Загрузка страницы

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? घटनातज्ज्ञांनी केलं सतर्क ! विधानसभा अध्यक्ष निवडीवरून घटनात्मक पेच

#RashtrapatiRajwat #zee24taaslive #zee24taas #MarathiNews

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार का याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. राज्यपालांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीला अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र तरीही निवडणूक घेण्यावर मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत. राज्यपालांची परवानगी न घेता निवडणूक घेतली तर घटनात्मक अडचण होऊ शकते याची चाचपणी महाविकास आघाडी सरकार करतंय. त्यात राज्यपालांच्या परवानगीशिवाय निवडणूक घेतली तर घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो असा सल्ला काही घटनातज्ज्ञांनी सरकारला दिला असल्याचे समजते. घटनात्मक पेचावरून राज्यपाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारसही करू शकतात अशी भीतीही या घटनातज्ज्ञांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? घटनातज्ज्ञांनी केलं सतर्क ! विधानसभा अध्यक्ष निवडीवरून घटनात्मक पेच
https://youtu.be/EegtxsBKRPY

झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

Видео राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? घटनातज्ज्ञांनी केलं सतर्क ! विधानसभा अध्यक्ष निवडीवरून घटनात्मक पेच канала Zee 24 Taas
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
28 декабря 2021 г. 10:13:31
00:04:57
Другие видео канала
Mumbai | Maratha Kranti Morcha Protest Agitation At Ashok Chavan BungalowMumbai | Maratha Kranti Morcha Protest Agitation At Ashok Chavan Bungalowराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Dilip Mohite यांचं विधानसभेतील तडाखेबाज भाषणराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Dilip Mohite यांचं विधानसभेतील तडाखेबाज भाषणGovernor VS Mahavikas Aghadi : सरकारचा राज्यपालांना अल्टिमेटम, मुदत संपली तरी राज्यपालांचं उत्तर नाहGovernor VS Mahavikas Aghadi : सरकारचा राज्यपालांना अल्टिमेटम, मुदत संपली तरी राज्यपालांचं उत्तर नाहSpecial Report | आमदाराचा 1 पगार VS एसटी कर्मचाऱ्याचे 12 पगार - tV9Special Report | आमदाराचा 1 पगार VS एसटी कर्मचाऱ्याचे 12 पगार - tV9Zee 24 Taas LIVE | Omicron Variant | CoronaVirus Update | Nagar Panchayat Elections | पंचायत निवडणूकZee 24 Taas LIVE | Omicron Variant | CoronaVirus Update | Nagar Panchayat Elections | पंचायत निवडणूकAhmednagar | Karjat | राम शिंदे विरुद्ध रोहित पवार | "नगर पंचायतीवर भाजपचाच झेंडा फडकणार": राम शिंदेAhmednagar | Karjat | राम शिंदे विरुद्ध रोहित पवार | "नगर पंचायतीवर भाजपचाच झेंडा फडकणार": राम शिंदेGopichand Padalkar : गृहमंत्री ते मुख्यमंत्री, गोपीचंद पडळकर ठाकरे सरकारवर बरसले-ABP MajhaGopichand Padalkar : गृहमंत्री ते मुख्यमंत्री, गोपीचंद पडळकर ठाकरे सरकारवर बरसले-ABP MajhaUPA चे पंतप्रधान पदाचे उमेदवार Sharad Pawar, Sonia Gandhi यांचा पवारांच्या नावाला अनुमोदUPA चे पंतप्रधान पदाचे उमेदवार Sharad Pawar, Sonia Gandhi यांचा पवारांच्या नावाला अनुमोदAmol Mitkari vs Bachhu Kadu : बच्चू कडू मिटकरींवर कडाडले, चुलीत गेलं मंत्रिपद, उद्या राजीनामा फेकतोAmol Mitkari vs Bachhu Kadu : बच्चू कडू मिटकरींवर कडाडले, चुलीत गेलं मंत्रिपद, उद्या राजीनामा फेकतोजेंव्हा पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे एकाच किचनमध्ये येतात एकत्र, पाहा काय बेत शिजतोयजेंव्हा पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे एकाच किचनमध्ये येतात एकत्र, पाहा काय बेत शिजतोयदेवेंद्र फडणवीसांनी अचानक रश्मी ठाकरेंना फोन का केला? Devendra Fadanvis called Uddhav Thackerayदेवेंद्र फडणवीसांनी अचानक रश्मी ठाकरेंना फोन का केला? Devendra Fadanvis called Uddhav ThackerayNashik | Nagar Panchayat Election Poll Counting Preparations | Ground ReportNashik | Nagar Panchayat Election Poll Counting Preparations | Ground ReportSwargate Depo Special : पाहा, एसटी महामंडळ नेमकं कोण खड्ड्यात घातलंय?Swargate Depo Special : पाहा, एसटी महामंडळ नेमकं कोण खड्ड्यात घातलंय?Narayan Rane PC : आम्हाला मुख्यमंत्री भाजपचा हवाय, 'लगान'ची टीम नको, नारायण राणेंचा हल्लाNarayan Rane PC : आम्हाला मुख्यमंत्री भाजपचा हवाय, 'लगान'ची टीम नको, नारायण राणेंचा हल्लाRatnagiri | Sindhudurg | सहा नगर पंचायतीवर कुणाचा झेंडा | Narayan Rane यांची प्रतिष्ठा पणालाRatnagiri | Sindhudurg | सहा नगर पंचायतीवर कुणाचा झेंडा | Narayan Rane यांची प्रतिष्ठा पणालामहाराष्ट्रात खरोखर राष्ट्रपती राजवट लागू शकते का ?   | Bhau Torsekar | Pratipakshaमहाराष्ट्रात खरोखर राष्ट्रपती राजवट लागू शकते का ? | Bhau Torsekar | PratipakshaSpecial Report | अनिल परबांविरोधात रामदास कदमांनी सोमय्यांना पुरावे दिले? कथित ऑडिओ क्लिप व्हायरलSpecial Report | अनिल परबांविरोधात रामदास कदमांनी सोमय्यांना पुरावे दिले? कथित ऑडिओ क्लिप व्हायरलओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येचा स्फोट होण्याची भीती, अजित पवारांनी दिलेली महत्त्वाची माहिती जाणून घ्याओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येचा स्फोट होण्याची भीती, अजित पवारांनी दिलेली महत्त्वाची माहिती जाणून घ्या१२ आमदाराचं निलंबन आणि विधानसभा अध्यक्ष, काय होणार? Election for new speaker of Maharashtra Assembly१२ आमदाराचं निलंबन आणि विधानसभा अध्यक्ष, काय होणार? Election for new speaker of Maharashtra Assemblyविधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक नाहीच | भगतसिंग कोश्यारी यांची हरकत | उद्धव ठाकरे शरद पवारांची चर्चाविधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक नाहीच | भगतसिंग कोश्यारी यांची हरकत | उद्धव ठाकरे शरद पवारांची चर्चा
Яндекс.Метрика