठणे उपाय | एलर्जीचे पित्त | शीतपित्त उपाय | अंगावर गांधी उठणे | angavar pitta uthane

Dr. Isha is M.D. Ayurved. If you want to consult Dr. Isha, please book prior appointment through whatsApp message at 7058944367

अंगावर पित्त उठणे किंवा एलर्जीचे पित्त हा अतिशय त्रासदायक प्रकार आहे

आयुर्वेदात वर्णन करताना शीत पित्त असे यास म्हटले आहे .
शीतगुणाने शरीरातील पित्त वाढणे म्हणजे शीतपित्त.
त्यामुळे पावसाळी हवा थंड वातावरण होय तयार झाले की अशा प्रकारे अंगावर पित्त उठणे याचा प्रकार सुरू होतो. पावसाळ्यामध्ये नैसर्गिक रित्या शरीरामध्ये वातदोषाचा प्रकोप झालेला असतो. त्यामुळे हा वात कोठा मधील पित्ताला बाहेर खेचून आणून शाखावत करतो म्हणजेच हात पाय पूर्ण शरीरावर पित्त उठ लागते अशा वेळी घरच्या घरी काय उपाय करता येईल हे मी येथे सांगितले आहे .
त्याच प्रमाणे हा आजार जुना झाल्यानंतर अतिशय त्रास देतो जाता जात नाही. त्यासाठी आयुर्वेदातील पंचकर्म अतिशय उपयोगी पडते परंतु पंचकर्मात देखील वमन हा प्रकार शीतपित्ता मध्ये जास्त फायदेशीर ठरतो त्याच्यामुळे तज्ञ वैद्यांच्या शिकलेल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हे पंचकर्म करून घ्यावे.

Enjoy Ancient wisdom with Dr. Isha's Palette # Subscribe

Видео अंगावर पित्त उठणे उपाय | एलर्जीचे पित्त | शीतपित्त उपाय | अंगावर गांधी उठणे | angavar pitta uthane канала Dr. Isha's Palette
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
29 октября 2020 г. 20:30:01
00:05:39
Другие видео канала
रुग्णानुभव । डॉ.इशा ह्यांच्याकडून उपचार घेतलेल्या रुग्णाचा अनुभव |रुग्णानुभव । डॉ.इशा ह्यांच्याकडून उपचार घेतलेल्या रुग्णाचा अनुभव |Diet for Breastfeeding Mother Part 2 | Bajara Soup | What Should Breastfeeding Mothers eat?Diet for Breastfeeding Mother Part 2 | Bajara Soup | What Should Breastfeeding Mothers eat?Independence day celebration by my Family staying at different parts of country! Jai hind|Independence day celebration by my Family staying at different parts of country! Jai hind|Diet to Have During Fever | What to Eat During FeverDiet to Have During Fever | What to Eat During FeverEffective Home Remedy For IndigestionEffective Home Remedy For IndigestionBottle Gourd Peels Chutney / लौकी के छिलके की चटनी / दुधीभोपळ्याच्या सालीची चटणी.Bottle Gourd Peels Chutney / लौकी के छिलके की चटनी / दुधीभोपळ्याच्या सालीची चटणी.वात विकार , वेदना , सूज उपाय निर्गुण्डीचे औषधी उपयोग . थोडक्यात सहज सोपे व पटकनवात विकार , वेदना , सूज उपाय निर्गुण्डीचे औषधी उपयोग . थोडक्यात सहज सोपे व पटकनStarting Solids For Babies - Rice & Moong Dal Porridge/ Sattu / Khimat (Pej) For BabiesStarting Solids For Babies - Rice & Moong Dal Porridge/ Sattu / Khimat (Pej) For BabiesStarting Solids For Babies : Six Things You Must Know Before Starting Solids for BabiesStarting Solids For Babies : Six Things You Must Know Before Starting Solids for Babiesचहाच्या सवयीची गोष्ट  आणि भूक ! A short video by Dr. Ishaचहाच्या सवयीची गोष्ट आणि भूक ! A short video by Dr. Ishaलहान मुलांमध्ये सर्दी-खोकला कफाच्या आजारांचे  जास्त प्रमाण का असते ? Short video clips for quick refलहान मुलांमध्ये सर्दी-खोकला कफाच्या आजारांचे जास्त प्रमाण का असते ? Short video clips for quick refPalak (Spinach) Paratha & PuriPalak (Spinach) Paratha & Puriहाडांचे आजार  व आयुर्वेद|कुठली चिकित्सा केल्याने हाडांचे आजार बरे होतात?चिकित्सातत्व सोपे उपाय कुठलेहाडांचे आजार व आयुर्वेद|कुठली चिकित्सा केल्याने हाडांचे आजार बरे होतात?चिकित्सातत्व सोपे उपाय कुठलेवंध्यत्व आणि आयुर्वेद भाग १, वंध्यत्व कारणे, आयुर्वेद उपचार, आहार विहार, स्त्री -पुरुष वंध्यत्ववंध्यत्व आणि आयुर्वेद भाग १, वंध्यत्व कारणे, आयुर्वेद उपचार, आहार विहार, स्त्री -पुरुष वंध्यत्वआयुर्वेद गाथा - वैद्य अनुभवामृत द्राक्षा काळे मनुके बेदाणे व किशमिश यांचे उपयोग सहज सोपे व पटकनआयुर्वेद गाथा - वैद्य अनुभवामृत द्राक्षा काळे मनुके बेदाणे व किशमिश यांचे उपयोग सहज सोपे व पटकनआरोग्याचा मॅजिक मंत्र १ सर्व आजारांचे श्रेष्ठ औषध  लङ्घनं परमौषधं ! काय सांगतोय आयुर्वेद जरा ऐकुयाआरोग्याचा मॅजिक मंत्र १ सर्व आजारांचे श्रेष्ठ औषध लङ्घनं परमौषधं ! काय सांगतोय आयुर्वेद जरा ऐकुयाAnti acne Face SerumAnti acne Face Serumमासिक पाळीच्या वेळी पोटात दुखणे - अतिशय सोपा परंतु प्रभावी उपायमासिक पाळीच्या वेळी पोटात दुखणे - अतिशय सोपा परंतु प्रभावी उपायउच्च रक्तदाबामध्ये उपयुक्त, रक्तशुद्धीकर, अंगावरून पांढरे जाणे, मूतखडा, कावीळ, मधुमेह ह्यात उपयुक्तउच्च रक्तदाबामध्ये उपयुक्त, रक्तशुद्धीकर, अंगावरून पांढरे जाणे, मूतखडा, कावीळ, मधुमेह ह्यात उपयुक्तमळाचे खडे होणे शौचास साफ न होणे. सोपा उपाय  | health remedies by Dr.Ishaमळाचे खडे होणे शौचास साफ न होणे. सोपा उपाय | health remedies by Dr.Ishaस्थुल पणा आणि मधुमेह , अपचन अजीर्ण  यासाठी काही सोप्या परन्तु अति महत्वाच्या आरोग्य टिप्सस्थुल पणा आणि मधुमेह , अपचन अजीर्ण यासाठी काही सोप्या परन्तु अति महत्वाच्या आरोग्य टिप्स
Яндекс.Метрика