Загрузка страницы

@BananaHouse1केळी निर्यात्क्षम बाग | केळी लागवड माहिती यशोगाथा | keli lagwad mahiti | बनाना हाऊस

બનાનાઘર வாழை வீடு Banana house बनाना हाऊस అరటి అరటి ఇల్లు ಬಾಳೆಹಣ್ಣು can you please review Banana House
https://g.page/r/CSKIu1oPUMheEB0/review @BananaHouse1 केळी निर्यात्क्षम बाग | केळी लागवड माहिती यशोगाथा | keli lagwad mahiti | बनाना हाऊस
@sandip jadhav patil http://bananahouse.co.in/
तुम्हला कोणत्याही पिकाचे संपूर्ण मार्गदर्शन पाहिजे असल्यास सोबतच्या लिंक वरून माहिती भरा https://forms.gle/VPdGeJpqSba28wzW6
तुम्हाला केळी रोपे बुकिंग करायची असतील तर खाली दिलेल्या लिंक वर तुमची माहिती भरा
https://forms.gle/rTb6j5PnZkB8QWsk7
तुम्ही आमच्याशी व्हाटसआप वरून संपर्क करू खाली दिल्येल्या लिंकवरून
https://wa.me/+919423241403
आमचे नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युटूब चायनलला सबस्क्राईब करा
https://goo.gl/fA66TQ

जी ९ केळी रोपे या आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरून नका
https://bit.ly/2xOpPxO
Banana House Face book page: https://www.facebook.com/sandipJadhavAgriConsultant/

Sandip jadhav patil Agri consultant face book page : https://www.facebook.com/sandipjadhavagri/

लिंक्ड इन वरून आम्हला भेटा Linked in : https://www.linkedin.com/in/sandip-jadhav-patil/

इन्सटाग्राम वरून संपर्क करा Instagram : https://www.instagram.com/sandip_jadhav_patil1/

टीवीटर लिंक Twitter sandip jadhav patil (@jadhavsandip89): https://twitter.com/jadhavsandip89?s=09

शेतकरी बंधुनो नमस्कार आम्ही गेल्या १० वर्षापासून संपुर्ण महाराष्ट्रात कृषीक्षेत्रात कार्य करत आहोत.
पाटील फार्मिंग टेक्नोलॉजी अन्ड सोल्युशन च्या माध्यमातून जे तंत्रज्ञान आम्ही देतो ते काय आहे ?
ज्ञान + अनुभव = तंत्रज्ञान, (ज्ञानाला अनुभवाची जोड म्हणजे तंत्रज्ञान)
ज्या मध्ये आम्ही प्रत्येक पिकाच संपूर्ण मार्गदर्शन करतो ते पण लागवडी पासून काढणी पर्यंत यामध्ये
फळपिकात : केळी डाळिंब पेरू आंबा सीताफळ द्राक्ष चिकू पपई
वेलवर्गीय पिकात : कलिंगड खरबूज काकडी कारले दोडका भोपळा
भाजीपाला पिकात : बटाटा टोमाटो अद्रक कांदा वांगी मिरची शिमला मिरची
फुलशेतीमध्ये : झेंडू गुलाब कार्नेशन ( पोलिहाउस मधील सर्व पिके )
अशा अनेक पिकात आम्ही लागवड अंतर वाणाची निवड लागवडची वेळ पाणी व्यवस्थापन रोग कीड इत्यादी मार्गदर्शन करतो प्रत्यक्ष शेतात येऊन पिक पाहणी करून मार्गदर्शन करतो.
आमचा उद्देश केवळ टिशूकल्चर केळी रोपे पुरवणे इतकाच नसून त्यासोबत खात्रीशीर हमखास उत्पादन वाढवण्यासाठी संपूर्ण तंत्रज्ञान देतो
आज पर्यंत महाराष्ट्रातील ४० हजार शेतकरी आमच्याशी जोडले जाऊन त्यांनी उत्पादन हमखास वाढवले आहे आणि ते आज ही आमच्या सोबत आहेत. बर फक्त तुमच्या उत्पादनात वाढ झाली इथ शेतकऱ्याचा प्रश्न सुटत नाही त्या नंतर उत्पादन केलेला शेतमाल विकायचा कुठ किंवा योग्य बाजार भाव मिळण पण आवश्क असत. तरच शेतकऱ्याचा फायदा होईल त्यासाठी पण आम्ही सुविधा देतो ज्या मध्ये एक्स्पोर्ट असेल किंवा लोकल व्यापारी असतील यांची सांगड घालून देतो
Farming Technology and solution
Banana House
Contact 09423241403 09665823048
Sandip Jadhav patil

#Export_Banana_Harvesting
35+ किलो ची रास.....! बांधनी न करता
शेतकऱ्यांचे नाव : प्रविण मालक झिंगे
शेतकऱ्यांचा मोबाईल : +919503228898
गांव : शनि शिराळ
तालुका : माढा
जिल्हा : सोलापूर
केळी एकूण लागवड क्षेत्र : 3.5 एकर
केळी रोपांची संख्या : 5500 झाड
केळी लागवडिचे अंतर : 6 बाय 5 आणि 8 बाय 4
केळी रोपांची जात : G9 टिशु कल्चर केळी
केळी लागवडीची जमीन : भारी काळी
केळी लागवाडीची तारीख : 25 एप्रिल 2019
केळी काढनी : Harvesting 11 महिन्याच्या आत
केळी उत्पादन अंदाजे : 170+ टन
केळी पैशातील उत्पन्न अंदाजे : 15 लाख रु
केळी उत्पादन खर्च अंदाजे : 4 लाख रु
केळी दर सरासरी : 13 रु प्रति किलो 8-3-20
लवकरच पहा
संपूर्ण माहिती आणि यशोगाथा पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुण माझा युटूब चायन सब्सक्राईब करा. शेजारील घंटी वरही क्लिक करा.....धन्यवाद
https://goo.gl/fA66TQ BANANA HOUSE, near Session Court, Pandharpur, Maharashtra 413304
https://goo.gl/maps/EQBZYNbciWyCGxim6 https://linktr.ee/bananahousepfts #shortvideo #shorts #shortsvideo 100% CMV Virus free banana plant 100% सी एम व्ही व्हायरसमुक्त केळी रोपे आमची रोप आमच मार्गदर्शन
आमची रोप आमच मार्गदर्शन....! बनाना हाऊस टिशूकल्चर केळी रोप Banana house tisssue culture banana plant can banana be grown by tissue culture
Banana tissue culture project report
Tissue culture Banana varieties
Banana tissue culture laboratory
Tissue culture, banana advantage
Banana tissue culture for sale
Banana tissue culture PPT
Banana tissue culture media
yelakki banana tissue culture plants
What are the tissue culture plants in banana?
What is tissue culture technique for Banana?
What is cost of tissue culture Banana Plants
Tissue culture. Banana Plant price
Banana tissue culture process PDF
Tissue culture. Banana Plant’s near me
Banana tissue culture plant suppliers Banana House Tissue Culture Nursery
बनाना हाऊस टीश्यु कल्चर नर्सरी

Видео @BananaHouse1केळी निर्यात्क्षम बाग | केळी लागवड माहिती यशोगाथा | keli lagwad mahiti | बनाना हाऊस канала Banana House
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
10 июня 2023 г. 17:30:10
00:14:55
Другие видео канала
रॉयल केळी बागायतदार इसाकभाई इनामदार #banana_house #banana #केळी #best_quality_tissue_culture_bananaरॉयल केळी बागायतदार इसाकभाई इनामदार #banana_house #banana #केळी #best_quality_tissue_culture_bananaकलिंगड अंतर पीक हिरवी मिरची माहिती कलिंगड सोबत कोणत अंतर पीक घेतात watermelon intercropping #shortsकलिंगड अंतर पीक हिरवी मिरची माहिती कलिंगड सोबत कोणत अंतर पीक घेतात watermelon intercropping #shortsकेळी लागवड पाहिला महिना नियोजन #banana_houseकेळी लागवड पाहिला महिना नियोजन #banana_house१४ फण्यानी सुरवात गुणवत्ता भारी बनाना हाऊस टीशुकल्चर केळी रोप #banana_house #banana #केळी१४ फण्यानी सुरवात गुणवत्ता भारी बनाना हाऊस टीशुकल्चर केळी रोप #banana_house #banana #केळीसन्मान शेतकऱ्याचा respect Farmer  respect Farmer life #banana_houseसन्मान शेतकऱ्याचा respect Farmer  respect Farmer life #banana_houseमंगळवेढ्यातील केळी बागेचा दादा...!पुराच्या पाण्यात केळी बुडून Export टीशूकल्चर केळी रोप लागवड माहितीमंगळवेढ्यातील केळी बागेचा दादा...!पुराच्या पाण्यात केळी बुडून Export टीशूकल्चर केळी रोप लागवड माहिती३८ दिवसात आंतरपिक मिरची #banana_house३८ दिवसात आंतरपिक मिरची #banana_house@BananaHouse1 सोलापूर शिवगंगा मिरची मेलोडी कलिंगड यशोगाथा बनाना हाऊस श्री गणेश रोडगे सांगोला@BananaHouse1 सोलापूर शिवगंगा मिरची मेलोडी कलिंगड यशोगाथा बनाना हाऊस श्री गणेश रोडगे सांगोला@BananaHouse1४० किलो केळीचा घड टेकू नाही | केळी लागवड यशोगाथ | दादा ढावरे मंगळवेढा | keli lagvad@BananaHouse1४० किलो केळीचा घड टेकू नाही | केळी लागवड यशोगाथ | दादा ढावरे मंगळवेढा | keli lagvad#sheti #farming #banana_house #shortvideo #shorts कलिंगड लागवड टरबूज शेती माहिती Banana house#sheti #farming #banana_house #shortvideo #shorts कलिंगड लागवड टरबूज शेती माहिती Banana houseBanana Plant Booking 9423241403Banana Plant Booking 9423241403वेल मरतात पाणी समतोल बिघडला की #banana_houseवेल मरतात पाणी समतोल बिघडला की #banana_house#banana_house#banana_house#banana_house Banana House, tissue culture banana plant#banana_house Banana House, tissue culture banana plantखरबूज लागवड माहिती #banana_houseखरबूज लागवड माहिती #banana_house६० दिवस कलिंगड पुर्ण लाल #banana_house बनाना हाऊस पंढरपूर६० दिवस कलिंगड पुर्ण लाल #banana_house बनाना हाऊस पंढरपूरअंबड जालना बनाना हाऊस टिश्युकल्चर केळी रोप  यशोगाथा ambad jalna Banana House tissue culture plantअंबड जालना बनाना हाऊस टिश्युकल्चर केळी रोप यशोगाथा ambad jalna Banana House tissue culture plant@BananaHouse1कलिंगड लागवड माहीती | कलिंगड पिक विक्रमी उत्पादन | यशोगाथा banana house Watermelon@BananaHouse1कलिंगड लागवड माहीती | कलिंगड पिक विक्रमी उत्पादन | यशोगाथा banana house Watermelon@BananaHouse1केळीचा घड ३५ ते ४० किलो आणि टेकन नाही | केळी एक्स्पोर्ट गुणवत्ता | केळी keli Rope G9@BananaHouse1केळीचा घड ३५ ते ४० किलो आणि टेकन नाही | केळी एक्स्पोर्ट गुणवत्ता | केळी keli Rope G9बनाना हाऊस केळी रोपांचा खोडवा #banana_houseबनाना हाऊस केळी रोपांचा खोडवा #banana_houseजामनेर जळगांव बनाना हाऊस टीशूकल्चर केळी रोप #banana_houseजामनेर जळगांव बनाना हाऊस टीशूकल्चर केळी रोप #banana_house
Яндекс.Метрика