Загрузка...

पाऊस कुठे हरवला? मान्सूनचा वेग या तीन कारणांमुळे मंदावला

ढग येतायत, पण पाऊस कुठे गेला? जूनचा अर्धा महिना होऊन गेला, तरी महाराष्ट्रात मान्सून म्हणावा तसा बरसलेला नाही. पुढच्या आठवड्यापर्यंत पावसात मोठी वाढ होण्याची शक्यता नसल्याचंच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजावरून स्पष्ट होतं. खरंतर आठ जूनला मान्सून दक्षिण कोकणात आणि लगतच्या भागांत दाखल झाला होता. मग तो पुढे का सरकत नाहीये? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - निलेश भोसले

बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j

पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
https://www.instagram.com/bbcnewsmarathi/
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Видео पाऊस कुठे हरवला? मान्सूनचा वेग या तीन कारणांमुळे मंदावला канала BBC News Marathi
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять