Загрузка...

पोटगी कशी ठरते?#पोटगी#पोटगीकशीठरते#कौटुंबिकवाद#कौटुंबिकन्यायालय#पतीपत्नीविवाद

पोटगी कशी ठरते?
अनेकांना वाटतं की पोटगी ही ठराविक रक्कम असते, पण प्रत्यक्षात तसे नसते.

कोर्ट पोटगी ठरवताना खालील गोष्टी लक्षात घेते 👇
✔️ नवर्‍याचे उत्पन्न व खर्च
✔️ पत्नीची गरज व जीवनशैली
✔️ दोघांची आर्थिक परिस्थिती
✔️ सादर केलेले पुरावे
✔️ केसची एकूण पार्श्वभूमी

पोटगी ही शिक्षा नसून कायदेशीर जबाबदारी आहे.
योग्य पुरावे आणि योग्य कायदेशीर मार्ग घेतल्यास पोटगीबाबत न्याय मिळू शकतो.

ही माहिती सामान्य जनजागृतीसाठी आहे.
तुमच्या केसनुसार योग्य सल्ल्यासाठी तज्ञ वकिलांचा सल्ला घ्या ⚖️

📌 अधिक कायदेशीर माहितीकरिता व्हिडिओ पूर्ण पाहा
📌 Like | Share | Subscribe करायला विसरू नका
#पोटगी
#पोटगीकशीठरते
#कौटुंबिकवाद
#कौटुंबिकन्यायालय
#पतीपत्नीविवाद
#कायदेशीरमाहिती
#भारतीयकायदा
#FamilyCourt
#MaintenanceLaw
#Section125
#DVAct
#IndianLaw
#LegalAwareness
#LegalRights
#LawReels

Видео पोटगी कशी ठरते?#पोटगी#पोटगीकशीठरते#कौटुंबिकवाद#कौटुंबिकन्यायालय#पतीपत्नीविवाद канала DHAPTE BHOSALE ASSOCIATES
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять