Загрузка страницы

Indrajit Sawant यांच्या अटकेची मागणी करणारी Rajput संघटना Karni Sena काय आहे? Karni Sena Information

Indrajit Sawant यांच्या अटकेची मागणी करणारी Rajput संघटना Karni Sena काय आहे? Karni Sena Information

एकीकडे प्रशांत कोरटकर व इंद्रजीत सावंत यांचा वाद सुरु असताना दुसरीकडे इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करनी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. इतिहासकार इंद्रजीत सांवत हे ब्राह्मण आणि राजपूत यांच्या विरोधात यु-ट्यूब चॅनलमध्ये चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप करत करणी सेनेने इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करणारी करणी सेना काय आहे? तेच जाणून घेऊयात व्हिडिओ मधून...

While the dispute between Prashant Koratkar and Indrajit Sawant is going on, on the other hand, Karni Sena has demanded that a case be registered against historian Indrajit Sawant. Karni Sena has filed a case against Indrajit Sawant, alleging that historian Indrajit Sawant is spreading wrong information against Brahmins and Rajputs on his YouTube channel. So, what is the Karni Sena that is filing a case against Indrajit Sawant? Let's find out from the video.

#indrajitsawant #karnisenanews #karnisenanews #rajput #rajputsanghatna #shortnews #todaynews #shorts #ytshorts
#karnisenapresident #todaynews #indrajitsawantnews
महाराष्ट्र कट्टा मध्ये आपलं स्वागत आहे – तुमचं एकमेव ठिकाण जिथं तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी, ताज्या बातम्या आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची संपूर्ण माहिती मिळेल. आम्ही तुम्हाला मराठीत 24x7 सविस्तर बातम्या आणि विश्लेषण उपलब्ध करून देतो.

महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते, जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि इतरांचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्यासोबत रहा.

Insightful चर्चांपासून exclusive stories पर्यंत, महाराष्ट्र कट्टा तुम्हाला कोणतीही महत्त्वाची घडामोड चुकणार नाही याची हमी देतो.

📌 शॉर्ट न्यूज व्हिडिओंसाठी:
आमच्या शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून 1 मिनिटात ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा.

आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: MaharashtraKatta.in, जिथं तुम्हाला या बातम्यांचा सविस्तर लेख आणि ताज्या घडामोडींचा आढावा मिळेल.

Subscribe करा आणि महाराष्ट्र कट्टा सोबत जोडा सर्व ताज्या बातम्या, राजकीय अपडेट्स, आणि तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडींसाठी.

Видео Indrajit Sawant यांच्या अटकेची मागणी करणारी Rajput संघटना Karni Sena काय आहे? Karni Sena Information канала Maharashtra Katta - महाराष्ट्र कट्टा
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки