Загрузка страницы

#Vaccination दोन डोसमधील अंतर तीन महिन्यापेक्षा जास्त झाल्यास पुन्हा नव्याने लसीकरण: डॉ. राहुल पंडित

मुंबई: सध्या लसीचा तुटवडा अपुरा असल्यामुळे काही लोकांना लसीचा दुसरा डोस मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. नागरिकांनी यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही एखादा आठवडा इकडे तिकडे झाला तर काही फारसा पडत नाही. मात्र, सर्वसाधारण व्यक्तीस (ज्याला दोन डोसच्या मध्ये कोणताही संसर्ग झालेला नाही) दोन डोसमधील अंतरास तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागल्यास पुन्हा लसीकरण करून घ्यावे लागणार असल्याचे मत राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना व्यक्त केले.

Видео #Vaccination दोन डोसमधील अंतर तीन महिन्यापेक्षा जास्त झाल्यास पुन्हा नव्याने लसीकरण: डॉ. राहुल पंडित канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
29 апреля 2021 г. 17:51:34
00:24:53
Другие видео канала
Maharashtra Lockdown | उपमुख्यमंत्री  अजित पवार यांची पत्रकार परिषद LIVEMaharashtra Lockdown | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद LIVEअहमदनगर : दहावीत पास झाल्यानंतर छोटा पुढारी घनश्याम दरोडेसोबत बातचीतअहमदनगर : दहावीत पास झाल्यानंतर छोटा पुढारी घनश्याम दरोडेसोबत बातचीतTV9 Marathi Live | Maharashtra Lockdown | Monsoon Update | Mumbai Rain | Maratha MorchaTV9 Marathi Live | Maharashtra Lockdown | Monsoon Update | Mumbai Rain | Maratha Morchaभाच्याच लग्न ठरवायला गेलेल्या  मामाने स्वतःचच लग्न ठरवलं | महाराष्ट्राची हास्य जत्रा | जोड़ी कमालभाच्याच लग्न ठरवायला गेलेल्या मामाने स्वतःचच लग्न ठरवलं | महाराष्ट्राची हास्य जत्रा | जोड़ी कमालABP Majha LIVE | Maharashtra Unlock | Maharashtra Monsoon | Vaccination | ABP माझा LIVE TV 24x7ABP Majha LIVE | Maharashtra Unlock | Maharashtra Monsoon | Vaccination | ABP माझा LIVE TV 24x7WEB EXCLUSIVE : लसीचे दोन डोस पूर्ण तरी कोरोनाने मृत्यू? दोन डोसमधील अंतर वाढवलं तर काय परिणाम?WEB EXCLUSIVE : लसीचे दोन डोस पूर्ण तरी कोरोनाने मृत्यू? दोन डोसमधील अंतर वाढवलं तर काय परिणाम?कडीपत्ता प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा | curry leaves processing success story | kadipattaकडीपत्ता प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा | curry leaves processing success story | kadipattaMucormycosis म्हणजे नेमकं काय? म्युकर मायकोसिस होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी? डॉ. तात्याराव लहानेMucormycosis म्हणजे नेमकं काय? म्युकर मायकोसिस होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी? डॉ. तात्याराव लहानेगोत्र म्हणजे काय.? | गोत्र माहीत नसल्यास काय करावे | जवळच्या नात्यात - एका गोत्रात विवाह का करू नयेगोत्र म्हणजे काय.? | गोत्र माहीत नसल्यास काय करावे | जवळच्या नात्यात - एका गोत्रात विवाह का करू नयेहिरव्या शिवारातले सप्तरंगी सूर, डिजिटल मंचावरील व्हायरल गायक ऋषिकेश रिकामेशी स्वरसंवाद!हिरव्या शिवारातले सप्तरंगी सूर, डिजिटल मंचावरील व्हायरल गायक ऋषिकेश रिकामेशी स्वरसंवाद!Majha Katta | लॉकडाऊन काळात तमाशा कलावंतांची परवड, रघुवीर खेडकर, मंगला बनसोडेंची व्यथाMajha Katta | लॉकडाऊन काळात तमाशा कलावंतांची परवड, रघुवीर खेडकर, मंगला बनसोडेंची व्यथाNitin Gadkari UNcut | नितीन गडकरींकडून महाराष्ट्र सरकारचं कौतुक, पाहा संपूर्ण भाषण-tv9Nitin Gadkari UNcut | नितीन गडकरींकडून महाराष्ट्र सरकारचं कौतुक, पाहा संपूर्ण भाषण-tv9परिस्थिती बदलून अपमानाला दिलं उत्तर ☄️ | Business Motivation | Dilip Auti | Josh Talks Marathiपरिस्थिती बदलून अपमानाला दिलं उत्तर ☄️ | Business Motivation | Dilip Auti | Josh Talks MarathiCorona Third wave & Kids : माझा विशेष : तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना कसं वाचवायचं?Corona Third wave & Kids : माझा विशेष : तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना कसं वाचवायचं?असा मी तसा मी (२०१० ) - मकरंद अनासपुरे - धम्माल मराठी चित्रपट - Asa Mee Tasa Meeअसा मी तसा मी (२०१० ) - मकरंद अनासपुरे - धम्माल मराठी चित्रपट - Asa Mee Tasa Meeकोरोनाची 3री लाट आणि कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीचा आजार | Dr. Sanjay Oak Interview | Atul Kulkarniकोरोनाची 3री लाट आणि कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीचा आजार | Dr. Sanjay Oak Interview | Atul KulkarniMaharashtra Corona Vaccine Dos and Donts: IMA ex-chief डॉ. अविनाश भोंडवे काय सांगत आहेत?Maharashtra Corona Vaccine Dos and Donts: IMA ex-chief डॉ. अविनाश भोंडवे काय सांगत आहेत?सकाळी फक्त हि 5 भक्तिगीते ऐका सर्व दुःख, टेन्शन दूर होईल : 5 Bhaktigeete for Tension Free Happy Lifeसकाळी फक्त हि 5 भक्तिगीते ऐका सर्व दुःख, टेन्शन दूर होईल : 5 Bhaktigeete for Tension Free Happy Lifeकांद्याच्या सालीचा असा वापर पाहून तुम्ही दंग व्हाल |कांद्याच्या सालीचा असा वापर पाहून तुम्ही दंग व्हाल |Superhit Marathi Bhakti Gite - Part 2 | सुप्रसिद्ध भक्तीगीते - भाग 2 | Top 20 Bhakti GeeteSuperhit Marathi Bhakti Gite - Part 2 | सुप्रसिद्ध भक्तीगीते - भाग 2 | Top 20 Bhakti Geete
Яндекс.Метрика