Загрузка страницы

बाई नीट तर घर नीट ! ह.भ.प.शिवलीला पाटील यांचे कॉमेडी किर्तन ! Shivleela Patil Comedy Kirtan 2021

किर्तनकार : ह.भ.प.शिवलीला पाटील

All rights reserved Ⓒ Marathi Kirtankar

महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तने, अभंग, भारुड, गायन, श्री मदभागवत कथा, रामायण या सारखे अनेक धार्मिक तसेच मनोरंजनाचे व्हिडीओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या Channel ला Subscribe करा

Mail : marathikirtankarteam@gmail.com

महाराष्ट्रात प्रचलित विविध भक्तिप्रधान गायनशैलींमध्ये कीर्तन परंपरेला अत्यंत मानाचे स्थान आहे. महाराष्ट्राला कीर्तनाची अत्यंत समृध्द परंपरा लाभली आहे. कीर्तनाचे अंतिम ध्येय परमार्थ असले तरी कीर्तनकार आपल्या कीर्तनात माणसाला दैनंदिन जीवनात येणारया प्रापंचिक समस्यांवरही भाष्य करतो. कीर्तनाच्या माध्यमातून तो वेगवेगळया सामाजिक प्रश्नांना वाचा फोडतो आणि व्यवहारचातुर्य आणि नैतिक आचरणावर प्रबोधनही करतो. पुराण आणि इतिहासातील आदर्शांचे उदात्तीकरण करून मानवी जीवनातील त्यांचे महत्व विषद करतो. अशाप्रकारे कीर्तनकार आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सतत समाजप्रबोधन करीत असतो. महाराष्ट्रात आज घडीला हजारो कीर्तनकार आहेत पण काही नामवंत कीर्तनकार पुढीलप्रमाणे : ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर (इंदोरीकर महाराज), समाधान महाराज शर्मा, पुरुषोत्तम महाराज पाटील, पुरुषोत्तम दादा पाटील, बाबा महाराज सातारकर, ह.भ.प. गौरीताई सांगळे (पंढरपूर), ह.भ.प. रामराव महाराज ढोक, ह.भ.प. माऊली महाराज पठाडे (कर्जत), ह.भ.प. सुनिताताई आंधळे (आळंदी), ह.भ.प. शिवलीला पाटील (बार्शी), ह.भ.प. सौ. वनिताताई पाटील (भिवंडी), माऊली महाराज कदम, बाबासाहेब महाराज इंगळे, ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर, ह.भ.प. अश्विनीताई म्हात्रे (मुंबई), ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री, ह.भ.प.अमृत महाराज जोशी, ताजुद्दीन महाराज शेख, प्रकाश महाराज साठे, ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे, ह.भ.प. संतोष महाराज आढवणे, ह.भ.प. केशव महाराज उखळीकर, ह.भ.प. सोपान महाराज शास्त्री, ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प. विशाल महाराज खोले, ह.भ.प.अशोक महाराज इलग, ह.भ.प. पांडुरंग महाराज उगले, ह.भ.प. कांचनताई जगताप (नाशिक), ह.भ.प. राधाताई महाराज सानप (माईसाहेब), ह.भ.प. विलास महाराज गेजगेगेजे (गंगाखेड), गोविंद महाराज गोरे, indorikar maharaj, Nivrutti maharaj indorikar, samadhan maharaj sharma, purushottam maharaj patil baba maharaj satarkar gauri tai sangle ramrav maharaj dhok mauli maharaj pathade sunita tai andhle shivleela patil vanita tai patil ingle maharaj balu maharaj girgavkar ashvini tai mhatre namdev maharaj shastri, amrut maharaj joshi, tajoddin maharaj prakash maharaj sathe, akrur maharaj , tambe maharaj santosh adhavane, keshav maharja ukhlikar sopan maharaj shastri samadhan bhojekar vishal maharja khole pandurag maharaj ugle kanchan tai jagtap, radhatai sanap, vilas maharaj gejge, govind maharaj gore असे अनेक किर्तनकार सध्या प्रचलित आहेत. Comedy Kirtan, Latest Kirtan, Funny Kirtan, Marathi comedy Kirtan, latest comedy kirtan, marathi kirtan, comedy kirtan 2021, man mandira, gajar bhakticha, marathi kirtan, marathi kirtankar, kirtan marathi mp3, bal kirtankar, kirtan marathi chal, abhang, mahila kirtankar, कॉमेडी किर्तन, संपूर्ण कीर्तन, फुल कीर्तन, मराठी तडका किर्तन, लेटेस्ट कीर्तन, भजन, अभंग, anandvari,gajar kirtanacha,balu maharaj girgaonkar,vilas maharaj gejge,prakash maharaj sathe,shivlila tai,pathade maharaj, kirtan marathi, comedy kirtan marathi, marathi kirtan, comedy kirtan, पोट धरून हसाल pot dharun hasal हसून हसून पोट दुखेल hasun hasun pot dukhel, sampurn kirtan, संपूर्ण किर्तन, महिला किर्तन, mahila kirtan.
कीर्तन महाराष्ट्रीय संस्कृतिचे अविभाज्य अंग आहे. महाराष्ट्रातील संतमंडळींनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजमनात भक्तिभावाची पेरणी केली. कीर्तनातील पुराणकथांद्वारे जीवनमूल्यांच्या प्रचार केला. संतपरंपरेमुळेच कीर्तनाच्या माध्यमातून हिंदू धर्मातील विचारधारेला जिवंत ठेवणे शक्य झाले. वर्तमान परिस्थितीत वाढत जाणारया दुराचारापासून समाजाला परावृत्त करण्यासाठी कीर्तन परंपरेचे जतन होणे आवश्यक आहे. कीर्तनाद्वारेच समाजात धर्मनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा जागृत करणे साध्य होईल. समाजात वेगाने होणारया पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाच्या पाश्र्वभूमीवर पाश्चात्य विज्ञान आणि अध्यात्मिक ज्ञान यांचा सुरेख संगम साधून समाजाला कीर्तनाची गोडी लावणे हे आजच्या कीर्तनकारासमोर असलेले मोठे आव्हान आहे.

राम कृष्ण हरी !

Видео बाई नीट तर घर नीट ! ह.भ.प.शिवलीला पाटील यांचे कॉमेडी किर्तन ! Shivleela Patil Comedy Kirtan 2021 канала Marathi Kirtankar
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
27 марта 2021 г. 18:00:04
00:17:47
Другие видео канала
🔴 LIVE : खळखळून हसाल ! ह.भ.प.पांडुरंग महाराज उगले यांचे तुफान कॉमेडी कीर्तन ! Pandurang Ugle Kirtan🔴 LIVE : खळखळून हसाल ! ह.भ.प.पांडुरंग महाराज उगले यांचे तुफान कॉमेडी कीर्तन ! Pandurang Ugle Kirtanगणपती विसर्जन विशेष कीर्तन ! ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर किर्तन l Balu Maharaj Girgavkar Kirtanगणपती विसर्जन विशेष कीर्तन ! ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर किर्तन l Balu Maharaj Girgavkar Kirtanभाकरीची किंमत ! ह भ प  बाबा महाराज सातारकर यांचे जबरदस्त किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan 2020भाकरीची किंमत ! ह भ प बाबा महाराज सातारकर यांचे जबरदस्त किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan 2020दिवसा हिंदुस्थानी रात्री पाकिस्तानी 😂 बाळू महाराज गिरगावकर किर्तन l Balu Maharaj Girgavkar Kirtanदिवसा हिंदुस्थानी रात्री पाकिस्तानी 😂 बाळू महाराज गिरगावकर किर्तन l Balu Maharaj Girgavkar Kirtanफुकटचे धन कधीचं पचत नसते ! प्रकाश महाराज साठे यांचे कीर्तन ! Prakash Maharaj Sathe Kirtanफुकटचे धन कधीचं पचत नसते ! प्रकाश महाराज साठे यांचे कीर्तन ! Prakash Maharaj Sathe Kirtanमुलगा श्रेष्ठ कि मुलगी ? ह.भ.प.मुक्ताई चाळक व शिवानी चाळक यांचे जुगलबंदी किर्तन ! Jugalbandi Kirtanमुलगा श्रेष्ठ कि मुलगी ? ह.भ.प.मुक्ताई चाळक व शिवानी चाळक यांचे जुगलबंदी किर्तन ! Jugalbandi Kirtanमंदिरातले लाईट चोरणारे ! गंगाराम महाराज राऊत यांचे कीर्तन ! Gangaram Maharaj Raut Comedy Kirtanमंदिरातले लाईट चोरणारे ! गंगाराम महाराज राऊत यांचे कीर्तन ! Gangaram Maharaj Raut Comedy Kirtanपिंडदान का करतात ? ह.भ.प.राधाताई सानप यांचे कीर्तन ! Radha Tai Maharaj Sanap Kirtanपिंडदान का करतात ? ह.भ.प.राधाताई सानप यांचे कीर्तन ! Radha Tai Maharaj Sanap Kirtanमाऊली महाराज पठाडे यांचे कीर्तन पुणे येथून लाईव्ह ! Dnyaneshwar Maharaj Pathade LIVE ! Mahesh Landgeमाऊली महाराज पठाडे यांचे कीर्तन पुणे येथून लाईव्ह ! Dnyaneshwar Maharaj Pathade LIVE ! Mahesh Landge🔴 LIVE : जरांगे पाटील यांची रेकॉर्डब्रेक विजयी सभा मुंबई येथून लाईव्ह ! Manoj Jarange Patil Sabha🔴 LIVE : जरांगे पाटील यांची रेकॉर्डब्रेक विजयी सभा मुंबई येथून लाईव्ह ! Manoj Jarange Patil Sabha🔴 LIVE : मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य ! जरांगे पाटील काय निर्णय घेणार ? जरांगे लाईव्ह🔴 LIVE : मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य ! जरांगे पाटील काय निर्णय घेणार ? जरांगे लाईव्ह🔴 LIVE : हॉस्पिटल मधून थेट सभेला ! मनोज जरांगे पाटील यांची धारूर, बीड येथील विराट सभा, Jarange Patil🔴 LIVE : हॉस्पिटल मधून थेट सभेला ! मनोज जरांगे पाटील यांची धारूर, बीड येथील विराट सभा, Jarange Patilरामनामाची ताकत ! ह.भ.प.विजय महाराज बागडे यांचे अतिशय गोड किर्तन ! Vijay Maharaj Bagde Kirtan 2021रामनामाची ताकत ! ह.भ.प.विजय महाराज बागडे यांचे अतिशय गोड किर्तन ! Vijay Maharaj Bagde Kirtan 2021टप्पात कार्यक्रम करणार ! मनोज जरांगे पाटील यांची खोपोली येथून लाईव्ह ! Manoj Jarange Patil Khopoliटप्पात कार्यक्रम करणार ! मनोज जरांगे पाटील यांची खोपोली येथून लाईव्ह ! Manoj Jarange Patil Khopoli🔴 LIVE : मोठी बातमी ! जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथून लाईव्ह ! जरांगे पाटील राजकारणात ?🔴 LIVE : मोठी बातमी ! जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथून लाईव्ह ! जरांगे पाटील राजकारणात ?आई माझी मायेचा सागर ! पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे जबरदस्त गायन ! Purushottam Maharaj Patil Gayanआई माझी मायेचा सागर ! पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे जबरदस्त गायन ! Purushottam Maharaj Patil Gayanटप्पात कार्यक्रम करणार ! मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा वाई जि. वाई येथून लाईव्ह ! Manoj Jarangeटप्पात कार्यक्रम करणार ! मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा वाई जि. वाई येथून लाईव्ह ! Manoj Jarange🔴 LIVE : माऊली प्रस्थान सोहळा 2024 ! आळंदी येथून थेट प्रसारण ! Mauli Prasthan Sohla Alandi🔴 LIVE : माऊली प्रस्थान सोहळा 2024 ! आळंदी येथून थेट प्रसारण ! Mauli Prasthan Sohla Alandiआईये, महाराज पाधारीये ! ह.भ.प. गौरीताई सांगळे यांच्या आवाजात शिवगीत ! Gauri Tai Sangle Shivgeet 2021आईये, महाराज पाधारीये ! ह.भ.प. गौरीताई सांगळे यांच्या आवाजात शिवगीत ! Gauri Tai Sangle Shivgeet 2021🔴 LIVE : भव्य सप्ताह ! अक्रूर महाराज साखरे यांचे कीर्तन मावळ येथून लाईव्ह !  मावळ सप्ताह मैदान🔴 LIVE : भव्य सप्ताह ! अक्रूर महाराज साखरे यांचे कीर्तन मावळ येथून लाईव्ह ! मावळ सप्ताह मैदानअत्यंत अभ्यासू आणि मार्मिक किर्तन ! ह.भ.प.संतोष महाराज आढावने यांचे किर्तन, Santosh Maharaj Adhavaneअत्यंत अभ्यासू आणि मार्मिक किर्तन ! ह.भ.प.संतोष महाराज आढावने यांचे किर्तन, Santosh Maharaj Adhavane
Яндекс.Метрика