Загрузка страницы

कोकणातील एक अज्ञात समाज,त्यांची खोल पाण्यातील मासेमारी आणि युक्ती | fishing in deep water|घोरपी समाज

सर्वांना माझा नमसकार,
एक वेगळा प्रयत्न...
कोकणातील एक अज्ञात समाज
घोरपी समाज मूळचे घाटा वरचे पण पेशवे काळात ते कोकणात आले तेव्हा पासून ते कोकण चे झाले
त्याच्या कडे स्वतःच अस काहीच नाही फक्त घर सोडून नाही जमीन आणि इतर काही... त्यांचा एकच व्यवसाय तो म्हणजे मासेमारी ते गावांमध्ये फिरून खाडी मध्ये नदी मध्ये मासे पकडत आणि ते बाजारा मध्ये विकतात त्यांच्या वरच त्यांचं पोट चालत
त्यांनी मासेमारी करण्याची पद्धत मला आवडली आणि त्याच्या बद्दल जास्त कोणाला माहीत नसल्यामुळे मी त्यांच्या वर हा vlog बनवला आहे ... त्यांच्या बद्दल त्यांच्या कडून माहीती घेऊन ती तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा मी ह्या vlog द्वारे प्रयत्न केला आहे
हा vlog तुम्हाला आवडला तर नक्की share करा
subscribe karayla visaru naka☺️👍
Like nd comments kara ....
like , share , subscribe
कोकणातील चढणीचे खेकडे- https://youtu.be/QBxTqVXJ9eM
कोकणातील चढणीचे मासे- https://youtu.be/r37Eo-7XaVE
कोकणातील नदीतील मासे -https://youtu.be/BmvP2eH799s
कोकणातील शिंपल्याच्या शोधात -https://youtu.be/9KZcTu6C4hg
मधमाशी चा मध -https://youtu.be/96dIi8F1Tg8
म्हारय (giant clams)कोकणातील मोठे शिंपले -https://youtu.be/3AfmhJm0WzQ
follow us -
https://www.instagram.com/sanchitthakurvlogs__
Facebook - https://www.facebook.com/sanchit.thakur1

#ghorpi # fishing #kokanculture

Видео कोकणातील एक अज्ञात समाज,त्यांची खोल पाण्यातील मासेमारी आणि युक्ती | fishing in deep water|घोरपी समाज канала Sanchit Thakur Vlogs
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
20 июня 2020 г. 12:50:09
00:08:57
Другие видео канала
कोकणातील गोपाळ(भोरपी) समाज आणि त्यांची खोल पाण्यात मासेमारी करायची पारंपरिक पद्धत । fishing in kokanकोकणातील गोपाळ(भोरपी) समाज आणि त्यांची खोल पाण्यात मासेमारी करायची पारंपरिक पद्धत । fishing in kokanकोकणातील खोल पाण्यातील कालव आणि मासे । Oyster and Fish catch in river । मिठबाव - देवगड, सिंधुदुर्गकोकणातील खोल पाण्यातील कालव आणि मासे । Oyster and Fish catch in river । मिठबाव - देवगड, सिंधुदुर्गगावातील लोकांची नदीतील तुफान मासेमारी 😳 | koknatil masemari |#best_fishing_video #kokanगावातील लोकांची नदीतील तुफान मासेमारी 😳 | koknatil masemari |#best_fishing_video #kokanकोकणातील पहाटेची खोल पाण्यातील मासेमारी । बांगड्यांची भरलं जाळ । #Fishing #KokanatilMasemariकोकणातील पहाटेची खोल पाण्यातील मासेमारी । बांगड्यांची भरलं जाळ । #Fishing #KokanatilMasemari🙂कोकणातील, भरपूर मासे पकडण्याची एक अनोखी पण पारंपारिक पद्धत🎣 Village Fishing || Amazing Fishing ⚡🙂कोकणातील, भरपूर मासे पकडण्याची एक अनोखी पण पारंपारिक पद्धत🎣 Village Fishing || Amazing Fishing ⚡चढणीचे मासे पकडण्यासाठी खोईन कशी लावतात | How To Set A Fishing Trap | Siddhesh Chandurkar Vlogsचढणीचे मासे पकडण्यासाठी खोईन कशी लावतात | How To Set A Fishing Trap | Siddhesh Chandurkar Vlogsकोकणातील खाडीतील मासेमारी | २० लि. पाण्याच्या बाटलीचा बनवला मासे पकडायचा पिंजरा | Fishing Trapकोकणातील खाडीतील मासेमारी | २० लि. पाण्याच्या बाटलीचा बनवला मासे पकडायचा पिंजरा | Fishing TrapSurmai Fish Cutting at Malvan Fish Auction | Malvan | Sindhudurg (Konkan)Surmai Fish Cutting at Malvan Fish Auction | Malvan | Sindhudurg (Konkan)Everyone should watch this Fishermen's video - Amazing Automatic Net Fishing Line Catching Big FishEveryone should watch this Fishermen's video - Amazing Automatic Net Fishing Line Catching Big Fishकोळशावर भाजलेले ताजे मासे, शेतातल्या ताज्या भाज्या, रानात झाडाच्या सावलीत बसून जेवण्याची मजाकोळशावर भाजलेले ताजे मासे, शेतातल्या ताज्या भाज्या, रानात झाडाच्या सावलीत बसून जेवण्याची मजाकोकण आणि एक रम्य सकाळ, सकाळचं घनदाट धुकं । एक सुंदर नदीकाठावरचं ठिकाण - कापी,पिर साहेब-मालोंडकोकण आणि एक रम्य सकाळ, सकाळचं घनदाट धुकं । एक सुंदर नदीकाठावरचं ठिकाण - कापी,पिर साहेब-मालोंडकोकणातील खोल खाडीतील रात्रीची तुफान मासेमारी  | Koknatil masemari | fishing video_2021कोकणातील खोल खाडीतील रात्रीची तुफान मासेमारी | Koknatil masemari | fishing video_2021कोकणातील गावचं जीवन । आमचं गाव । गावातील मंदिर आणि उरलेल्या वाडीतून फेरफटका आणि गप्पा ...कोकणातील गावचं जीवन । आमचं गाव । गावातील मंदिर आणि उरलेल्या वाडीतून फेरफटका आणि गप्पा ...Coastal Foraging / Oysters , Lobsters and Clams / Cook Up On The Beach !Coastal Foraging / Oysters , Lobsters and Clams / Cook Up On The Beach !कोकणातील खजिन्यांच्या शोधात Ep.6।मी पाहिलेला ऐतिहासिक खजिना ।कोकणात सापडलेला खजिना।पन्हाळेकाजी लेणीकोकणातील खजिन्यांच्या शोधात Ep.6।मी पाहिलेला ऐतिहासिक खजिना ।कोकणात सापडलेला खजिना।पन्हाळेकाजी लेणीकोकणातील कंदमुळे कणगे,करांदे आणि गावातून धनगरवाडी पर्यंतचा प्रवास । पाऊस पडून भरले ओढे आणि आमचा सडाकोकणातील कंदमुळे कणगे,करांदे आणि गावातून धनगरवाडी पर्यंतचा प्रवास । पाऊस पडून भरले ओढे आणि आमचा सडाकोकणातील मासे पकडण्याची पारंपरिक पद्धत "कांडाळी" । traditional method of fishing in kokan "Kandali"कोकणातील मासे पकडण्याची पारंपरिक पद्धत "कांडाळी" । traditional method of fishing in kokan "Kandali"ढव उपसून नदीतले मासे पकडले आणि नदीवरच केले वनभोजन | River Fish Party in Konkan Villageढव उपसून नदीतले मासे पकडले आणि नदीवरच केले वनभोजन | River Fish Party in Konkan VillageHow to Setup Rod and Reel for BeginnersHow to Setup Rod and Reel for Beginners
Яндекс.Метрика