Загрузка страницы

पाण्यात बुडणारा | कथाप्रवक्ते ह.भ.प.संतोष महाराज अढावणे | SANTOSHJI MAHARAJ ADHAVANE

Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel गजर किर्तनाचा

वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणार्‍या व्यक्तीला कीर्तनकार. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायांत कीर्तन हा प्रकार आढळतो.नवविधा भक्तीपैकी कीर्तन हा दुसरा प्रकार आहे.
महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. येथे होणार्‍या कीर्तनांत *नारदीय* कीर्तन आणि *वारकरी*कीर्तनअसे दोन मुख्य प्रकार आहेत. नारद हा भारतातील आद्य कीर्तनकार आहे, असे मानले जाते.
नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन (महर्षी व्यासानी सुरू केलेले) असे २ कीर्तन प्रकार होते. एक संगीत/नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत.
गीतेत नवविधा भक्तीत कीर्तन ही एक भक्ती असल्याचे वर्णन आहे.नऊ प्रकारांंपैकी कीर्तन ही एक भक्ती आहे.कीर्तनाचे गुण संंकीर्तन,नामसंंकीर्तन,कथा संंकीर्तन असे विविध प्रकार आहेत.'कीर्त'या संंस्कृृत शद्बावरुन कीर्तन हा शब्द आला आहे.(भगवतगीता) भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा व पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन कला प्रकार आहे. नंतरच्या काळात नारदीय कीर्तनातून वारकरी, रामदासी, राष्ट्रीय कीर्तन असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले. पण सर्व भारतात कीर्तन, थोडा फार बाह्यरूपात बदल झाला तरी, त्याचा मूळ गाभा कायम राखून आहे. स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा कीर्तनकारांनी समाजाच्या जागृतीचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. महाराजांनी मानधन घेवू नये.
कीर्तन ही खरेतर मूलतः एक भक्ती आहे. श्रीमद्‌ भागवतात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तींपैकी ही दुसरी भक्ती आहे. "श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्! अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!" अशा ९ भक्तींपैकी एक. कीर्तन हे पूर्वी प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमांत अणि काही मंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तन होत असण्याचा प्रघात आहे.
संत साहित्य , संस्कृत-मराठी सुभाषिते, नामवंत कवींच्या अर्थपूर्ण कविता, आध्यात्मिक विषयावर निरूपण, थोडाफार पण दर्जेदार विनोद आणि भारतीय शास्त्रीय-सुगम संगीत गायन, काही वेळा नर्तन आणि विषयविवरण यांनी सजविलेला एकपात्री भक्तीचा अविष्कार म्हणजे नारदीय कीर्तन. इंग्रजी, हिंदी आणि उर्दू काव्यातील उद्‌धृते, या गोष्टीसुद्धा विषयाचे विवरण करण्यासाठी योग्य संदर्भात वापरात येतात. असे नारदीय कीर्तन हे बहुरंगी आणि सर्व-समावेशक आहे. विविध चालीची पदे, श्लोक, आर्या, दिंडी, साकी, ओवी, याशिवाय पोवाडा, फटका, कटाव, आणि मराठी काव्य प्रकारातील इतर अनेक दुर्मिळ वृत्ते कीर्तनात गायली जातात . इतकेच नव्हे तर या कीर्तनातूनच मराठी संगीत नाटक मंडळीनी आणि जुन्या चित्रपटांनी अनेक सुमधुर लोकप्रिय चाली मिळवल्या.इष्ट देवतेची प्रार्थना किंवा तिचे गुणवर्णन हा कीर्तनांचा विषय असून भक्तिरसाचा परिपोष करणे, हे त्यांचे उद्दिष्ट असते. स्वररचनेपेक्षा येथे गीतरचना महत्त्वाची असते. साहजिकच कीर्तनातील स्वररचना आणि तालयोजना बहुधा साधीच असून सामान्य गायकांनाही ती पेलता येते. पंधराव्या आणि सोळाव्या शतकांत होऊन गेलेल्या ताळ्ळपाक्कम् संगीतकारांनी रचिलेली सु. वीस हजार कीर्तने सु. तीन हजार ताम्रपटांद्वारे उपलब्ध झालेली आहेत. प्रत्येक गीताबरोबर ते कोणत्या रागात गायिले जावे, हेही सूचित केले आहे. त्यांतील अनेक राग आज फक्त नावांनीच परिचित आहेत. उदा., आबाली व कोंडा मलहाहरी, शंकराभरण, श्रीराग, ललित इ. आज प्रचलित असलेल्या रागांतही ताळ्ळपाक्कम् संगीतकारांनी कीर्तनरचना केलेली दिसते.

Видео पाण्यात बुडणारा | कथाप्रवक्ते ह.भ.प.संतोष महाराज अढावणे | SANTOSHJI MAHARAJ ADHAVANE канала Gajar Kirtanacha गजर किर्तनाचा
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
16 августа 2021 г. 11:30:02
00:19:44
Другие видео канала
अप्रतिम संपूर्ण किर्तन | ह.भ.प.माउली महाराज गुंजाळ  | Mauli Maharaj Gunjaalअप्रतिम संपूर्ण किर्तन | ह.भ.प.माउली महाराज गुंजाळ | Mauli Maharaj Gunjaalपहिल्यांदाच संपूर्ण किर्तन |  ह.भ.प. रविराज महाराज -पवार | Raviraj Maharaj Pawarपहिल्यांदाच संपूर्ण किर्तन | ह.भ.प. रविराज महाराज -पवार | Raviraj Maharaj Pawarजबरदस्त  पखवाज वादन | वैष्णवी ताई करांडे | अंकिता ताई घुले | Vaishnavi Ankitaजबरदस्त पखवाज वादन | वैष्णवी ताई करांडे | अंकिता ताई घुले | Vaishnavi Ankitaमानूर येथील संपूर्ण किर्तन | ह.भ.प.माउली महाराज खडकवाडीकर | Mauli Maharaj Khadakwadikarमानूर येथील संपूर्ण किर्तन | ह.भ.प.माउली महाराज खडकवाडीकर | Mauli Maharaj Khadakwadikarमै तो सूद बुध खोई तेरे प्यार में  | मुरलीवाले ह.भ.प.किशोर महाराज दिवटे | ओमकार जगताप | कैलास पवारमै तो सूद बुध खोई तेरे प्यार में | मुरलीवाले ह.भ.प.किशोर महाराज दिवटे | ओमकार जगताप | कैलास पवार#shorts  जबरदस्त पखवाज वादन | ऋषीकेश महाराज तरासे | Rushikesh Maharaj Tarase  |#shorts जबरदस्त पखवाज वादन | ऋषीकेश महाराज तरासे | Rushikesh Maharaj Tarase |संस्थेतील मुलींचा हरिपाठ  | Sunita Tai Andhale | Alandi Sanstha | सुनिता ताई यांच्या संस्थेतील मुलीसंस्थेतील मुलींचा हरिपाठ | Sunita Tai Andhale | Alandi Sanstha | सुनिता ताई यांच्या संस्थेतील मुलीअसा आनंद नाही कुठे  | Sunita Tai Andhale | Alandi Sanstha | सुनिता ताई यांच्या संस्थेतील मुलीअसा आनंद नाही कुठे | Sunita Tai Andhale | Alandi Sanstha | सुनिता ताई यांच्या संस्थेतील मुलीदोन्ही दिग्गज एक सोबत | ताजनापूर किर्तन महोत्सव Bharat Pathade  | भरत पठाडे शत्रुघ्न पठाडेदोन्ही दिग्गज एक सोबत | ताजनापूर किर्तन महोत्सव Bharat Pathade | भरत पठाडे शत्रुघ्न पठाडेशिवाजी महाराज गोदावरी धाम बेट सरला यांचे संपूर्ण किर्तन | श्री हरिहर महायज्ञ प्राण प्रतिष्ठा सोहळाशिवाजी महाराज गोदावरी धाम बेट सरला यांचे संपूर्ण किर्तन | श्री हरिहर महायज्ञ प्राण प्रतिष्ठा सोहळाप्रथमेश संजय पवार | तीन महिन्यापूर्वीच भरती झाले होते | Akrur Maharaj Sakhre | Shahid Pratmesh Pawarप्रथमेश संजय पवार | तीन महिन्यापूर्वीच भरती झाले होते | Akrur Maharaj Sakhre | Shahid Pratmesh Pawarआरती ताई शिंदे यांच्या गावामध्ये झालेले | अशोक महाराज इलग शास्त्री यांचे | संपूर्ण किर्तनआरती ताई शिंदे यांच्या गावामध्ये झालेले | अशोक महाराज इलग शास्त्री यांचे | संपूर्ण किर्तनदेवीभागवत कथा 02 | अप्रतिम चिंतन | ह.भ.प.श्री.अनंता महाराज बेलगावकर | Anantaa Maharaj Belgaavkarदेवीभागवत कथा 02 | अप्रतिम चिंतन | ह.भ.प.श्री.अनंता महाराज बेलगावकर | Anantaa Maharaj Belgaavkarदीदीच्या गायनासाठी एकवेळ पहाच | अंकिता ताई घुले | परमेश्वरी दीदी परभने | PARMESHWARI PARBHANEदीदीच्या गायनासाठी एकवेळ पहाच | अंकिता ताई घुले | परमेश्वरी दीदी परभने | PARMESHWARI PARBHANEमानूर येथील संपूर्ण किर्तन | ह.भ.प.विलास महाराज गेजगे  | Vilas Maharaj Gejgeमानूर येथील संपूर्ण किर्तन | ह.भ.प.विलास महाराज गेजगे | Vilas Maharaj Gejgeतीन वेगवेगळ्या चाली गोड तुझे रूप | Kailas Maharaj Pawar | Purushottam Maaharaj Patilतीन वेगवेगळ्या चाली गोड तुझे रूप | Kailas Maharaj Pawar | Purushottam Maaharaj Patilअप्रतिम गायन |  ह.भ.प. रविराज महाराज -पवार | Raviraj Maharaj Pawarअप्रतिम गायन | ह.भ.प. रविराज महाराज -पवार | Raviraj Maharaj Pawarदिग्गज पण हैराण होतील असे गायन | सुरेगावकर महाराज साथीला | ज्योती ताई धनाडे | Suregavkar Mदिग्गज पण हैराण होतील असे गायन | सुरेगावकर महाराज साथीला | ज्योती ताई धनाडे | Suregavkar Mकाल्याचे किर्तन कसे केले पहा | ह,भ.प.महेश महाराज हरवणे | Mahesh Maharaj Harvaneकाल्याचे किर्तन कसे केले पहा | ह,भ.प.महेश महाराज हरवणे | Mahesh Maharaj Harvaneसंपूर्ण किर्तन | गोणवाडी | ह.भ.प.बबन महाराज खेडकर | Baban Maharaj Khedkarसंपूर्ण किर्तन | गोणवाडी | ह.भ.प.बबन महाराज खेडकर | Baban Maharaj Khedkarमा.आमदार श्री राहुल भाऊ बोंद्रे यांची सप्ताह भेट | पुरुषोत्तम महाराजांना काय म्हणाले पहामा.आमदार श्री राहुल भाऊ बोंद्रे यांची सप्ताह भेट | पुरुषोत्तम महाराजांना काय म्हणाले पहा
Яндекс.Метрика