Загрузка...

Maths Basic पासून शिका | बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार | गणित सोप्या पद्धतीने

या व्हिडिओमध्ये गणितातील चार मूलभूत क्रिया
👉 बेरीज (Addition)
👉 वजाबाकी (Subtraction)
👉 गुणाकार (Multiplication)
👉 भागाकार (Division)

अगदी सोप्या आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने समजावून सांगितल्या आहेत.
छोटे छोटे प्रश्न सोडवून Maths Basic मजबूत करण्याचा हा व्हिडिओ आहे.

हा व्हिडिओ कोणासाठी उपयुक्त आहे?
✔️ Maths Beginners
✔️ शाळेतील विद्यार्थी
✔️ Police Bharti / SSC / Competitive Exams
✔️ ज्यांना गणिताची भीती वाटते

व्हिडिओ पूर्ण पहा, समजून घ्या आणि रोज सराव करा.
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 करा, Share करा
आणि Channel Subscribe करायला विसरू नका 🙏

धन्यवाद 😊

Видео Maths Basic पासून शिका | बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार | गणित सोप्या पद्धतीने канала Dream Vardi
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять