Загрузка...

Real Testimonial | यशस्वी लीडर बनायचं? हे कधीही करू नका . #avinashchate #corporatetraining

Leadership Position आहे पण Team Handle होत नाही का?
हा video बघा Ahmednagar मधल्या Abasaheb Kakde Shikshan Samuh च्या leaders चा real testimonial. दोन दिवसांच्या Leadership Development Training नंतर त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत काय बदल झाला ते ऐका.

या video मध्ये तुम्हाला कळेल improvement leadership म्हणजे नक्की काय, लोकांना कसं समजून घ्यायचं, organization मध्ये efficiency कशी वाढवायची आणि star leader बनण्यासाठी कोणते changes आवश्यक आहेत. हे फक्त theory नाही, हे actual training experience आहे.

मी Avinash Chate, Maharashtra चा top corporate trainer. RBI, BARC, JSW सारख्या companies मध्ये training दिलेली आहे. 100000 पेक्षा जास्त professionals ना train केलं आहे.
Corporate Training साठी संपर्क करा:

तुमच्या organization साठी customized leadership आणि behavioral training programs available आहेत.
Channel subscribe करा आणि bell icon दाबा. प्रत्येक आठवड्यात real workplace solutions मिळतील.
#AvinashChate #LeadershipTraining #MarathiMotivation

🎯 अविनाश चाटे यांच्या अधिकृत मराठी युट्युब चॅनेलवर आपले स्वागत आहे!

आमचे हे चॅनेल खास मराठी भाषिकांसाठी तयार केले असून, येथे कॉर्पोरेट ट्रेनिंग (Corporate Training), नेतृत्व विकास (Leadership Training), मोटिवेशनल सेमिनार (Motivational Seminar) आणि कर्मचारी कौशल्य विकास (Employee Skill Development) यावर दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळतील.

🎬 चॅनेलवर मिळतील असे विषय:

नेतृत्व क्षमता (Leadership Skills) आणि टीम बिल्डिंग (Team Building)
सॉफ्ट स्किल्स (Soft Skills) आणि भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence)
सेल्स ट्रेनिंग (Sales Training) आणि करिअर ग्रोथ (Career Growth)
कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढवणे (Employee Engagement)
व्यक्तिमत्व विकास (Personality Development)
यशस्वी होण्याचे तंत्र आणि सकारात्मक विचार (Positive Thinking)

🎙️ पॉडकास्ट बद्दल:
आम्ही नियमितपणे उद्योजक, कॉर्पोरेट नेते, HR व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांसोबत पॉडकास्ट घेतो. तुम्हाला तुमची कथा किंवा अनुभव आमच्या पॉडकास्टवर शेअर करण्याची इच्छा असल्यास संपर्क करा: connect@avinashchate.com

🌟 अविनाश भास्कर चाटे यांच्याबद्दल:
अविनाश चाटे हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम मोटिवेशनल स्पीकर (Best Marathi Motivational Speaker), TEDx Speaker, उद्योजक (Entrepreneur) आणि कॉर्पोरेट ट्रेनर (Corporate Trainer) आहेत. ते पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन प्रत्यक्ष उद्योग आणि व्यवसायातून मिळवलेल्या अनुभवातून मार्गदर्शन करतात. अविनाश यांनी १००० पेक्षा जास्त मोटिवेशनल आणि ट्रेनिंग सेशन्स घेतले आहेत आणि महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर त्यांच्या सेमिनारचे आयोजन होते.

📌 आमच्याशी जोडा:

📸 Instagram: https://www.instagram.com/avinashchate/

🌐 वेबसाईट: https://www.avinashchate.com

🖥️ कोर्सेस: https://www.abctrainings.in

💼 LinkedIn: https://www.linkedin.com/in/avinashchate/

👍 Facebook: https://www.facebook.com/avinashchateofficial

📩 कार्यक्रमासाठी आमंत्रण द्या:
✅ नेतृत्व विकास प्रशिक्षण (Leadership Development Programs)
✅ मोटिवेशनल सेमिनार आणि भाषणे (Motivational Seminars & Keynotes)
✅ टीम बिल्डिंग आणि कॉर्पोरेट ट्रेनिंग (Team Building & Corporate Training)
✅ कर्मचारी कौशल्य विकास सेशन्स (Employee Skill Development Sessions)
✅ सेल्स आणि ट्रेन द ट्रेनर वर्कशॉप्स (Sales & Train-the-Trainer Workshops)

📧 संपर्क: connect@avinashchate.com

Видео Real Testimonial | यशस्वी लीडर बनायचं? हे कधीही करू नका . #avinashchate #corporatetraining канала Avinash Chate (Marathi)
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять