Загрузка страницы

फक्त"२ मिनिटांत" मिक्सर मधे उकड मळा, एकावेळी4-5पाऱ्या बनवा,आजचे मोदक उद्यासुद्धा मऊ लाण्यासाठी उपाय

नमस्कार गणपती बाप्पा साठी मोदक बनवताना अडचण कुठे येते ?

१)उकड गरम गरम मळावी लागते मग त्याचे हाताला चटके बसतात
- हाताला चटके बसू नये म्हणून मी 2 पद्धतीनं उकड मळून दाखवली आहे

२)उकड मळली की लगेचच त्याचे मोदक बनवावे लागते नाहीतर उकड कोरडी पडते
- उकड मळल्यानंतर 4,5 तास सुद्धा जशास तशी मऊ राहील त्यासाठी ती कशी ठेवायची ते सांगितलं आहे .

३) मोदकाच्या पाऱ्या बनवायला खूप वेळ लागतो
- एकाचवेळी 5 पाऱ्या कशा बनवायच्या याची सोप्पी पद्धत या व्हिडिओ मध्ये दाखवली आहे.

४) आजचे मोदक उद्या खाताना कडक लागतात
- आजचे मोदक उद्या खाताना सुद्धा मऊसूत लागतील यासाठी एक सोप्पा उपाय दिला आहे.

मोदक बनवताना येणाऱ्या सर्व अडचणी तर दूर झाल्या

आता वेळेचं काय
सारण किती वेळ शिजवायच?
उकड किती वेळ काढायची?
मोदक किती वेळ उकडायचे?
या सर्वांसाठी परफेक्ट टायमिंग सांगितला आहे आणि सोबत छोट्या छोट्या टिप्सही दिल्या आहेत मग मोदक सुंदर आणि सुबकच होणार ,मग काय देवाऱ्यातले गणपत्ती बाप्पा खुश आपणही खुश आणि घरातले इतर मोदक खाऊ गणपती बाप्पाही खुश 🙂

** साहित्य **

सारण
साजुक तूप -1टीस्पून
खसखस - 1टेबलस्पून
खोवलेल खोबरं - 2कप
गूळ - 1कप
जायफळ पूड - 1/4टीस्पून

आवरण
साजूक तूप - 1टीस्पून
पाणी- 1/2cup
दूध - 1/2कप
मीठ - चवीनुसार
साखर - 1टेबलस्पून
तांदळाची पिठी - 1कप

Видео फक्त"२ मिनिटांत" मिक्सर मधे उकड मळा, एकावेळी4-5पाऱ्या बनवा,आजचे मोदक उद्यासुद्धा मऊ लाण्यासाठी उपाय канала purnabrahma पूर्णब्रह्म
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 сентября 2023 г. 13:56:42
00:15:04
Другие видео канала
आता प्रत्येकाला बनवता येईल,गोल गोल बुंदी व मऊ रसरशीत बुंदीचे लाडू |आईच्या अनुभवी टिप्स सोबतआता प्रत्येकाला बनवता येईल,गोल गोल बुंदी व मऊ रसरशीत बुंदीचे लाडू |आईच्या अनुभवी टिप्स सोबतकोजागिरीचा सोप्पा मसाला आणि 1लिटर मसालादूध #मसालादूध ,#masaladoodh,#ytshorts,#ytshort,#shorts,#shortकोजागिरीचा सोप्पा मसाला आणि 1लिटर मसालादूध #मसालादूध ,#masaladoodh,#ytshorts,#ytshort,#shorts,#shortकोजागिरी पौर्णिमेच दूध का प्यावं?| 1 लिटर दूधाचा मसाला व मसाला दूध रेसिपी |5 ते 6 जणांसाठी मसालादूधकोजागिरी पौर्णिमेच दूध का प्यावं?| 1 लिटर दूधाचा मसाला व मसाला दूध रेसिपी |5 ते 6 जणांसाठी मसालादूधकडक मोदक पुन्हा मऊ कसे करायचे? #ukdichemodak ,#youtubeshort ,#ytshorts ,#ytshort,#purnabrahma,#मोदककडक मोदक पुन्हा मऊ कसे करायचे? #ukdichemodak ,#youtubeshort ,#ytshorts ,#ytshort,#purnabrahma,#मोदक3 मिनिटांत मिक्सरमधे मळा मोदकाची उकड ,#youtubeshorts,#ytshorts,#youtubeshort,#ukdichemodak,#ytshort3 मिनिटांत मिक्सरमधे मळा मोदकाची उकड ,#youtubeshorts,#ytshorts,#youtubeshort,#ukdichemodak,#ytshortसाऊथ इंडियन आजीकडून शिका झटपट कूकर सांबर I South Indian Sambarसाऊथ इंडियन आजीकडून शिका झटपट कूकर सांबर I South Indian Sambarअबब! एवढा मोठा डोसा      #shorts ,#ytshorts ,   #paperdosa ,#southindianfood ,#dosaअबब! एवढा मोठा डोसा #shorts ,#ytshorts , #paperdosa ,#southindianfood ,#dosaहा सोप्पा उपाय करा, कोबीची भाजी न खाणारे सुद्धा म्हणतील अजून भाजी वाढ खमंग झालीय भाजीहा सोप्पा उपाय करा, कोबीची भाजी न खाणारे सुद्धा म्हणतील अजून भाजी वाढ खमंग झालीय भाजीसाऊथ च्या आजीकडून शिका परफेक्ट नारळाची व्हाइट चटणी बनवण्याचे सर्व सिक्रेट I Coconut white chutneyसाऊथ च्या आजीकडून शिका परफेक्ट नारळाची व्हाइट चटणी बनवण्याचे सर्व सिक्रेट I Coconut white chutneyआता घरच्या घरी बनवा ताजी पिठं आणि डाळी, या एका मशीनचा वापर करून I सॉफ्टेल घरगुती पिठाची गिरणीआता घरच्या घरी बनवा ताजी पिठं आणि डाळी, या एका मशीनचा वापर करून I सॉफ्टेल घरगुती पिठाची गिरणीखास हिवाळ्यासाठी 15 मिनिटांत  बिनपाकाची,पौष्टिक दाणेदार बेसन बर्फीखास हिवाळ्यासाठी 15 मिनिटांत बिनपाकाची,पौष्टिक दाणेदार बेसन बर्फीखास थंडीसाठी गहू न भिजवता, न कांडता झटपट आणि पौष्टिक पारंपरिक  गव्हाची खीरखास थंडीसाठी गहू न भिजवता, न कांडता झटपट आणि पौष्टिक पारंपरिक गव्हाची खीरविकतच्यापेक्षा अर्ध्या किमतीत स्वस्त आणि मस्त पनीर घरच्या घरीविकतच्यापेक्षा अर्ध्या किमतीत स्वस्त आणि मस्त पनीर घरच्या घरीगावरान चवीचा झणझणीत बटाट्याचा रस्सागावरान चवीचा झणझणीत बटाट्याचा रस्सा1/2 किलो मैद्याची जिभेवर ठेवताच विरघळणारी ,बिस्किटाइतकीच खुसखुशीत भरपूर लेअर्स असलेली गोड शंकरपाळी1/2 किलो मैद्याची जिभेवर ठेवताच विरघळणारी ,बिस्किटाइतकीच खुसखुशीत भरपूर लेअर्स असलेली गोड शंकरपाळीभाजणी बनवायला जास्त वेळ नसेल तर फक्त 3 साहित्यात बनवा खमंग खुसखुशीत चकली,भाजणीपासून तळणीपर्यंत कृतीभाजणी बनवायला जास्त वेळ नसेल तर फक्त 3 साहित्यात बनवा खमंग खुसखुशीत चकली,भाजणीपासून तळणीपर्यंत कृती1/2 किलो तांदळाचे हलके फुलके नी बिस्किटांसारखे खुसखुशीत, जाळीदार अनारसे बनवण्याची सोप्पी कृती1/2 किलो तांदळाचे हलके फुलके नी बिस्किटांसारखे खुसखुशीत, जाळीदार अनारसे बनवण्याची सोप्पी कृतीपाव किलो रव्याची , रवा खोबऱ्याचं सारण भरून केलेली संपेपर्यंत मऊ न पडणारी खुसखुशीत करंजीपाव किलो रव्याची , रवा खोबऱ्याचं सारण भरून केलेली संपेपर्यंत मऊ न पडणारी खुसखुशीत करंजीयावेळी पाक बिघडला तरी लाडू बिघडणार नाहीत,आता प्रत्येकाला बनवता येतील पाकातले मऊसूत रवा लाडूयावेळी पाक बिघडला तरी लाडू बिघडणार नाहीत,आता प्रत्येकाला बनवता येतील पाकातले मऊसूत रवा लाडूआता तुमचे गुलाबजाम कधीही बिघडणार नाहीत,1 किलो खव्याचे गुलाबजाम,#shorts,#ytshort ,#short,#गुलाबजामुनआता तुमचे गुलाबजाम कधीही बिघडणार नाहीत,1 किलो खव्याचे गुलाबजाम,#shorts,#ytshort ,#short,#गुलाबजामुन
Яндекс.Метрика