Загрузка страницы

Sharad Pawar got Income tax notice , शरद पवारांची संपत्ती नेमकी आहे किती?

#Maharashtra #SharadPawar #IncomeTax
"आयकर विभागाची नोटीस येणार असे मी ऐकले आहे. सोमवारी येणार होती असेही कळले होते. हातात आली नाही. देशातल्या एवढ्या लोकांमध्ये केवळ आमच्यावर विशेष प्रेम आहे ही आनंदाची बाब आहे." या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आयकर विभागाच्या नोटीशीसंदर्भात मंगळवारी (22 सप्टेंबर) प्रतिक्रिया दिली. पण अशी कोणतीही नोटीस पाठवण्याचे आदेश आम्ही आयकर विभागाला दिलेले नाहीत असे निवडणूक आयोगाने आता स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुळात स्वत: शरद पवारांनी माहिती दिल्याप्रमाणे अशी कोणती नोटीस त्यांच्यापर्यंत पोहचली आहे का ? आणि निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन नोटीस पाठवली नाही मग आयकर विभागाने कशाच्या आधारावर ही कार्यवाही केली ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Видео Sharad Pawar got Income tax notice , शरद पवारांची संपत्ती नेमकी आहे किती? канала BBC News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
23 сентября 2020 г. 17:35:46
00:04:21
Другие видео канала
Sharad Pawar जेव्हा सख्खे बंधू Vasantrao Pawar यांच्याविरोधात निवडणूकीत प्रचार करतात... | BaramatiSharad Pawar जेव्हा सख्खे बंधू Vasantrao Pawar यांच्याविरोधात निवडणूकीत प्रचार करतात... | Baramatiग्राम पंचायत ते पंतप्रधान आणी राष्ट्रपती याचे प्रती महीना वेतन किती? salary of pm and cm.ग्राम पंचायत ते पंतप्रधान आणी राष्ट्रपती याचे प्रती महीना वेतन किती? salary of pm and cm.धोंड्याचा कार्यक्रम जावई रुसला | इंदुरीकर महाराज जबरदस्त कीर्तन | indurikar maharaj comedy kirtanधोंड्याचा कार्यक्रम जावई रुसला | इंदुरीकर महाराज जबरदस्त कीर्तन | indurikar maharaj comedy kirtanRaj Thackeray : Maharashtra मध्ये सत्ता नसताना लोक Uddhav Thackeray ऐवजी राज ठाकरेंकडे का जातात?Raj Thackeray : Maharashtra मध्ये सत्ता नसताना लोक Uddhav Thackeray ऐवजी राज ठाकरेंकडे का जातात?पवार साहेब आमच्या तंगड्या तोडाच | Bhau Torsekar | The Postmanपवार साहेब आमच्या तंगड्या तोडाच | Bhau Torsekar | The PostmanAmol Kolhe Coronavirus च्या मुद्द्यावरून Loksabha मध्ये Narendra Modi सरकारवर गरजलेAmol Kolhe Coronavirus च्या मुद्द्यावरून Loksabha मध्ये Narendra Modi सरकारवर गरजलेNarendra Modi च्या Farmer Bill 2020 वर Maharashtra तले शेतकरी शांत का?Narendra Modi च्या Farmer Bill 2020 वर Maharashtra तले शेतकरी शांत का?Ram Naik | शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र का लिहलं कळलं नाही : राम नाईक | ABP MajhaRam Naik | शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र का लिहलं कळलं नाही : राम नाईक | ABP MajhaAaditya Thackeray vs Kangana Ranaut: Thackeray कुटुंबाचं Bollywood Connection तुम्हाला माहितीये का?Aaditya Thackeray vs Kangana Ranaut: Thackeray कुटुंबाचं Bollywood Connection तुम्हाला माहितीये का?Eknath Khadse NCP मध्ये प्रवेश करतील का? | Sharad Pawar | Devendra FadnavisEknath Khadse NCP मध्ये प्रवेश करतील का? | Sharad Pawar | Devendra FadnavisEggs Health Benefits: अंडी veg or Nonveg? Nutrition, Midday meal आणि PoliticsEggs Health Benefits: अंडी veg or Nonveg? Nutrition, Midday meal आणि PoliticsAshok Chavan Maratha Reservation, MPSC, Sambhaji raje Chhatrapati यांच्यावर काय म्हणाले?Ashok Chavan Maratha Reservation, MPSC, Sambhaji raje Chhatrapati यांच्यावर काय म्हणाले?गाडीचे पेपर्स  -हास्यजत्रेचे सम्राट - Mashup Performancesगाडीचे पेपर्स -हास्यजत्रेचे सम्राट - Mashup Performancesप्रचारसभेत या मुलीनं केल अस भाषण,शरद पवार सुद्धा बघतच राहिले-याच भाषणाची चर्चा Sharad Pawar Parbhaniप्रचारसभेत या मुलीनं केल अस भाषण,शरद पवार सुद्धा बघतच राहिले-याच भाषणाची चर्चा Sharad Pawar ParbhaniCoronavirus Maharashtra : Nivedita Saraf Coronavirus ची लागण झाल्यानंतर म्हणतात...Coronavirus Maharashtra : Nivedita Saraf Coronavirus ची लागण झाल्यानंतर म्हणतात...गावरान मेवा | भाग  ५८ - झुल्याबाबा | Gavran Meva | Episode 58 | Kadak Marathiगावरान मेवा | भाग ५८ - झुल्याबाबा | Gavran Meva | Episode 58 | Kadak Marathiपास वो आने लगे जरा जरा | Bhau Torsekar | Pratipakshaपास वो आने लगे जरा जरा | Bhau Torsekar | Pratipaksha🙉भाऊ-बंधकी लय अवघड असते🙉|दीर-भाऊजय भांडण|👌भांडण💕भाग-१८|Bhandan-ep-18🙉घरोघरी भाऊबंदकी अशीच आहे🙉भाऊ-बंधकी लय अवघड असते🙉|दीर-भाऊजय भांडण|👌भांडण💕भाग-१८|Bhandan-ep-18🙉घरोघरी भाऊबंदकी अशीच आहेअकालीने पायावर धोंडा पाडून घेतला! | उलट तपासणी - Bhau Torsekar | The Postmanअकालीने पायावर धोंडा पाडून घेतला! | उलट तपासणी - Bhau Torsekar | The Postmanशरद पवारांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार म्हणतात...! Sharad Pawar | Parth Pawarशरद पवारांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार म्हणतात...! Sharad Pawar | Parth Pawar
Яндекс.Метрика