Загрузка...

डिलिट झालेला फोटो परत मिळवा – कोणतंही अ‍ॅप न वापरता!

चुकून फोटो Delete झाला आहे का?

आता काळजी करू नका! या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
डिलिट झालेला फोटो कसा परत मिळवायचा – तेही कोणतंही अ‍ॅप न वापरता!

✅ Google Photos वापरून फोटो Restore करण्याची Step-by-Step माहिती:

1️⃣ Google Photos अ‍ॅप उघडा
2️⃣ खाली "Library" वर क्लिक करा
3️⃣ “Bin” किंवा “Trash” मध्ये जा
4️⃣ हवा असलेला डिलिट फोटो निवडा
5️⃣ “Restore” बटणावर क्लिक करा – फोटो परत येईल!

📌 लक्षात ठेवा: हे फक्त 30 दिवसांच्या आत डिलिट केलेले फोटोसाठीच शक्य आहे.
काही फोनमध्ये गॅलरीमध्ये ‘Recently Deleted’ option असतो.

🔔 अशा आणखी Mobile Tricks आणि Tips साठी Subscribe करा!

#DeletePhotoRecovery #GooglePhotos #MobileTips #PhoneTricks #मराठीटेक #फोनगुरू #SmartTricks
#DeletePhotoRecovery #MobileTricksMarathi #PhoneTips #GooglePhotos #मराठीटेक #फोनगुरू

Видео डिलिट झालेला फोटो परत मिळवा – कोणतंही अ‍ॅप न वापरता! канала मराठी मोबाईल मास्तर
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки