Загрузка...

जालन्यात पावसाची प्रतीक्षा! पेरण्या रखडल्या; खरीप हंगाम धोक्यात? | Jalna Rain News

जालन्यात पावसाची प्रतीक्षा! पेरण्या रखडल्या; खरीप हंगाम धोक्यात? | Jalna Rain News

जालना जिल्ह्यात 15 जून उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात सुमारे 50 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. मात्र यंदा केवळ 2 टक्के क्षेत्रावरच लागवड झाल्याची माहिती समोर आली आहे.

शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि इतर शेती साहित्याची खरेदी करून तयारी पूर्ण केली असली, तरी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. वेळेत पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

jalna rain news, kharif season maharashtra, sowing delayed, farmers crisis, monsoon update maharashtra, agriculture news jalna, rainfall shortage, crop season update, maharashtra farming news, breaking agriculture news

#jalna #maharashtra #rain #monsoon #farmers #agriculture #kharif #breakingnews #newsupdate #weathernews

Видео जालन्यात पावसाची प्रतीक्षा! पेरण्या रखडल्या; खरीप हंगाम धोक्यात? | Jalna Rain News канала Saam TV News
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять